JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more4 004
Subscribers
-224 hours
-117 days
-6130 days
Posts Archive
4 004
शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला येणार वेग
◾️साधारण 30000 पदांची भरती शक्यता
🎥कनिष्ठ लिपिक - 17 हजार 695 पदे,
🎥वरिष्ठ लिपिक - 4 हजार 912 पदे
🎥मुख्य लिपिक - 923 पदे
🎥ग्रंथपाल - 2 हजार 118 पदे
🎥प्रयोगशाळा सहायक नववी ते दहावीची - 4 हजार 685 पदे
🎥प्रयोगशाळा सहाय्यक उच्च माध्यमिक - 2 हजार 40 पदे
4 004
महाराष्ट्र विधानसभेत 'धर्मस्वातंत्र्य विधेयक' सादर
● बेकायदा धर्मांतराच्या गुन्ह्यासाठी तीन ते सात वर्षे कारावास आणि एक लाख रुपये दंड
● महिला, अल्पवयीन मुले, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील व्यक्तींचे बेकायदा धर्मांतर केल्यास चार ते सात वर्षे कारावास आणि पाच लाख रुपये दंड
● एकाच वेळी दोन किंवा अधिक व्यक्तींचे धर्मांतर केल्यास १० वर्षांपर्यंत कोठडी शक्य
● हे सर्व गुन्हे अजामीनपात्र
4 004
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ
बिंदूनामवली तपासणी प्रस्ताव मंजुर झाला की, सरळसेवा जाहिरात प्रस्तावित आहे.
● 79% पदे रिक्त आहेत.
● परिक्षा TCS किंवा IBPS घेईल
4 004
जिष्णू देव वर्मा - महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
10 मार्च 2026 ला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.
→ महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल
→ मूळचे त्रिपुरा राज्यातील आहेत.
→ माणिक्य राजघराण्याशी संबंधित आहेत.
→ महाराष्ट्रात येण्यापूर्वी तेलंगणाचे राज्यपाल.
→ त्रिपुरा उपमुख्यमंत्री- 2008-2023
→ बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रमुख.
⇒ त्रिपुराच्या माणिक्य राजघराण्यातून आलेले व्यक्ती
→ ईशान्य भारतातील अनुभवी आणि ज्येष्ठ राजकारणी.
→ ते प्रख्यात कवी आणि लेखकही आहेत.
→ त्यांची पुस्तके - Children of Water Goddess, Master of Time
→ त्यांचे आत्मचरित्र - व्ह्यूज, रिव्ह्युज अँड माय पोएम्स
→ गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल म्हणून सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 पर्यंत काम पाहिले. एकूण राज्यपालांच्या यादीत प्रभारी राज्यपाल काउंट केले जात नाहीत, त्यामुळे जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल आहेत 23 वे नव्हे.
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
4 004
महाराष्ट्राचे राज्यपाल..
श्री. जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत....?
🍀अजूनही भरपूर विद्यार्थ्यांना यामध्ये कन्फ्युज होत आहे....
पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये प्रश्न 100% असेल.. त्यामुळे शांतपणे बघून घ्या..
4 004
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध [परिक्षा TCS घेणार आहे]
👉 जागा : 175
Apply Link :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32781/87329/Index.html
4 004
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण...
🎥मुंबई येथे 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025-26 या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
🎥 68 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 18 ते 22 मार्च दरम्यान पुण्यातील वाघोलीत आयोजित करण्यात येणार आहे.
4 004
फक्त आजचाच दिवस आहे
उद्यापासून किंमत 149/- होणार आहे.
12 मार्च 2026 पर्यंत अपडेटेड
4 004
* विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे STUDENTS स्पेशल ऑफर*
*📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF*
*– फक्त ₹99/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते*
*🎯 उपयुक्त परीक्षा:*
✅ Police Bharti
✅ Talathi
✅ Saral Seva
✅ MPSC / PSI
✅ High Court
✅ Vanrakshak
✅ Nagarparishad
*📘 Combo मध्ये मिळेल:*
✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision)
✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages
✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न
*🎁 BONUS (₹99 मध्येच!):*
🔥 Daily Test Pack
🔥 Weekly Practice
🔥 Top 100 Expected Qs
🔥 Motivation Voice Pack
🔥 VIP WhatsApp Group
*💥 FLASH PRICE: फक्त ₹99/-*
*📲 Payment: GPay / PhonePe*
*📞 9637637380*
*📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus*
*⚠️ Limited Time | Paid & Secure*
*✨ “₹99 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
