JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 642
Subscribers
-424 hours
-127 days
-6030 days
Posts Archive
3 642
नोकरीची संधी - 400 जागांची भरती
• सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS) येथे "वैद्यकीय अधिकारी" पदांच्या एकूण 400 रिक्त जागांची भरती
अर्ज पद्धती - ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख - 19 एप्रिल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे
- अधिकृत वेबसाईट - www.amcsscentry.gov.in
14 Apr 2025, 02:30
3 642
Repost from My Pocket Study
मनरेगात ४०० रुपये मजुरी १५० दिवसांचे काम मिळावे.
संसदीय समितीची सरकारला शिफारस
14 Apr 2025, 02:03
3 642
Repost from My Pocket Study
प्रवीण परदेशी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार.
राज्यमंत्री पदाचा दर्जा.
'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी पदही कायम.
14 Apr 2025, 01:47
3 642
Repost from My Pocket Study
महाराष्ट्र वनविभाग 2023 ची सर्व विभागांची जाहिरात
नवीन जाहिरात लवकरच येणार आहे..
14 Apr 2025, 01:47
3 642
Repost from My Pocket Study
+4
⭐️वनरक्षक पात्रता
⭐️वनरक्षक वयोमर्यादा
⭐️वनरक्षक शारीरिक पात्रता
⭐️वनरक्षक लेखी परीक्षा पॅटर्न
⭐️वन विभाग वनरक्षक ग्राउंड: 5 किमी व 3 किमी
14 Apr 2025, 01:47
3 642
Repost from My Pocket Study
सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत राज्यपालांनी विधेयकावर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा घालून दिली.
निर्धारित केलेली कालमर्यादा:
1. राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार विधेयकाची संमती रोखणे किंवा राष्ट्रपतींकडे राखून ठेवणे - एक महिना
2. राज्य सरकारच्या सल्ल्याविरुद्ध बिलाची संमती रोखणे - 3 महिने
3. राज्य सरकारच्या सल्ल्याविरुद्ध राष्ट्रपतींसाठी विधेयके राखून ठेवणे - 3 महिने
4. राज्य विधानसभेने विधेयक पुन्हा लागू केल्यानंतर त्याला संमती देणे - 1 महिना
14 Apr 2025, 01:47
3 642
Repost from My Pocket Study
👉अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई होणार देशाचे 52 वे सरन्यायाधीश
14 Apr 2025, 01:18
3 642
Repost from My Pocket Study
न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून 14 मे रोजी शपथ
महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून 14 मे रोजी शपथ घेणार आहे.
भूषण गवई हे माजी आमदार, खासदार आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा.सु. गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत.
न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात 24 नोव्हेंबर 1960 रोजी झाला.
मुंबईतून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी 1985 मध्ये वकिलीला सुरुवात केली. काही काळ त्यांनी मुंबई आणि अमरावतीमध्ये काम केले.
4 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. आता 14 मे 2025 रोजी ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत.
⚫न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात काही नवीन प्रथा सुरु केल्या. त्यांनी जनहित याचिकांच्या सुनावणीसाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित केला.
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश होणारे नागपूर बार असोसिएशनचे ते तिसरे सदस्य आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद अरविंद बोबडे सरन्यायाधीश झाले आहेत
13 Apr 2025, 04:30
3 642
Repost from Spardha Pariksha Notes 📝
लेखा व कोषागार विभाग(पुणे)हॉलतिकीट उपलब्ध
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/login.html
Join https://t.me/mahaparikshagov
13 Apr 2025, 02:53
