en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 636
Subscribers
-524 hours
-177 days
-6230 days
Posts Archive
Repost from My Pocket Study
Finally Done
Finally Done
09 Jun 2024, 10:09

📌NOTA - None Of The Above ➡️बिहार - राज्यात आघाडीवर ➡️इंदोर - मतदारसंघात आघाडीवर ❤️Join @AdvanceMPSC ♡ㅤ ⎙ㅤ ⌲ ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
📌NOTA - None Of The Above ➡️बिहार - राज्यात आघाडीवर ➡️इंदोर - मतदारसंघात आघाडीवर ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
09 Jun 2024, 09:19

📌नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार...! ➡️एनडीएच्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब 🔖यांचा आहे एनडीएत समावेश 🔴भाजप- २४० 🔴तेलुग
📌नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार...! ➡️एनडीएच्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब 🔖यांचा आहे एनडीएत समावेश 🔴भाजप- २४० 🔴तेलुगु देशम - १६ 🔴संयुक्त जनता दल १२ 🔴शिवसेना - ७ 🔴राष्ट्रवादी काँग्रेस - १ 🔴लोकजनशक्ती (रामविलास) - ५ 🔴जनता दल (धर्मनिरपेक्ष) - २ 🔴राष्ट्रीय लोकदल - २ 🔴जनसेना पार्टी - २ 🔴यूपीपीएल- १ 🔴हिंदुस्तानी अवाम मोर्चा - १ 🔴जोरम पीपल्स मूव्हमेंट- १ 🔴सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा-१ 🔴अपना दल - १ 🔴आसाम गण परिषद- १ 🔴आसू पार्टी- १ ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
09 Jun 2024, 09:19

📌कमी फरकाने विजयी उमेदवार ✅रविंद्र दत्ताराम वायकर, मुंबई उत्तर पश्चिम (महाराष्ट्र) - 48 ✅अदूर प्रकाश, अटिंगल (केरल) - 684 ✅र
📌कमी फरकाने विजयी उमेदवार ✅रविंद्र दत्ताराम वायकर, मुंबई उत्तर पश्चिम (महाराष्ट्र) - 48 ✅अदूर प्रकाश, अटिंगल (केरल) - 684 ✅रबींद्र नारायण बहेरा, जाजपुर (ओडिशा) - 1587 ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
09 Jun 2024, 09:19

📌ओडिशात प्रथमच फुलले कमळ ! ➡️भाजपला स्पष्ट बहुमत; २४ वर्षांनी राज्यात सत्तांतर ❤️Join @AdvanceMPSC ♡ㅤ ⎙ㅤ ⌲ ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ F
📌ओडिशात प्रथमच फुलले कमळ ! ➡️भाजपला स्पष्ट बहुमत; २४ वर्षांनी राज्यात सत्तांतर ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
09 Jun 2024, 09:19

🔖लोकसभेत महीला खासदार :- ➡️1 ली 1952 - 22 ➡️17 वी 2019 - 78 ➡️18 वी 2024 - 79 ❤️Join @AdvanceMPSC ♡ㅤ ⎙ㅤ ⌲ ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ Fo
🔖लोकसभेत महीला खासदार :- ➡️1 ली 1952 - 22 ➡️17 वी 2019 - 78 ➡️18 वी 2024 - 79 ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
09 Jun 2024, 09:19

#Do_You_Know 📌मत तर द्यायचे आहे पण एकही उमेदवार पसंत नसेल तर नोटाचा पर्याय मतदारांसाठी खुला आहे. 📌व्होटिंग मशीनमध्ये या पर्
#Do_You_Know 📌मत तर द्यायचे आहे पण एकही उमेदवार पसंत नसेल तर नोटाचा पर्याय मतदारांसाठी खुला आहे. 📌व्होटिंग मशीनमध्ये या पर्यायासाठी स्वतंत्र बटण आहे. नोटाचा पर्याय देणारा भारत हा जगभरातील १४ वा देश आहे. 📌रशियाने २००६ मध्येच हा पर्याय हटवला होता, मात्र भारतात २०१४ पासून हा पर्याय मतदारांसाठी उपलब्ध करुन दिला आहे. 📌यंदा २०२४ च्या निवडणुकीत नोटाला देशभरात ०.९९ टक्के मते मिळाली आहेत. देशभरातील एकुण ६१ लाख ६० हजार ४०० मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला आहे. ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
09 Jun 2024, 09:19

🔖लोकसभा निवडणूक 2024 📌 राज्यस्तरीय पक्षीय बलाबल ❤️Join @AdvanceMPSC ♡ㅤ ⎙ㅤ ⌲ ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
+2
🔖लोकसभा निवडणूक 2024 📌 राज्यस्तरीय पक्षीय बलाबल ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
09 Jun 2024, 09:19

