en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 654
Subscribers
-224 hours
-157 days
-6730 days
Posts Archive
महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रमुख संस्था...
महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रमुख संस्था...

✅TET चा 17 जानेवारी पूर्वीच निकाल !! ⭐️जुन अखेर पुढची TET असनार
✅TET चा 17 जानेवारी पूर्वीच निकाल !! ⭐️जुन अखेर पुढची TET असनार

♦️ डॉ. विजय भटकर यांना जीवनगौरव पुरस्कार... 👉 सुपरकॉम्प्युटिंगचे जनक म्हणून योगदान.
♦️ डॉ. विजय भटकर यांना जीवनगौरव पुरस्कार... 👉 सुपरकॉम्प्युटिंगचे जनक म्हणून योगदान.

photo content

*🔆 भारतात एकूण 25 उच्च न्यायालय आहेत.* 1) मुंबई उच्च न्यायालय स्थापना :- 14 ऑगस्ट 1862 ✍ खंडपीठ एकूण 3 आहेत.. 1) नागपूर खंडप
*🔆 भारतात एकूण 25 उच्च न्यायालय आहेत.* 1) मुंबई उच्च न्यायालय स्थापना :- 14 ऑगस्ट 1862 ✍ खंडपीठ एकूण 3 आहेत.. 1) नागपूर खंडपीठ :- 9 जानेवारी 1936 2) छत्रपती संभाजीनगर खंडपीठ :- 27 ऑगस्ट 1982 3) पणजी खंडपीठ :-30 ऑक्टोबर 1982 ✍ टीप :- कोल्हापूर सर्किट बेंच 👉उद्घाटन :- 17 ऑगस्ट 2025 👉उद्घाटक :- भूषण गवई ( सर्वोच्य न्यायालय सर न्यायाधीश 52 वे ) *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

*🔆पहिले राज्य :- सिक्किम हे भारतासह जगातील पहिले 100% सेंद्रिय राज्य आहे. (जानेवारी 2016)* *🔆पहिला केंद्रशासित प्रदेश :- लक
*🔆पहिले राज्य :- सिक्किम हे भारतासह जगातील पहिले 100% सेंद्रिय राज्य आहे. (जानेवारी 2016)* *🔆पहिला केंद्रशासित प्रदेश :- लक्षद्वीप हा 100% सेंद्रिय होणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश आहे. (2020)* *🔆कार्बन-न्यूट्रल शेती :- केरळ हे देशातील पहिले पहिले राज्य ठरले.(2022)* *🔆आधुनिक शेती :- पंजाब हे भारतातील 'आधुनिक शेती' (हरित क्रांती) तंत्रज्ञान वापरणारे पहिले राज्य मानले जाते.* *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

पेपर 🔥😍......✌️

● महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 - चौथा सीझन ● कालावधी -9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 ● संघ - 5 (MI, RCB, DC, GG, UPW) ● साम
● महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 - चौथा सीझन ● कालावधी -9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 ● संघ - 5 (MI, RCB, DC, GG, UPW) ● सामने - 22 ●2023 मध्ये पहिला हंगाम सुरू केला

उद्या होणाऱ्या संयुक्त गट क पूर्व परिक्षेसाठी खुप खुप शुभेच्छा 🤞🎉✌️ जिंकून या ✌️✌️ विजयी भव: 💐✌️💪

Excise PSI - 2025 125
Excise PSI - 2025 125

♦️परिवहन विभागाच्या विविध सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध आहेत! #आपले_सरकार
♦️परिवहन विभागाच्या विविध सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध आहेत! #आपले_सरकार

photo content

photo content

♦️ डॉ. विजय भटकर यांना जीवनगौरव पुरस्कार... 👉 सुपरकॉम्प्युटिंगचे जनक म्हणून योगदान.
♦️ डॉ. विजय भटकर यांना जीवनगौरव पुरस्कार... 👉 सुपरकॉम्प्युटिंगचे जनक म्हणून योगदान.

जा.क्र. ११८/२०२५ - महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२४ -तांत्रिक सहायक व उद्योग निरीक्षक सुधारित तात्पुरती निवड यादी २ बा
जा.क्र. ११८/२०२५ - महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२४ -तांत्रिक सहायक व उद्योग निरीक्षक सुधारित तात्पुरती निवड यादी २ बाबत प्रसिद्धीपत्रक लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin कालावधी - 10 जानेवारी ते 16 जानेवारी 2026 Join https://t.me/mypocketstudy

✅ पवित्र पोर्टल: शिक्षक भरतीसाठी मोठी अपडेट! ✅ राज्य सरकारने शिक्षक भरती प्रक्रियेत 'स्व-प्रमाणपत्र' (Self Certification) पूर
✅ पवित्र पोर्टल: शिक्षक भरतीसाठी मोठी अपडेट! ✅ राज्य सरकारने शिक्षक भरती प्रक्रियेत 'स्व-प्रमाणपत्र' (Self Certification) पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली असून, अधिवास प्रमाणपत्राबाबत (Domicile Certificate) महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. ⏳ मुदतवाढ (Deadline Extension) * पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे आणि नोंदणी केलेल्या उमेदवारांना आपले स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी १४ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 🔶 विश्वासाने जॉईन करा ➤ https://t.me/mypocketstudy

ग्रीनलँड - चर्चेचा विषय ◾️चर्चेचे कारण - डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर दावा केला ◾️ग्रीनलँड हा डेनमार्क देशाचा भाग आहे. ◾️ग
ग्रीनलँड -  चर्चेचा विषय
◾️चर्चेचे कारण -  डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर दावा केला ◾️ग्रीनलँड हा डेनमार्क देशाचा भाग आहे. ◾️ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे ◾️खंड -उत्तर अमेरिक ◾️क्षेत्रफळ -सुमारे 21 लाख चौ.कि.मी. ◾️80% भाग बर्फाने आच्छादलेला ◾️डेनमार्क आणि USA दोन्ही  NATO चे सदस्य आहेत
.

♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐 परीक्षा दिनांक - 11 जानेवारी 2026 • उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 09:30 • प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30 • परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12 • विषयाचा सांकेताक - 1122 वेळेच्या अगोदर पोहचा.👍👍

♦️#TET चा 17 जानेवारी पूर्वीच निकाल लागणार आहे.. 👉 पुढील 2026 ची TET- JUN-2026 मध्ये नियोजित आहे तयारीत रहा.. 🙏
♦️#TET चा 17 जानेवारी पूर्वीच निकाल लागणार आहे.. 👉 पुढील 2026 ची TET- JUN-2026 मध्ये नियोजित आहे तयारीत रहा.. 🙏