en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 663
Subscribers
-324 hours
-207 days
-6430 days
Posts Archive
Repost from नवदिशा
📢🔥 55,000 JUMBO POLICE SMART BOOK – भाग 1 & 2 🚨 15 वी आवृत्ती 2026 | लवकरच मार्केटमध्ये! 📚 15 वर्षांपासून विद्यार्थीप्रिय
📢🔥 55,000 JUMBO POLICE SMART BOOK – भाग 1 & 2 🚨 15 वी आवृत्ती 2026 | लवकरच मार्केटमध्ये! 📚 15 वर्षांपासून विद्यार्थीप्रिय BEST SELLER 🏆 35,000 | 40,000 | 45,000 | 50,000+ विक्रमी विक्री! ❤️ विद्यार्थ्यांची पहिली पसंती! 🎯 भरती होईपर्यंत साथ देणारा तुमचा खरा मार्गदर्शक! 📖 पुस्तकाची खासियत: 🔹 2004–2026 मधील 22 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे Topicwise विश्लेषण 🔹 🎧 AUDIO BOOK सुविधा – ऐका, शिका, लक्षात ठेवा! 🔹 ⭐ Five Star ते One Star Rating – महत्त्वानुसार प्रश्नांचे वर्गीकरण 🔹 🎯 Smart Study + PYQ Analysis + Exam-Oriented Preparation 🚨 पोलिस भरती TOPPERS चं गुपित — हेच पुस्तक! 😍 70% ते 99% रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून! 📌 जे परीक्षेत विचारले जाते, तेच SMART BOOK मध्ये दिले जाते! ✅ दर्जेदार, विश्वसनीय 360° कंटेंट 🔥 वाचण्यासाठी नाही… निवडीसाठी तयार करणारे SMART BOOK! 🚨 प्रकाशक – भारती प्रकाशन, पुणे ☎️ WhatsApp: 7588568220

Repost from नवदिशा
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨 👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 📅 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज 💥 आ
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨 👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 📅 1 जानेवारी 2025 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज 💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं! 🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे 💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions ⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes 📘 PDF मध्ये मिळणार ✔️ 10000+ अपेक्षित One-Liners ✔️ Direct Paper Pattern Questions ✔️ Super Fast Revision Notes ✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates ✔️ Full Updated Test Series 🎁 FREE MEGA BONUS: 🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण 🔥 GK + Maths + Reasoning Notes 🔥 विकली टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी) 🔥 Subject Notes 🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त: पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway ⏳ फक्त आजच OFFER ⚠️ उद्या सकाळी Offer संपणार 💰 Price: ₹99/- 📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380 PhonePe / GPay: 9637637380 📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡ एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही

Repost from नवदिशा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत.. काँग्रेसचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे संघटनात्मक पद.. Dear mpsc not expecte
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत.. काँग्रेसचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे संघटनात्मक पद.. Dear mpsc not expected 💔😣

Repost from नवदिशा
पूछता है महाराष्ट्र🫵
पूछता है महाराष्ट्र🫵

Repost from नवदिशा
#UPI ♦️Unified Payments Interface ला झाले 10 वर्ष पूर्ण... 👉NPCI ने ही सुविधा 2016 ला विकसित केली. 👉 कंबोडिया – UPI स्वीकार
#UPI ♦️Unified Payments Interface ला झाले 10 वर्ष पूर्ण... 👉NPCI ने ही सुविधा 2016 ला विकसित केली. 👉 कंबोडिया – UPI स्वीकारणारा 9 वा देश 👉 2 जून 2026 – कंबोडियात UPI सुरुवात 👉 UPI स्वीकारणारे 9 देश – सिंगापूर, UAE, फ्रान्स, मॉरिशस, नेपाळ, भूतान, कतार, श्रीलंका, कंबोडिया 👉 भूतान – भारताबाहेर UPI स्वीकारणारा पहिला देश 👉 फ्रान्स – युरोपमधील UPI स्वीकारणारा पहिला देश 👉 सामान्य UPI व्यवहार मर्यादा – ₹1 लाख 👉 UPI One World – परदेशी नागरिकांसाठी UPI वॉलेट सुविधा

Repost from नवदिशा
♦️SARTHI BARTI AMRUT ARTI TRTI वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे.. 👉30+ सर्व अर्ज करावयास पात्र असतील👍 👉अर्ज करण्याचा अंतिम
♦️SARTHI BARTI AMRUT ARTI TRTI वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे.. 👉30+ सर्व अर्ज करावयास पात्र असतील👍 👉अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:- 4/9/2026

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
अजून २ पेपर फुटले 😳😳😳

Repost from नवदिशा
photo content
+1

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
♦️मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांनी महाराष्ट्राचे नवीन 'लोकायुक्त' म्हणून शपथ घेतली.. 👉
♦️मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांनी महाराष्ट्राचे नवीन 'लोकायुक्त' म्हणून शपथ घेतली.. 👉 शपथ देणारे : राज्यपाल जिष्णू देव वर्मा

Repost from नवदिशा
📌News wale...🫡😱😱😱
📌News wale...🫡😱😱😱

Repost from नवदिशा
Drug Inspector syllabus आयोगाने उपलब्ध करून दिला आहे.

Repost from नवदिशा
♦️मा. मुख्यमंत्री यांनी सदर प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले असून सखोल चौकशी करुन जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याच
♦️मा. मुख्यमंत्री यांनी सदर प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले असून सखोल चौकशी करुन जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे : आ. अभिमन्यू पवार साहेब..

Repost from नवदिशा
🙏💐 ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ, भाषाप्रेमी आणि मराठीच्या निस्सीम सेविका प्रा. यास्मिन शेख यांचे निधन वयाच्या १०१ व्या वर्षी त्यां
🙏💐 ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ, भाषाप्रेमी आणि मराठीच्या निस्सीम सेविका प्रा. यास्मिन शेख यांचे निधन वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांचे निधन 💐

Repost from नवदिशा
✳️नवीन लोकायूक्त महाराष्ट्र राज्य ✳️ 🔹न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे (माजी न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय) 🔹शपथविधी दि
✳️नवीन लोकायूक्त महाराष्ट्र राज्य ✳️ 🔹न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे (माजी न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय) 🔹शपथविधी दिनांक: २५ ऑगस्ट २०२६ 🔹स्थळ: लोकभवन, मुंबई 🔹शपथ देणार राज्यपाल:- जिष्णू देव वर्मा

Repost from नवदिशा
🛑 वर्ष २०२६ चा प्रतिष्ठित ४७ वा सरला पुरस्कार प्रसिद्ध ओडिया कवी आणि लेखक डॉ. आशुतोष परिदा यांना त्यांच्या 'विश्वास दे पृथ्व
🛑 वर्ष २०२६ चा प्रतिष्ठित ४७ वा सरला पुरस्कार प्रसिद्ध ओडिया कवी आणि लेखक डॉ. आशुतोष परिदा यांना त्यांच्या 'विश्वास दे पृथ्वी' या कवितासंग्रहासाठी जाहीर झाला आहे. 🔹पुरस्काराची वैशिष्ट्ये :➨ ♻️पुरस्कार स्वरूप: ➨ 7 लाख रुपये रोख, प्रशस्तिपत्र आणि ताम्रपट.. ♻️संस्था:➨ हा पुरस्कार इंडियन मेटल्स पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट (IMPaCT) द्वारे दिला जातो. ♻️दिनांक:➨हा पुरस्कार सोहळा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी भुलेश्वर (भुवनेश्वर) येथे होणार आहे..