en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 642
Subscribers
-424 hours
-127 days
-6030 days
Posts Archive
Repost from My Pocket Study
जागतिक आरोग्य संघटना, पॅरिस करारातून अमेरिका बाहेर मी पदावर असताना (पहिल्या सत्रात) ‘डब्लूएचओ’ला आपण ५० कोटी डॉलर दिले होते.
जागतिक आरोग्य संघटना, पॅरिस करारातून अमेरिका बाहेर मी पदावर असताना (पहिल्या सत्रात) ‘डब्लूएचओ’ला आपण ५० कोटी डॉलर दिले होते. ते मी रद्द केले. चीनची लोकसंख्या १.४ अब्ज आहे. ते ३.९ कोटी डॉलर ‘डब्लूएचओ’ला देतात आणि आपण ५० कोटी डॉलर. मला हे योग्य वाटत नाही. केवळ हे कारण नाही. पण, मी संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ‘डब्लूएचओ’ने ३.९ कोटी डॉलर घेण्याची तयारी दाखवून मला पुन्हा येण्याची विनंती केली होती. बायडेन सत्तेवर आल्यानंतर त्यांनाही हा पर्याय खुला होता. पण, त्यांनी ५० कोटी डॉलर दिले. आता या वेळी काय होते, ते पाहू या. - डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका
22 Jan 2025, 00:24

Repost from My Pocket Study
गट ब सेवा पूर्व परीक्षा राज्यशास्त्र भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
गट ब सेवा पूर्व परीक्षा राज्यशास्त्र भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
22 Jan 2025, 00:24

Repost from My Pocket Study
नगरपंचायत रिक्त पदाबाबत
नगरपंचायत रिक्त पदाबाबत
22 Jan 2025, 00:24

Repost from My Pocket Study
🔔 महावितरण ज्युनिअर असिस्टंट पदी निवड झाल्याची निवड यादी व कागदपत्रांची तपासणी (DV) यादी
22 Jan 2025, 00:24

Repost from My Pocket Study
ट्रम्प यांचे धक्कातंत्र; जुने ७८ निर्णय फिरवले
ट्रम्प यांचे धक्कातंत्र; जुने ७८ निर्णय फिरवले
22 Jan 2025, 00:24

Repost from My Pocket Study
☑️
☑️
22 Jan 2025, 00:24

Repost from My Pocket Study
MT Pune 22-01 (1).pdf20.65 MB
22 Jan 2025, 00:19

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 22-01.pdf16.54 MB
22 Jan 2025, 00:19

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 22-01.pdf26.57 MB
22 Jan 2025, 00:19

Repost from My Pocket Study
♦️ राज्यसेवा 2024 जागावाढ बाबतीत. 👉 दिनांक १३ जानेवारी 2025 रोजी GAD ने अतिरिक्त जागा पाठवण्यासाठी परिपत्रक काढले असताना सुद
♦️ राज्यसेवा 2024 जागावाढ बाबतीत. 👉 दिनांक १३ जानेवारी 2025 रोजी GAD ने अतिरिक्त जागा पाठवण्यासाठी परिपत्रक काढले असताना सुद्धा विविध डिपार्टमेंट ने अजूनही जागा पाठवल्या नाही आहेत..🙏🙏
21 Jan 2025, 22:01

⭕ *मुंबई बँड्समन पोलीस शिपाई लेखी परीक्षा 29 जानेवारी रोजी होणार आहे.* Join@ https://t.me/mypocketstudy
⭕ *मुंबई बँड्समन पोलीस शिपाई लेखी परीक्षा 29 जानेवारी रोजी होणार आहे.* Join@ https://t.me/mypocketstudy
21 Jan 2025, 08:58

Repost from My Pocket Study
जा. क्र. ०४०/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२२ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. Cut Off - 106 Mark's
21 Jan 2025, 07:59

Repost from My Pocket Study
❤️ महाराष्ट्राचे आतापर्यंतचे निवडणूक आयुक्त
❤️ महाराष्ट्राचे आतापर्यंतचे निवडणूक आयुक्त
21 Jan 2025, 02:22

Repost from My Pocket Study
जगातील सर्वात सुरक्षित शहरांमध्ये अबुधाबी अव्वल
जगातील सर्वात सुरक्षित शहरांमध्ये अबुधाबी अव्वल
21 Jan 2025, 02:09

Repost from My Pocket Study
दिनेश वाघमारे महाराष्ट्राचे नवे निवडणूक आयुक्त
दिनेश वाघमारे महाराष्ट्राचे नवे निवडणूक आयुक्त
21 Jan 2025, 02:09

Repost from My Pocket Study
व्यापार आणि उद्योग घटक आर्थिक पाहणी अहवाल Imp Data By धनंजय मते, सर
21 Jan 2025, 02:09

Repost from My Pocket Study
मुख्य परीक्षा पॅटर्न बदलावर आक्षेप एमपीएससीची वर्णनात्मक पद्धती वेळखाऊ : विद्यार्थ्यांचे मत
मुख्य परीक्षा पॅटर्न बदलावर आक्षेप एमपीएससीची वर्णनात्मक पद्धती वेळखाऊ : विद्यार्थ्यांचे मत
21 Jan 2025, 02:09

Repost from My Pocket Study
वर्णनात्मक पद्धतीवरून दोन मतप्रवाह. दोन वर्ष्यांपूर्वी निर्णय होऊनही मतभेद कायम
वर्णनात्मक पद्धतीवरून दोन मतप्रवाह. दोन वर्ष्यांपूर्वी निर्णय होऊनही मतभेद कायम
21 Jan 2025, 02:09

Repost from My Pocket Study
+5
Punya Nagri Mumbai 21-01.pdf7.82 MB
21 Jan 2025, 01:40

Repost from My Pocket Study
+2
Loksatta-Chhatrapati sambhajinagar 21-01.pdf26.30 MB
21 Jan 2025, 00:08