JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 656
订阅者
无数据24 小时
-177 天
-6730 天
帖子存档
3 656
Repost from नवदिशा
राज्यात साकारणार 'फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर
● रायगडसह राज्यातील 11 किल्ले नव्या रस्त्यांनी जोडले जाणार
●11 किल्यांची नावे : लोहगड, राजगड,शिवनेरी,पन्हाळा ,प्रतापगड , साल्हेर , सुवर्णदुर्ग , विजयदुर्ग , सिंधुदुर्ग , रायगड , खांदेरी
● हे नेमकं काय आहे
> मुख्य रस्ता ते थेट किल्ला या दरम्यान नव्याने रस्ते तयार केले जाणार आहेत.
> यामुळे महामार्गावरून थेट किल्ल्यापर्यंत विनाअडथळा पोहोचता येईल.
3 656
Repost from नवदिशा
आज इतिहासात..
🙏💐💐 शहीद उधमसिंह स्मृतिदिन – 31 जुलै.
1940 रोजी भारताच्या महान क्रांतिकारक शहीद उधमसिंह यांना लंडनमधील पेंटनव्हिल तुरुंगात फाशी देण्यात आली.
त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला म्हणून मायकेल ओ'ड्वायरची हत्या केली होती.
पंजाब आणि हरियाणामध्ये हा दिवस अधिकृत स्मृतिदिन म्हणून पाळला जातो
3 656
Repost from नवदिशा
📝वंदे मातरम' या राष्ट्रीय गीताचा अपमान हा फौजदारी गुन्हा ठरवण्याची तरतूद असलेले राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक, २०२६ बुधवारी राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.
👉विधेयकातील तरतुदी
प्रस्तावित विधेयकानुसार,
👉'वंदे मातरम'चा जाणीवपूर्वक अपमान करणे,
👉त्याचे गायन रोखणे
👉किंवा गीत सुरू असताना जाणूनबुजून व्यत्यय आणणे हा गुन्हा मानला जाईल.
👉 अशा प्रकरणात दोषी आढळणाऱ्याला
👉तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. राष्ट्रीय गीताचा जाणीवपूर्वक अपमान करणे, 'वंदे मातरम'चे गायन मुद्दाम रोखणे. गीत सुरू असताना जाणूनबुजून गोंधळ किंवा व्यत्यय निर्माण करणे या तीन कृती दंडनीय ठरतील.
👉 या विधेयकानुसार, एखादी व्यक्ती राष्ट्रीय सन्मानाशी संबंधित गुन्ह्यात दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर दोषी ठरल्यास,
👉तिला किमान एक वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा होऊ शकते.
3 656
Repost from नवदिशा
माजी भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे क्रिकेटच्या सर्व प्रकारमधून निवृत्त
रहाणे ऑस्ट्रेलिया सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत 🔝🔥
3 656
Repost from My Pocket Study
🔥Grand launch💥
🔥मिशन तलाठी MPSC पॅटर्न टेस्टसिरीज☄️
🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व परीक्षा All In One टेस्टसिरीज💥
💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म
* PYQ पेपर
* PYQ टोपिकवाईज
* सराव फुल्ल पेपर
* सराव टॉपिकवाईज पेपर
* सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज
☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता
🔥दररोज नवनवीन नामांकित अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨
💥लॉंच ऑफर
199/-
☄️ऑफर/डेमो लिंक-
https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12
वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता
Phonepay/Paytm- 7588568220
💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन -
https://wa.link/ly1tn7
