JUMBO Study group
Ir al canal en Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Mostrar más3 636
Suscriptores
-524 horas
-177 días
-6230 días
Archivo de publicaciones
3 636
📌NOTA - None Of The Above
➡️बिहार - राज्यात आघाडीवर
➡️इंदोर - मतदारसंघात आघाडीवर
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
09 jun 2024, 09:19
3 636
📌नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार...!
➡️एनडीएच्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब
🔖यांचा आहे एनडीएत समावेश
🔴भाजप- २४०
🔴तेलुगु देशम - १६
🔴संयुक्त जनता दल १२
🔴शिवसेना - ७
🔴राष्ट्रवादी काँग्रेस - १
🔴लोकजनशक्ती (रामविलास) - ५
🔴जनता दल (धर्मनिरपेक्ष) - २
🔴राष्ट्रीय लोकदल - २
🔴जनसेना पार्टी - २
🔴यूपीपीएल- १
🔴हिंदुस्तानी अवाम मोर्चा - १
🔴जोरम पीपल्स मूव्हमेंट- १
🔴सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा-१
🔴अपना दल - १
🔴आसाम गण परिषद- १
🔴आसू पार्टी- १
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
09 jun 2024, 09:19
3 636
📌कमी फरकाने विजयी उमेदवार
✅रविंद्र दत्ताराम वायकर, मुंबई उत्तर पश्चिम (महाराष्ट्र) - 48
✅अदूर प्रकाश, अटिंगल (केरल) - 684
✅रबींद्र नारायण बहेरा, जाजपुर (ओडिशा) - 1587
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
09 jun 2024, 09:19
3 636
📌ओडिशात प्रथमच फुलले कमळ !
➡️भाजपला स्पष्ट बहुमत; २४ वर्षांनी राज्यात सत्तांतर
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
09 jun 2024, 09:19
3 636
🔖लोकसभेत महीला खासदार :-
➡️1 ली 1952 - 22
➡️17 वी 2019 - 78
➡️18 वी 2024 - 79
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
09 jun 2024, 09:19
3 636
#Do_You_Know
📌मत तर द्यायचे आहे पण एकही उमेदवार पसंत नसेल तर नोटाचा पर्याय मतदारांसाठी खुला आहे.
📌व्होटिंग मशीनमध्ये या पर्यायासाठी स्वतंत्र बटण आहे. नोटाचा पर्याय देणारा भारत हा जगभरातील १४ वा देश आहे.
📌रशियाने २००६ मध्येच हा पर्याय हटवला होता, मात्र भारतात २०१४ पासून हा पर्याय मतदारांसाठी उपलब्ध करुन दिला आहे.
📌यंदा २०२४ च्या निवडणुकीत नोटाला देशभरात ०.९९ टक्के मते मिळाली आहेत. देशभरातील एकुण ६१ लाख ६० हजार ४०० मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला आहे.
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
09 jun 2024, 09:19
3 636
+2
🔖लोकसभा निवडणूक 2024
📌 राज्यस्तरीय पक्षीय बलाबल
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
09 jun 2024, 09:19
3 636
🔖लोकसभा निवडणूक 2024
📌लोकसभा निवडणुकीत सपाचे पुष्पेंद्र सरोज (25) आणि प्रिया सरोज (25) हे सर्वात तरुण विजयी खासदार ठरले.
📌द्रमुकचे 82 वर्षीय टी. आर. बालू हे सर्वात वयोवृद्ध विजयी खासदार ठरले.
📌देशात सर्वधिक 11,16,460 मतदान शिवराज सिंह चौहान यांना झाले आहे.
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
09 jun 2024, 09:19
3 636
Repost from My Pocket Study
सोलापूर महानगरपालिका निवड यादी.
Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
09 jun 2024, 09:13
3 636
Repost from My Pocket Study
+1
सोलापूर महानगरपालिका निकाल प्रसिद्धीपत्रक
DV च्या तारखा दिल्या आहेत
Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
09 jun 2024, 09:13
3 636
Repost from My Pocket Study
#Geo_Charts #Notes
🎯राज्यसेवा पूर्व ,Combine पूर्व साठी अतिशय महत्त्वाचे💯
🎯6 वी ते 10 वी भूगोल नव्या स्टेट बोर्ड मधील चार्ट्स,टेबल्स,नकाशे एकाच PDF मध्ये.
https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
09 jun 2024, 04:54
3 636
Repost from My Pocket Study
.. ......💐बिरसा मुंडा - पुण्यतिथी 💐.......
◾️बिरसा मुंडा हा मुंडा जमातीचा लोकनायक आणि आदिवासी स्वातंत्र्यसैनिक होता ◾️जन्म :15 नोव्हेंबर 1875 ( रांची,झारखंड) ◾️निधन : 9 जून 1900 ◾️15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात येते . ◾️त्यांची जयंती आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरी केली जाते (2021 पासून) ◾️19व्या शतकात ब्रिटीश वसाहतीत बिहार आणि झारखंड पट्ट्यात निर्माण झालेल्या सहस्त्राब्दी चळवळीमागे त्यांचा पुढाकार होता. ◾️त्यांना 'धरती अब्बा' किंवा पृथ्वी पिता म्हणूनही ओळखले जाते . ◾️बिरसाने 'उलगुलन' किंवा 'द ग्रेट टमल्ट' नावाची चळवळ सुरू केली ◾️ 15 नोव्हेंबर 2000 मध्ये त्यांच्या जयंतीदिनी झारखंड राज्याची निर्मिती करण्यात आली. ◾️त्यांच्या संघर्षामुळे ब्रिटिश सरकारने 1908 मध्ये छोटानागपूर भाडेकरू कायद्या बनवला त्यात आदिवासींकडून गैर-आदिवासींना जमीन देण्यास प्रतिबंध केला ◾️रांची तुरुंगात वयाच्या 25 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.नक्की वाचा रे ..😊 ------------------------------------------ https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
09 jun 2024, 04:14
3 636
Repost from My Pocket Study
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
09 jun 2024, 02:48
3 636
Repost from My Pocket Study
+2
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥
35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥
👍प्रमुख वैशिष्ट्ये
📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश
🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध
🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच
🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल)
🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण
🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत
🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा.
👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा
📣👩✈️🧑✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚
🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️
https://bit.ly/48zvd3o
🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️
https://bit.ly/42ZVx5n
👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs
➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
भारती प्रकाशन पुणे
मो.9767165594
09 jun 2024, 02:48
3 636
Repost from My Pocket Study
गरिबांचीच नव्हे, श्रीमंतांचीही मुले कुपोषित ❗️
युनिसेफचा अहवाल
09 jun 2024, 02:09
