ru
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 963
Подписчики
-924 часа
-227 дней
-7130 день
Архив постов
🔖 मराठी व्याकरण संपूर्ण नोट्स ◾️ अमोल पाटील सर ➖➖➖➖➖➖➖➖ https://t.me/WartmanNirnay

*🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩* *🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.* *🛑 शेवटचे 3 ग्रुप्स आ
*🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩* *🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.* *🛑 शेवटचे 3 ग्रुप्स आहेत त्यामुळे लगेच JOIN व्हा*. *Note- आतापर्यंत एकही ग्रुप जॉईन केला नाही अशांनीच कोणताही एक ग्रुप जॉईन करा* 🙏 *👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप* https://chat.whatsapp.com/KghNOuqjpCBC1fFcKbBCqO?mode=wwt ━━━━━━༺༻━━━━━━ *👮‍♂ मोफत पोलीस भरती मार्गदर्शन ग्रुप 🚨* https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg?mode=wwt ━━━━━━༺༻━━━━━━ *🎖 स्पेशल तलाठी भरती ग्रुप* https://chat.whatsapp.com/G2N3rejVW39GkTjHVtABiI?mode=wwt *🤔Any Query then msg 👉* https://wa.link/pi3ve8

♦️स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक..
♦️स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक..

डेमो कॉपी एकदा पाहूनच घ्या 🥰👆

*📘 संपूर्ण राज्यशास्त्र (Polity) OneLiner Smart Notes* *👉 फक्त वाचा आणि लक्षात ठेवा – Police Bharti, MPSC, PSI, Talathi साठ
*📘 संपूर्ण राज्यशास्त्र (Polity) OneLiner Smart Notes* *👉 फक्त वाचा आणि लक्षात ठेवा – Police Bharti, MPSC, PSI, Talathi साठी एकदम परफेक्ट!* 📘 राज्यशास्त्र वनलाइनर नोट्स – *प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर आता तुमच्याकडे!* *🔥 पोलीस भरती, MPSC, PSI, तलाठी किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो — यशाचं गुपित ह्या Notes मध्येच दडलंय!* *✍️ STUDY HUB PUNE BY 🧑‍🎓Samina Nadaf* *💪 2500+ महत्वाचे प्रश्न एकाच ठिकाणी!* *💰 किंमत: फक्त ₹99/-* 📦 Instant PDF Download *💳 पेमेंट पर्याय: GPay | PhonePe | Paytm | BHIM* *📩 9637637380* *📲 पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट WhatsApp वर पाठवा* *✨ “एकदा वाचा, फरक जाणवेल! एवढे केले तर एकही मार्क्स जाणार नाही”* *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

*✡️ उत्तर प्रदेश मधील नवीन जिल्हा 🔱* ➡️ उत्तर प्रदेश सरकारने माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या सन्मानार्थ 'कल्याण सिंह नग
*✡️ उत्तर प्रदेश मधील नवीन जिल्हा 🔱* ➡️ उत्तर प्रदेश सरकारने माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या सन्मानार्थ 'कल्याण सिंह नगर' या नावाने नवीन जिल्हा जाहीर केला आहे...👍 ◾जिल्हा नाव = कल्याण सिंह नगर ◾कितवा =76 वा जिल्हा ◾घोषणा= योगी आदित्यनाथ *🛑 माहिती लक्षात ठेवा* 👉 उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्यात आता एकूण 76 जिल्हे झाले आहेत 👉तीन तालुक्यांना एकत्र करून तयार होणार अलीगढ आणि बुलंदशहर जिल्ह्यांतील काही मिळून बनवला जाणार 👉 उत्तर प्रदेश चे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या नावावरून जिल्ह्याला नाव दिले आहे. 👉कल्याण सिंह हे उत्तर प्रदेश चे 2 वेळा मुख्यमंत्री होते ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

