en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 636
Subscribers
-524 hours
-177 days
-6230 days
Posts Archive
+9
Loksatta-Mumbai 21-04.pdf11.21 MB
21 Apr 2024, 03:27

खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे?
Anonymous voting
20 Apr 2024, 08:50

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात निघोज खेड्याजवळ ......................आहे.
Anonymous voting
20 Apr 2024, 08:50

मांडवी बीच ...............जिल्ह्यात आहे.
Anonymous voting
20 Apr 2024, 08:50

कोणत्या भारतीय लेखकाला हवामान बदलाच्या संकटावर प्रकाश टाकण्यासाठी इरास्मस पुरस्कार '2024' ने सन्मानित करण्यात आले?
Anonymous voting
20 Apr 2024, 08:50

'काळा चोर रस्त्यातून जोराने धावत होता! विधेय ओळखा. MPSC News
Anonymous voting
20 Apr 2024, 08:50

प्रयोग ओळखा. 'प्रतापने कुत्र्याला पकडले. MPSC News
Anonymous voting
20 Apr 2024, 08:50

'किटाळ येणे' वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे? MPSC News
Anonymous voting
20 Apr 2024, 08:50

खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते ?
Anonymous voting
20 Apr 2024, 08:50

..............हि भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे.
Anonymous voting
20 Apr 2024, 08:50

मिहान प्रकल्प कोठे आहे?
Anonymous voting
20 Apr 2024, 08:50

उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहिन. खालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा
Anonymous voting
20 Apr 2024, 08:50

भारतात पहिला साखर कारखाना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला होता...?
Anonymous voting
20 Apr 2024, 08:50

--------------- हा जागतिक मृदा दिन होय ?
Anonymous voting
20 Apr 2024, 08:50

चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?
Anonymous voting
20 Apr 2024, 08:50

मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
Anonymous voting
20 Apr 2024, 08:50

राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे.
Anonymous voting
20 Apr 2024, 08:50

रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे.
Anonymous voting
20 Apr 2024, 08:50

जागतिक जल दिन केव्हा साजरा केला जातो ?
Anonymous voting
20 Apr 2024, 08:50

🎯 "सासू" या शब्दाचे अचूक अनेकवचन ओळखा❓
Anonymous voting
20 Apr 2024, 08:50