JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 982
Подписчики
-324 часа
-237 дней
-6130 день
Архив постов
3 981
Repost from वर्तमान निर्णय
Tentative Schedule of CET 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇
https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg
3 981
Repost from My Pocket Study
📌 स्थापना
स्थापना: २६ जानेवारी १९५०
स्थळ: नवी दिल्ली
भारतीय संविधानाच्या कलम १२४ नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
👩⚖️👨⚖️ रचना (Composition)
मुख्य न्यायाधीश (Chief Justice of India – CJI)
कमाल न्यायाधीश संख्या: ३४ (१ मुख्य + ३३ न्यायाधीश)
⚖️ मुख्य अधिकार आणि कार्ये
1️⃣ सांविधानिक अधिकार (Constitutional Jurisdiction)
संविधानाच्या व्याख्या व वादांसंबंधी निर्णय.
केंद्र आणि राज्य सरकारांतील वाद.
2️⃣ अपील अधिकार (Appellate Jurisdiction)
उच्च न्यायालयांच्या निर्णयांवर अपील.
गुन्हेगारी, दिवाणी आणि संविधानिक प्रकरणांवरील सुनावणी.
3️⃣ मूळ अधिकारिता (Original Jurisdiction)
केंद्र विरुद्ध राज्य किंवा राज्य विरुद्ध राज्य वाद.
4️⃣ न्यायिक पुनरावलोकन (Judicial Review)
कायदे व सरकारी आदेश संविधानानुसार आहेत की नाही हे तपासणे.
5️⃣ जनहित याचिका (PIL – Public Interest Litigation)
समाजहिताचे मुद्दे जनतेला थेट सर्वोच्च न्यायालयात मांडता येतात.
📜 महत्त्वाची प्रकरणे (Landmark Judgments)
केसवानंद भारती (1973): संविधानाची मूलभूत रचना सिद्धांत
मेनका गांधी केस (1978): अनुच्छेद 21 — वैयक्तिक स्वातंत्र्य
एस.आर. बोम्मई केस (1994): राज्य सरकार बरखास्तगी विषय
राइट टू प्रायव्हसी (2017): गोपनीयता मूलभूत अधिकार घोषित
🔎 अधिकारांचे संरक्षण
सर्वोच्च न्यायालय
मूलभूत अधिकारांचे संरक्षण करते
न्याय मिळवून देते
प्रशासनावर नियंत्रण ठेवते
शासनाच्या तीनही स्तंभांमध्ये संतुलन राखते
🕊️ भारतीय नागरिकांसाठी फायदे
अन्यायाविरोधात अंतिम न्याय
जनहित याचिकेद्वारे समाजहिताचे प्रश्न
शासनावर पारदर्शकता व जबाबदारीची खात्री
3 981
Repost from My Pocket Study
+1
🔹 पूर्ण नाव: जस्टिस सूर्यकांता भारताचे नवे मुख्य न्यायाधीश...!
२४ नोव्हेंबर रोजी शपथविधी....!
शपथविधीसाठी भूटान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाल ,श्रीलंका चे मुख्य न्यायाधीश उपस्थित राहणार.....!
🔹 जन्म: 10 फेब्रुवारी 1962 – पिटवार, हिसार (हरियाणा)
🔹 शिक्षण: LLB – महार्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक; LL.M – First Class First
📌 कायदे व्यवसाय
1984 – हिसार जिल्हा न्यायालयात वकिली
1985 – पंजाब-हरियाणा HC (संविधान, सेवा, नागरी प्रकरणे)
📌 महत्त्वाची नियुक्त्या
07 जुलै 2000 – हरियाणाचे सर्वात तरुण Advocate General
09 जानेवारी 2004 – 04 ऑक्टोबर 2018 – पंजाब व हरियाणा HC न्यायाधीश
05 ऑक्टोबर 2018 – 23 मे 2019 – हिमाचल प्रदेश HC मुख्य न्यायाधीश
24 मे 2019 – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
मे 2025 – Executive Chairman, NALSA
⭐ 24 नोव्हेंबर 2025
📌 Exam Points
सर्वात तरुण Advocate General – हरियाणा
LL.M मध्ये First Class First
NALSA चे Executive Chairman
3 981
Repost from My Pocket Study
*🔖 ग्लोबल टीचर प्राइज 2025, वर्के फाउंडेशन मार्फत दिला जातो*.