डेमो_E_पास_पोलीस_लायब्ररी_पॅकेज.pdf20.77 MB

*"Affordable Education for All" याच संकल्पनेतून...* *📚 सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश* असणारी *एकमेव 🚨पोलीस भरती, 🚨तलाठी भरती आणि 🚨वनरक्षक भरती e - लायब्ररी* *🎁📚 फक्त 365/- मध्ये वर्षभराची तयारी! ✅ फक्त 1₹ प्रतिदिन – 365 दिवस तयारी* *👉 दररोज 1₹ = 2800+ व्हिडिओ लेक्चर* *👉 प्रति लेक्चर फक्त 0.13 पैसे* *🔑 ही लायब्ररी म्हणजे वर्दीची खरी चावी!* *🚨All IN ONE FULL पॅकेज🚨* *टाॅपिकवाईज व्हिडिओ लेक्चर+ PYQ फुल पेपर विश्लेषण+ टाॅपिकवाईज PYQ विश्लेषण + डेली लाईव्ह क्लास+टाॅपिकवाईज नोट्स+फुल सराव टेस्ट+ टाॅपिकवाईज सराव टेस्ट+टाॅपिकवाईज AUDIO नोट्स+टाॅपिकवाईज Mind Map/Flow Charts+ E-BOOK + चालू घडामोडी अपडेट्स+ शंका निरसन + मेंटाॅरशीप* 🚨 *पोलीस भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* http://bit.ly/4nKNlPY ♥️ *तलाठी भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* https://bitly.cx/QucsX 🌳 *वनरक्षक भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* https://bitly.cx/Ez9CO *🌟 फायदे :* *✅ क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र* *✅ क्लास लावलेल्यांसाठी – पूरक सामग्रीने अभ्यासाचा वेग दुप्पट* *🔥चक्क 2800+ कंटेंट = 365/- रुपयांमध्ये तेही वर्षभर व्हॅलिडिटीसह* *👉आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले स्वप्न साकार करा*. *📩अधिक माहितीसाठी जॉईन व्हाट्सअप्प लिंक-* https://wa.link/jc4wz7 *📞 Helpline: 9767346120* *🚨ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी लवकरच आपला प्रवेश निश्चित करा🚨*

🚨 *पोलीस भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* http://bit.ly/4nKNlPY ♥️ *तलाठी भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठ
🚨 *पोलीस भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* http://bit.ly/4nKNlPY ♥️ *तलाठी भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* https://bitly.cx/QucsX 🌳 *वनरक्षक भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* https://bitly.cx/Ez9CO *🌟 फायदे :* *✅ क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र* *✅ क्लास लावलेल्यांसाठी – पूरक सामग्रीने अभ्यासाचा वेग दुप्पट* *🔥चक्क 2800+ कंटेंट = 365/- रुपयांमध्ये तेही वर्षभर व्हॅलिडिटीसह* *👉आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले स्वप्न साकार करा*. *📩अधिक माहितीसाठी जॉईन व्हाट्सअप्प लिंक-* https://wa.link/jc4wz7 *📞 Helpline: 9767346120* *🚨ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी लवकरच आपला प्रवेश निश्चित करा🚨*

*🚨 पोलीस भरतीची जबरदस्त संधी! 🚨* *💯 100 प्रश्न = 100 गुण — दररोज एक नवा फ्री टेस्ट पेपर!* *🔥 आजचा फ्री सराव पेपर क्रमांक
*🚨 पोलीस भरतीची जबरदस्त संधी! 🚨* *💯 100 प्रश्न = 100 गुण — दररोज एक नवा फ्री टेस्ट पेपर!* *🔥 आजचा फ्री सराव पेपर क्रमांक 5 तयार आहे!* *👮‍♂️ दररोजची टेस्ट सोडवा आणि तुमचा स्कोर बघा!* *🔗 टेस्ट लिंक:* https://bit.ly/3hcKten *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

*🇮🇳 सरदार वल्लभभाई पटेल – “लोहपुरुष” म्हणून ओळखले जातात.* 🏛️ 560 संस्थानांचे एकीकरण करून भारताची एकता घडवली. ⚖️ बारडोली सत
*🇮🇳 सरदार वल्लभभाई पटेल – “लोहपुरुष” म्हणून ओळखले जातात.* 🏛️ 560 संस्थानांचे एकीकरण करून भारताची एकता घडवली. ⚖️ बारडोली सत्याग्रहाचे नेते, गांधीजींचे विश्वासू सहकारी. *👨‍💼 भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान.* 🗿 स्टॅच्यू ऑफ युनिटी – जगातील सर्वात उंच पुतळा (182 मीटर). 🎓 लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले, उत्कृष्ट वकील होते. 🇮🇳 राष्ट्रीय एकता दिन – 31 ऑक्टोबर रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. 🎉 ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांची 150 वी जयंती देशभरात साजरी करण्यात येत आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

➡️ जगातील पहिली AI मंत्री : डिएला ◾️ अल्बेनिया हा जगातील पहिला देश आहे ज्याने डिएला नावाच्या AI मंत्र्याची नियुक्ती केली आहे.
➡️ जगातील पहिली AI मंत्री : डिएला ◾️ अल्बेनिया हा जगातील पहिला देश आहे ज्याने डिएला नावाच्या AI मंत्र्याची नियुक्ती केली आहे. ◾️ डिएला पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालते व ती मानवी नाही. ◾️ 11 सप्टेंबर 2025 रोजी पंतप्रधान एदी रामा यांनी तिला सादर केले. ⭕️ तिचे मुख्य काम सरकारी खरेदीवर देखरेख ठेवणे आणि भ्रष्टाचार कमी करणे आहे.

