en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 652
Subscribers
-124 hours
-117 days
-5930 days
Posts Archive
बाल कामगारांना ठेवण्यास प्रतिबंध भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 24 नुसार बाल कामगार अधिनियम 1986 (मूळ कायदा) वेळोवेळी या कायद्य
बाल कामगारांना ठेवण्यास प्रतिबंध भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 24 नुसार बाल कामगार अधिनियम 1986 (मूळ कायदा) वेळोवेळी या कायद्यामध्ये बदल होतात बल कामगार व किशोर कायदा- 2016 (POCSO) Protection of Children from Sexual Offences Act, 2012.
06 Feb, 05:02

Maharashtra Times_Pune_20260206.pdf23.72 MB
06 Feb, 05:02

Maharashtra Times_Chhatrapati Sambhajinagar_20260206.pdf16.99 MB
06 Feb, 05:02

Maharashtra Times_Nashik_20260206.pdf20.07 MB
06 Feb, 05:02

Maharashtra Times_Mumbai_20260206.pdf61.33 MB
06 Feb, 05:02

The Indian Express_Pune_20260206.pdf7.88 MB
06 Feb, 05:02

The Indian Express_Mumbai_20260206.pdf5.35 MB
06 Feb, 05:02

TH- Mumbai 06-02.pdf12.25 MB
06 Feb, 05:02

MT-Nagpur 06-02.pdf32.88 MB
06 Feb, 05:02

+9
Loksatta-Nasik 06-02.pdf7.31 MB
06 Feb, 05:02

Big Chance🔥🔥🔥🔥 *🔥Refer & Earn Offer🫴* *👉 मित्र/मैत्रिणीला बोलवले तर ₹20 डिस्काउंट + मित्रासही ₹20 OFF*
Big Chance🔥🔥🔥🔥 *🔥Refer & Earn Offer🫴* *👉 मित्र/मैत्रिणीला बोलवले तर ₹20 डिस्काउंट + मित्रासही ₹20 OFF*
05 Feb, 09:55

+3
*वाचा विचार करा 👆👆👆🥰 मगचं ठरवा बुद्धिला आपल्या पटलं तर घेऊन टाका* *माझा काही अट्टाहास नाही बरंका*😉😉
05 Feb, 09:55

*स्पेशल ऑफर* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹99/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते* *🔥Refer &
*स्पेशल ऑफर* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹99/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते* *🔥Refer & Earn Offer🫴* *👉 मित्र/मैत्रिणीला बोलवले तर ₹20 डिस्काउंट + मित्रासही ₹20 OFF* *🎯 उपयुक्त परीक्षा:* ✅ Police Bharti ✅ Talathi ✅ Saral Seva ✅ MPSC / PSI ✅ High Court ✅ Vanrakshak ✅ Nagarparishad *📘 Combo मध्ये मिळेल:* ✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision) ✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages ✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न *🎁 BONUS (₹99 मध्येच!):* 🔥 Daily Test Pack 🔥 Weekly Practice 🔥 Top 100 Expected Qs 🔥 Motivation Voice Pack 🔥 VIP WhatsApp Group *📲 Payment: GPay / PhonePe* *📞 9637637380* *📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus* *⚠️ Limited Time | Paid & Secure* *✨ “₹99 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*
05 Feb, 09:55

*🚀 Affordable Education For All! याच संकल्पनेतून...* *वर्दीच्या स्वप्नासाठी* सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश असणारी एकमेव ❤ *🚀E-Library आता फक्त 90/-रूपयांमध्ये!* *🔥 ALL IN ONE — 🚨पोलीस भरती | तलाठी | वनरक्षक E-PASS LIBRARY* *दररोज फक्त 1₹ = 2800+ Premium Video Lectures!* *👉 Per Lecture फक्त 0.13 पैसे!* *👉 ही लायब्ररी म्हणजे वर्दीची खरी चावी 🔑!* *💥 या लायब्ररीमध्ये तुम्हाला काय मिळणार?* ✔️ Topicwise Video Lectures ✔️ PYQ Full Paper Analysis ✔️ Topicwise PYQ Analysis ✔️ Daily Live Classes ✔️ Topicwise Notes ✔️ Full सराव टेस्ट + Topicwise सराव टेस्ट ✔️ Topicwise Audio Notes ✔️ Mind Maps / Flow Charts ✔️ E-Books ✔️ चालू घडामोडी Updates ✔️ Doubt Solving + Mentorship *🚨 Join करण्यासाठी लिंक 👉* *👮‍♂️ पोलीस भरती E-Pass:* http://bit.ly/4nKNlPY *📘 तलाठी भरती E-Pass:* https://bitly.cx/QucsX *🌳 वनरक्षक E-Pass:* https://bitly.cx/Ez9CO *📩 अधिक माहितीसाठी Join WhatsApp Link:* https://wa.link/jc4wz7 *📞 Helpline: 9767346120* *🎯 क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र* *🎯 क्लास लावलेल्यांसाठी – अभ्यासाचा वेग दुप्पट करणारी पूरक सामग्री* *❤वेगवेगळे प्लॅन्स् तुमच्या आवडीने घेता येतात.* *🎯 2800+ कंटेंट* *📌फक्त 90/- मध्ये 3 महिने* *📌फक्त 180/- मध्ये 6 महिने* *📌फक्त 365/- मध्ये 1 वर्ष* *♥️ आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले सरकारी नोकरीचे स्वप्न साकार करा.* *⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी! लवकरच आपला प्रवेश निश्चित करा!*
05 Feb, 09:55