*याचे संस्थापक सन्नी वर्के आहेत . त्यांनी ग्लोबल एजुकेशन मैनेजमेंट सिस्टम (GEMS) ची स्थापना केलेली आहे. मन्सूर अल मन्सूर यांना 2025 चा ग्लोबल टीचर अवॉर्ड पुरस्कार देण्यात आला आहे.*
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 981
Repost from वर्तमान निर्णय
💥आज होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (MahaTET - 2025) परीक्षेसाठी सर्व शिक्षक बांधवांना व विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐
3 981
Repost from My Pocket Study
*🔸जस्टिस सूर्यकांता भारताचे नवे मुख्य न्यायाधीश...!*
*२४ नोव्हेंबर रोजी शपथविधी....!*
*शपथविधीसाठी भूटान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाल ,श्रीलंका चे मुख्य न्यायाधीश उपस्थित राहणार.....!*
3 981
🎥 सर्वोत्कृष्ट चित्रपट: "नो अदर चॉइस"
🎥 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: पार्क चान वूक ("नो अदर चॉइस")
📺 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: सन ये जिन ("नो अदर चॉइस")
📺 सर्वोत्कृष्ट अभिनेता: ह्युन बिन ("हार्बिन")
🎥 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: पार्क जी ह्यून ("हिडन फेस")
📽 सहाय्यक अभिनेता: ली सुंग मिन ("नो अदर चॉइस")
📽 सर्वोत्कृष्ट नवीन अभिनेत्री: किम डोयेओन ("इडियट गर्ल्स अँड स्कूल घोस्ट: स्कूल अॅनिव्हर्सरी")
📽 सर्वोत्कृष्ट नवीन अभिनेता: आहन बो ह्यून (" प्रीटी क्रेझी ")
3 981
‼️भारतात जगातील सर्वाधिक दुधाचे उत्पादन होते. भारतानंतर अमेरिका, पाकिस्तान, चीन, ब्राझील, जर्मनी, रशिया, फ्रान्स या देशांचा क्रमांक लागलो. भारतात दुधासंबंधी 'श्वेत क्रांती' झाली होती. गेल्या दोन दशकांचा विचार केला तर भारता दुध उत्पादनात आघाडीवर आहे.
🔆 श्वेतक्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन हे आहेत.
♦️भारतातील आनंद हे शहर (गुजरात)जगाच्या दुधाची राजधानी म्हणून ओळखले जाते.
🔖 जागीतक दूध दिवस 1 जून
🔖 राष्ट्रीय दूध दिवस 26 नोव्हेंबर
3 981
🔖 ग.दि. माडगूळकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झाला आहे. गदिमा प्रतिष्ठानतर्फे रविवार,14 डिसेंबर 2025 रोजी आयोजित गदिमा स्मृती समारोहात हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
♦️ गदिमा पुरस्काराचे स्वरूप 21 हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे.
👉 2024 चा गदिमा पुरस्कार आशा काळे यांना मिळालेला होता.
3 981
🚨🎯संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश👇
🔺 मूलभूत हक्क : अमेरिका
🔺 न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका
🔺 न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका
🔺 कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड
🔺 संसदीय शासन पद्धती : इंग्लंड
🔺 मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड
🔺 संघराज्य पद्धत : कॅनडा
🔺 शेष अधिकार : कॅनडा'
🔺 सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड
🔺 कायदा निर्मिती : इंग्लंड
🔺 लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड
🔺 संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
3 981
‼️ महाराष्ट्र गोसेवा आयोग
👉 अध्यक्ष. श्री. शेखर मुंदडा
👉 स्थापना.28/4/2023
👉 मुख्यालय. पशुसंवर्धन आयुक्तालय औंध पुणे
3 981
✅ भारतरत्न प्राप्त करणाऱ्या पाच महिला
🏆इंदिरा गांधी
🔷1972
◾️पहिली महिला
◾️आणि भारताच्या एकमेव महिला पंतप्रधानांना भारतरत्न प्रदान करण्यात आला
🏆मदर तेरेसा
🔷1980
🏆 अरुणा असफ अली
🔷1997
🏆एमएस सुब्बुलक्ष्मी
🔷१९९८
◾️ पुरस्कार प्राप्त करणारी ती पहिली संगीतकार होती
🏆लता मंगेशकर
🔷2001
3 981
सालूमरदा थिमक्का🌿 (जन्म- 30 जुन 1930)
-कर्नाटकच्या(रामनगर जिल्हा)प्रसिद्ध पर्यावरणवादी.
-जवळपास 8000 झाडे लावून त्याचं संगोपन केले.
-सालूमरदा म्हणजेच झाडांची रांग.
-त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे 'वृक्षमाता' म्हणून ओळख.
-2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित.
- कर्नाटकच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीनची २०२० मध्ये थिम्क्का यांना मानद डॉक्टरेटची घोषणा.
-१९९९ मध्ये, तिच्या कामावर थिम्मक्का माथु २८४ मक्कालु नावाचा एक माहितीपट बनवण्यात आला आणि तो २००० च्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला.
-२०१६ मध्ये, सालुमारदा थिमक्का यांना ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने जगातील सर्वात प्रभावशाली आणि प्रेरणादायी महिलांपैकी एक म्हणून सूचीबद्ध केले होते.
-१४ नोव्हेंबर २०२५ रोजी बेंगळुरू येथे ११४ व्या वर्षी थिम्मक्का यांचे निधन झाले.
3 981
डिपार्टमेंट PSI..🚨🚨
MPSC मार्फत- 50% पदे
डिपार्टमेंट परीक्षा - 25% पदे
पदोन्नती -25%
50:25:25 प्रमाणात भरली जाणार..
3 981
मुंबई पोलीस भरती 2022-23
पोलीस वाहन चालक
मेडिकल साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी..
मेडिकल नंतर ट्रेनिंग साठी पाठवले जाणार आहे.
सर्व सूचना व्यवस्थित वाचा..
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
