ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 642
Подписчики
-424 часа
-127 дней
-6030 дней
Архив постов
नोकरीची संधी - 400 जागांची भरती • सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS) येथे "वैद्यकीय अधिकारी" पदांच्या एकूण 400 रिक्त जागांची भ
नोकरीची संधी - 400 जागांची भरती • सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS) येथे "वैद्यकीय अधिकारी" पदांच्या एकूण 400 रिक्त जागांची भरती अर्ज पद्धती - ऑनलाईन - अर्ज सुरु होण्याची तारीख - 19 एप्रिल. - अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे - अधिकृत वेबसाईट - www.amcsscentry.gov.in
14 апр. 2025, 02:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर परीक्षाभिमुख नोट्स 👆👆👆
14 апр. 2025, 02:30

Repost from My Pocket Study
मनरेगात ४०० रुपये मजुरी १५० दिवसांचे काम‌ मिळावे. संसदीय समितीची सरकारला शिफारस
मनरेगात ४०० रुपये मजुरी १५० दिवसांचे काम‌ मिळावे. संसदीय समितीची सरकारला शिफारस
14 апр. 2025, 02:03

Repost from My Pocket Study
भारत निर्यातीत बनणार दादा
भारत निर्यातीत बनणार दादा
14 апр. 2025, 01:47

Repost from My Pocket Study
ICC क्रिकेट समिती अध्यक्षपदी पुन्हा सौरव गांगुली
ICC क्रिकेट समिती अध्यक्षपदी पुन्हा सौरव गांगुली
14 апр. 2025, 01:47

Repost from My Pocket Study
आज झालेला UPSC CDS चा पेपर
14 апр. 2025, 01:47

Repost from My Pocket Study
प्रवीण परदेशी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार. राज्यमंत्री पदाचा दर्जा. 'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी पदही कायम.
14 апр. 2025, 01:47

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र वनविभाग 2023 ची सर्व विभागांची जाहिरात नवीन जाहिरात लवकरच येणार आहे..
14 апр. 2025, 01:47

Repost from My Pocket Study
अशा प्रकाराला बळी पडू नका..
अशा प्रकाराला बळी पडू नका..
14 апр. 2025, 01:47

Repost from My Pocket Study
⭐️वनरक्षक पात्रता ⭐️वनरक्षक वयोमर्यादा ⭐️वनरक्षक शारीरिक पात्रता ⭐️वनरक्षक लेखी परीक्षा पॅटर्न ⭐️वन विभाग वनरक्षक ग्राउंड: 5
+4
⭐️वनरक्षक पात्रता ⭐️वनरक्षक वयोमर्यादा ⭐️वनरक्षक शारीरिक पात्रता ⭐️वनरक्षक लेखी परीक्षा पॅटर्न ⭐️वन विभाग वनरक्षक ग्राउंड: 5 किमी व 3 किमी
14 апр. 2025, 01:47

Repost from My Pocket Study
सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत राज्यपालांनी विधेयकावर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा घालून दिली. निर्धारित केलेली काल
सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत राज्यपालांनी विधेयकावर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा घालून दिली. निर्धारित केलेली कालमर्यादा: 1. राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार विधेयकाची संमती रोखणे किंवा राष्ट्रपतींकडे राखून ठेवणे - एक महिना 2. राज्य सरकारच्या सल्ल्याविरुद्ध बिलाची संमती रोखणे - 3 महिने 3. राज्य सरकारच्या सल्ल्याविरुद्ध राष्ट्रपतींसाठी विधेयके राखून ठेवणे - 3 महिने 4. राज्य विधानसभेने विधेयक पुन्हा लागू केल्यानंतर त्याला संमती देणे - 1 महिना
14 апр. 2025, 01:47

Repost from My Pocket Study
👉अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई होणार देशाचे 52 वे सरन्यायाधीश
👉अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई होणार देशाचे 52 वे सरन्यायाधीश
14 апр. 2025, 01:18

Repost from My Pocket Study
👉 शिक्षकांच्या बदलीच्या हालचाली सुरु
👉 शिक्षकांच्या बदलीच्या हालचाली सुरु
14 апр. 2025, 01:18

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 14-04.pdf9.10 MB
14 апр. 2025, 01:14

Repost from My Pocket Study
MT Mumbai 14-04.pdf29.07 MB
14 апр. 2025, 01:14

Repost from My Pocket Study
MT Pune 14-04.pdf38.08 MB
14 апр. 2025, 01:14

Repost from My Pocket Study
HD_Sakal Pune_14-04-2025.pdf35.41 MB
14 апр. 2025, 01:14

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 14-04.pdf24.05 MB
14 апр. 2025, 01:14

Repost from My Pocket Study
न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून 14 मे रोजी शपथ महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारस
न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून 14 मे रोजी शपथ महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे  52 वे सरन्यायाधीश म्हणून 14 मे रोजी शपथ घेणार आहे. भूषण गवई हे  माजी आमदार, खासदार आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा.सु. गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत. न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात 24 नोव्हेंबर 1960 रोजी झाला. मुंबईतून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी 1985 मध्ये वकिलीला सुरुवात केली. काही काळ त्यांनी मुंबई आणि अमरावतीमध्ये काम केले. 4 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. आता 14 मे 2025 रोजी ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत. ⚫न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात काही नवीन प्रथा सुरु केल्या. त्यांनी जनहित याचिकांच्या सुनावणीसाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित केला.
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश होणारे नागपूर बार असोसिएशनचे ते तिसरे सदस्य आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद अरविंद बोबडे सरन्यायाधीश झाले आहेत
13 апр. 2025, 04:30

लेखा व कोषागार विभाग(पुणे)हॉलतिकीट उपलब्ध https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/login.html Join https://
लेखा व कोषागार विभाग(पुणे)हॉलतिकीट उपलब्ध https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/login.html Join https://t.me/mahaparikshagov
13 апр. 2025, 02:53