~ माझ्या या वांझोट्या भूमीला कधीतरी दिवस जातीलच इथंही फुलं फुलतील,स्वप्न साकारतील.पण तोवर मला माझ्या स्वप्नांचं खतपाणी करुन स
~ माझ्या या वांझोट्या भूमीला कधीतरी दिवस जातीलच इथंही फुलं फुलतील,स्वप्न साकारतील.पण तोवर मला माझ्या स्वप्नांचं खतपाणी करुन स्वतःलाच गाडून घ्यायला हवं,माझ्या या चुरगळलेल्या माणसांसाठी... ( बोये जाते है बेटे, उग जाती है बेटीया...❤🥺 ) भारतीय महिला क्रिकेट संघाचा सुवर्णकाळ सुरू झाला आहॆ.

◾️ केरळ हे अत्यंत गरिबी कमी करणारे भारतातील पहिले राज्य ठरणार आहे, 1 नोव्हेंबर रोजी याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. ◾️ गरीबी न
◾️ केरळ हे अत्यंत गरिबी कमी करणारे भारतातील पहिले राज्य ठरणार आहे, 1 नोव्हेंबर रोजी याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. ◾️ गरीबी निर्मूलनातील कुटुंबांकडे अन्न, आरोग्य, उपजीविका आणि निवास यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत, त्यांना 'अत्यंत गरीब' मानले जाते. ◾️ यासाठी राज्य सरकारने 'अत्यंत गरिबी निर्मूलन' (EPEP) या विशेष योजनेची सुरुवात केली होती.

सौदी अरेबियामध्ये जगातील पहिले 'स्काय स्टेडियम' उभारले जात आहे, जे 'निओम स्टेडियम' म्हणून ओळखले जाईल. हे स्टेडियम जमिनीपासून
सौदी अरेबियामध्ये जगातील पहिले 'स्काय स्टेडियम' उभारले जात आहे, जे 'निओम स्टेडियम' म्हणून ओळखले जाईल. हे स्टेडियम जमिनीपासून सुमारे 1150 फूट (350 मीटर) उंचीवर बांधले जात असून ते 46,000 प्रेक्षकांची क्षमतेचे असेल. हे स्टेडियम 2032 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून येथे 2034 च्या फिफा विश्वचषकातील सामन्यांचे आयोजन करण्यात येईल.

अभिनंदन टीम इंडिया ! वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव,भारतीय महिला संघाची फायनलमध्ये धडाकेबाज एंट्री !
अभिनंदन टीम इंडिया ! वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव,भारतीय महिला संघाची फायनलमध्ये धडाकेबाज एंट्री !

शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई दि. 30 : - राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 2026
शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई दि. 30 : - राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री येथे केली. "कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे. एप्रिलपर्यंत या समितीने शिफारस करायची आहेत. त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल" असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

IND VS AUS - भारत जिंकला... फायनलमध्ये धडक... अभिनंदन 🏀भारताने डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या आजच्या वनडे वर्ल्डकपच्या सेम
IND VS AUS - भारत जिंकला... फायनलमध्ये धडक... अभिनंदन 🏀भारताने डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या आजच्या वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. 🏀पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 339 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने पार केले. भारताकडून जेमिमा रॉड्रिग्जने दमदार शतक केले. तर हरमनप्रीत कौरने 89 धावा केल्या. 🏀हा सामना जिंकताच भारत फायनलमध्ये पोहोचला आहे. 🏀भारत अन् दक्षिण आफ्रिका यांच्यात फायनल रंगणार आहे.

🤩 न्यायमूर्ती सूर्यकांत हे देशाचे 53 वे सरन्यायाधीश असतील ◾️नाव - सूर्यकांत शर्मा ◾️23 नोव्हेंबर - सरन्यायाधीश बी.आर. गवई नि
🤩 न्यायमूर्ती सूर्यकांत हे देशाचे 53 वे सरन्यायाधीश असतील ◾️नाव - सूर्यकांत शर्मा ◾️23 नोव्हेंबर - सरन्यायाधीश बी.आर. गवई निवृत्त ◾️24 नोव्हेंबर - नवीब न्या सूर्यकांत शपथ घेतील ◾️देशाचे 53 वे सरन्यायाधीश असतील ◾️ते 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत या पदावर राहतील ◾️सध्या ते सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत ◾️ते मूळचे हरियाणातील हिसार चे आहेत ◾️हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता ◾️पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश होते

☃️ भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे ☃️ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग 🏔 गुजरात.................. सापुतारा 🏔 प. बंगाल............... दार्जिलिंग 🏔 राजस्थान............... माउंट अबू 🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश 🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला 🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी 🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली 🏔 उत्तराखंड............... अल्मोढा 🏔 उत्तराखंड............... मसुरी 🏔 केरळ..................... मन्नार 🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर 🏔 महाराष्ट्र.................. माथेरान 🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा 🏔 तामिळनाडू............. उटी 🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल 🏔 तामिळनाडू............. कुन्नुर 🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