JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 642
Подписчики
-424 часа
-127 дней
-6030 дней
Архив постов
3 642
Repost from My Pocket Study
जागतिक आरोग्य संघटना, पॅरिस करारातून अमेरिका बाहेर
मी पदावर असताना (पहिल्या सत्रात) ‘डब्लूएचओ’ला आपण ५० कोटी डॉलर दिले होते. ते मी रद्द केले.
चीनची लोकसंख्या १.४ अब्ज आहे. ते ३.९ कोटी डॉलर ‘डब्लूएचओ’ला देतात आणि आपण ५० कोटी डॉलर. मला हे योग्य वाटत नाही. केवळ हे कारण नाही. पण, मी संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
‘डब्लूएचओ’ने ३.९ कोटी डॉलर घेण्याची तयारी दाखवून मला पुन्हा येण्याची विनंती केली होती. बायडेन सत्तेवर आल्यानंतर त्यांनाही हा पर्याय खुला होता. पण, त्यांनी ५० कोटी डॉलर दिले. आता या वेळी काय होते, ते पाहू या.
- डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका
22 янв. 2025, 00:24
3 642
Repost from My Pocket Study
गट ब सेवा पूर्व परीक्षा
राज्यशास्त्र
भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास,
राज्य व्यवस्थापन (प्रशासन),
ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
22 янв. 2025, 00:24
3 642
Repost from My Pocket Study
🔔 महावितरण ज्युनिअर असिस्टंट पदी निवड झाल्याची निवड यादी व कागदपत्रांची तपासणी (DV) यादी
22 янв. 2025, 00:24
3 642
Repost from My Pocket Study
♦️ राज्यसेवा 2024 जागावाढ बाबतीत. 👉 दिनांक १३ जानेवारी 2025 रोजी GAD ने अतिरिक्त जागा पाठवण्यासाठी परिपत्रक काढले असताना सुद्धा विविध डिपार्टमेंट ने अजूनही जागा पाठवल्या नाही आहेत..🙏🙏
21 янв. 2025, 22:01
3 642
⭕ *मुंबई बँड्समन पोलीस शिपाई लेखी परीक्षा 29 जानेवारी रोजी होणार आहे.*
Join@ https://t.me/mypocketstudy
21 янв. 2025, 08:58
3 642
Repost from My Pocket Study
जा. क्र. ०४०/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२२ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Cut Off - 106 Mark's
21 янв. 2025, 07:59
3 642
Repost from My Pocket Study
व्यापार आणि उद्योग घटक आर्थिक पाहणी अहवाल Imp Data
By धनंजय मते, सर
21 янв. 2025, 02:09
3 642
Repost from My Pocket Study
मुख्य परीक्षा पॅटर्न बदलावर आक्षेप
एमपीएससीची वर्णनात्मक पद्धती वेळखाऊ : विद्यार्थ्यांचे मत
21 янв. 2025, 02:09
3 642
Repost from My Pocket Study
वर्णनात्मक पद्धतीवरून दोन मतप्रवाह.
दोन वर्ष्यांपूर्वी निर्णय होऊनही मतभेद कायम
21 янв. 2025, 02:09
3 642
Repost from My Pocket Study
Loksatta-Chhatrapati sambhajinagar 21-01.pdf26.30 MB
21 янв. 2025, 00:08