🔖लोकसभा निवडणूक 2024 📌लोकसभा निवडणुकीत सपाचे पुष्पेंद्र सरोज (25) आणि प्रिया सरोज (25) हे सर्वात तरुण विजयी खासदार ठरले. 📌
🔖लोकसभा निवडणूक 2024 📌लोकसभा निवडणुकीत सपाचे पुष्पेंद्र सरोज (25) आणि प्रिया सरोज (25) हे सर्वात तरुण विजयी खासदार ठरले. 📌द्रमुकचे 82 वर्षीय टी. आर. बालू हे सर्वात वयोवृद्ध विजयी खासदार ठरले. 📌देशात सर्वधिक 11,16,460 मतदान शिवराज सिंह चौहान यांना झाले आहे. ❤️Join @AdvanceMPSC           ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲           ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ Follow us on :- ❤️❤️🧐😔
09 Jun 2024, 09:19

Repost from My Pocket Study
सोलापूर महानगरपालिका निवड यादी. Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
09 Jun 2024, 09:13

Repost from My Pocket Study
सोलापूर महानगरपालिका निकाल प्रसिद्धीपत्रक DV च्या तारखा दिल्या आहेत Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
+1
सोलापूर महानगरपालिका निकाल प्रसिद्धीपत्रक DV च्या तारखा दिल्या आहेत Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
09 Jun 2024, 09:13

Repost from My Pocket Study
#Geo_Charts #Notes 🎯राज्यसेवा पूर्व ,Combine पूर्व साठी अतिशय महत्त्वाचे💯 🎯6 वी ते 10 वी भूगोल नव्या स्टेट बोर्ड मधील चार्ट्स,टेबल्स,नकाशे एकाच PDF मध्ये. https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
09 Jun 2024, 04:54

Repost from My Pocket Study
.. ......💐बिरसा मुंडा - पुण्यतिथी 💐....... ◾️बिरसा मुंडा हा मुंडा जमातीचा लोकनायक आणि आदिवासी स्वातंत्र्यसैनिक होता ◾️जन्म
.. ......💐बिरसा मुंडा - पुण्यतिथी 💐.......
◾️बिरसा मुंडा हा मुंडा जमातीचा लोकनायक आणि आदिवासी स्वातंत्र्यसैनिक होता ◾️जन्म :15 नोव्हेंबर 1875 ( रांची,झारखंड) ◾️निधन : 9 जून 1900 ◾️15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात येते . ◾️त्यांची जयंती आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरी केली जाते (2021 पासून) ◾️19व्या शतकात ब्रिटीश वसाहतीत बिहार आणि झारखंड पट्ट्यात निर्माण झालेल्या सहस्त्राब्दी चळवळीमागे त्यांचा पुढाकार होता. ◾️त्यांना 'धरती अब्बा' किंवा पृथ्वी पिता म्हणूनही ओळखले जाते  . ◾️बिरसाने 'उलगुलन' किंवा  'द ग्रेट टमल्ट' नावाची चळवळ सुरू केली ◾️ 15 नोव्हेंबर 2000 मध्ये त्यांच्या जयंतीदिनी झारखंड राज्याची निर्मिती करण्यात आली. ◾️त्यांच्या संघर्षामुळे ब्रिटिश सरकारने 1908 मध्ये छोटानागपूर भाडेकरू कायद्या बनवला त्यात आदिवासींकडून गैर-आदिवासींना जमीन देण्यास प्रतिबंध केला ◾️रांची तुरुंगात वयाच्या 25 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.
नक्की वाचा रे ..😊 ------------------------------------------ https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
09 Jun 2024, 04:14

Repost from JUMBO Study group
+3
डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_2.pdf14.82 MB
09 Jun 2024, 02:48

Repost from My Pocket Study
+1
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
09 Jun 2024, 02:48

Repost from My Pocket Study
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित,
+2
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
09 Jun 2024, 02:48

Repost from My Pocket Study
♦️यंदापासून शाळा सकाळी 9 नंतर 👉शासनाचा आदेश लागू
♦️यंदापासून शाळा सकाळी 9 नंतर 👉शासनाचा आदेश लागू
09 Jun 2024, 02:12

Repost from My Pocket Study
गरिबांचीच नव्हे, श्रीमंतांचीही मुले कुपोषित ❗️ युनिसेफचा अहवाल
गरिबांचीच नव्हे, श्रीमंतांचीही मुले कुपोषित ❗️ युनिसेफचा अहवाल
09 Jun 2024, 02:09

Repost from My Pocket Study
Sunday Wisdom ❗️
Sunday Wisdom ❗️
09 Jun 2024, 02:09

Repost from My Pocket Study
अग्निवीर योजना रद्द करा
अग्निवीर योजना रद्द करा
09 Jun 2024, 02:09