*🚀 Affordable Education For All! याच संकल्पनेतून...* *वर्दीच्या स्वप्नासाठी* सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश असणारी एकमेव
*🚀 Affordable Education For All! याच संकल्पनेतून...* *वर्दीच्या स्वप्नासाठी* सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश असणारी एकमेव ❤ *🚀E-Library आता फक्त 90/-रूपयांमध्ये!* *🔥 ALL IN ONE — 🚨पोलीस भरती | तलाठी | वनरक्षक E-PASS LIBRARY* *दररोज फक्त 1₹ = 2800+ Premium Video Lectures!* *👉 Per Lecture फक्त 0.13 पैसे!* 👉 ही लायब्ररी म्हणजे वर्दीची खरी चावी 🔑! 🚨 Join करण्यासाठी लिंक 👉 👮‍♂️ पोलीस भरती E-Pass:* http://bit.ly/4nKNlPY 📘 तलाठी भरती E-Pass:* https://bitly.cx/QucsX 🌳 वनरक्षक E-Pass:* https://bitly.cx/Ez9CO 📩 अधिक माहितीसाठी Join WhatsApp Link https://wa.link/jc4wz7 📞 Helpline: 9767346120 🎯 क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र 🎯 क्लास लावलेल्यांसाठी – अभ्यासाचा वेग दुप्पट करणारी पूरक सामग्री ❤वेगवेगळे प्लॅन्स् तुमच्या आवडीने घेता येतात. 🎯 2800+ कंटेंट 📌फक्त 90/- मध्ये 3 महिने 📌फक्त 180/- मध्ये 6 महिने 📌फक्त 365/- मध्ये 1 वर्ष *♥️ आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले सरकारी नोकरीचे स्वप्न साकार करा.* *⏳ ऑफर मर्यादित कालावधीसाठी! लवकरच आपला प्रवेश निश्चित करा!*
05 Feb, 09:55

🍀 आनंदाची बातमी.. नशीबवान 140 वाढ..... पिंपरी चिंचवड पोलीस जागा वाढ... आधी 322 आता - 462
🍀 आनंदाची बातमी.. नशीबवान 140 वाढ..... पिंपरी चिंचवड पोलीस जागा वाढ... आधी 322 आता - 462
05 Feb, 09:22

‼️ अतिशय महत्वाचे परीक्षा भीमुख...👇👇 ✍बंगालचा प्रथम गव्हर्नर :- रॉबर्ट क्लाईव्ह ✍बंगालचा शेवटचा गव्हर्नर :- वॉरेन हेस्टिंग्ज ✍बंगालचा प्रथम गव्हर्नर जनरल :- वॉरेन हेस्टिंग्ज ✍बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल :- विल्यम बेंटिक ✍भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल :- विल्यम बेंटिक ✍भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल :- लॉर्ड कॅनिंग ✍भारताचा प्रथम व्हाईसरॉय :- लॉर्ड कॅनिंग ✍भारताचा शेवटचा व्हाईसरॉय :- लॉर्ड माऊंटबेटन ✍स्वतंत्र भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल :-लॉर्ड माऊंटबेटन ✍भारताचा प्रथम भारतीय गव्हर्नर जनरल :- सी. राजगोपालाचारी
05 Feb, 09:22

1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी 🚕सेवा - उत्तर प्रदेश 2. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क 🚚- जोगीघोपा (आसाम) 3.🏥 मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश 4. 💧राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे - केरळ 5. 🚇 भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड बोगदा - मुंबई' 6.♻️ भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)' 7. ☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ 8. पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणारे - कुंदापूर (कर्नाटक) 9.📳भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ 10.📒 संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ) 11. 📱भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' उघडला - ढोलेरा (गुजरात) 12. ♿ दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र 13. 🛫 विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी) 14.⚡ 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ 15. 📮भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस - बेंगळुरू 16.🚇 अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता 17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड) 18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान 19. भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू) 20. पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र) 21. भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर' - सांची (मध्य प्रदेश)
05 Feb, 09:22

photo content
05 Feb, 09:22

इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे १)  १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट २)  १८२२ कुळ कायदा ३)  १८२९ सतीबंदी कायदा ४)  १८३५ वृत्तपत्र कायदा ५)  १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता ६)  १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा ७)  १८५८ राणीचा जाहीरनामा ८)  १८५९ बंगाल रेंट अॅक्ट ९)  १८६० इंडियन पिनल कोड १०)  १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट ११)  १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा १२)  १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट १३)  १८८२ देशी वृत्तपत्र कायदा १४)  १८८३ इलबर्ट बिल कायदा १५)  १८८७ कुळ कायदा १६)  १८९२ कौन्सिल अॅक्ट १७)  १८९९ भारतीय चलन कायदा १८)  १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा १९)  १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा २०)  १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा २१)  १९०४ सहकारी पतसंस्था कायदा २२)  १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा २३)  १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा २४)  १९१९ रौलेक्ट कायदा २५)  १९३५ भारत सरकार कायदा २६)  १९४४ राजाजी योजना २७)  १९४५ वेव्हेल योजना
05 Feb, 09:22