JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 636
مشترکین
-524 ساعت
-177 روز
-6230 روز
آرشیو پست ها
3 635
खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे?
20 آوریل 2024, 08:50
3 635
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात निघोज खेड्याजवळ ......................आहे.
20 آوریل 2024, 08:50
3 635
कोणत्या भारतीय लेखकाला हवामान बदलाच्या संकटावर प्रकाश टाकण्यासाठी इरास्मस पुरस्कार '2024' ने सन्मानित करण्यात आले?
20 آوریل 2024, 08:50
3 635
'काळा चोर रस्त्यातून जोराने धावत होता! विधेय ओळखा.
MPSC News
20 آوریل 2024, 08:50
3 635
प्रयोग ओळखा. 'प्रतापने कुत्र्याला पकडले.
MPSC News
20 آوریل 2024, 08:50
3 635
'किटाळ येणे' वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे?
MPSC News
20 آوریل 2024, 08:50
3 635
खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते ?
20 آوریل 2024, 08:50
3 635
..............हि भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे.
20 آوریل 2024, 08:50
3 635
उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहिन. खालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा
20 آوریل 2024, 08:50
3 635
भारतात पहिला साखर कारखाना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला होता...?
20 آوریل 2024, 08:50
3 635
मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
20 آوریل 2024, 08:50
3 635
राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे.
20 آوریل 2024, 08:50
