JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 977
Subscribers
-124 hours
-187 days
-6130 days
Posts Archive
3 976
🤩 देशातील पहिला नदी टर्मिनल – गुवाहाटी
◾️ उद्घाटन – निर्मला सीतारमण
◾️ दिनांक – 7 नोव्हेंबर 2025
◾️ ठिकाण – गुवाहाटी, आसाम
◾️ नाव – गुवाहाटी गेटवे टर्मिनल आणि जेट्टी
◾️ नदी – ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर
◾️ विशेष – भारतातील पहिला नदी टर्मिनल
◾️ प्रकल्प खर्च – ₹304.95 कोटी
3 976
🤩 सिक्कीमचे दोन लेप्चा वाद्यांना GI टॅग
◾️ वाद्ये – तुंगबुक आणि पुमटोंग पुलित
◾️ श्रेणी – पारंपारिक संगीत वाद्ये (लेप्चा समुदाय)
तुंगबुक
– मऊ लाकूड + चर्मपत्रापासून बनलेले
– तीन तारांचे वाद्य
पुमटोंग पुलित
– चार छिद्रे असलेली बांबूची बासरी
– निसर्गाचे आवाज प्रतिकृतीत सादर करण्यासाठी वापर
🔺 GI टॅग विषयी
◾️ भारतात लागू – 15 सप्टेंबर 2003
◾️ वैधता – 10 वर्षे
◾️ मुख्यालय – चेन्नई, तामिळनाडू
3 976
🤩 बाल साहित्य पुरस्कार – 2025
◾️ वितरण दिनांक – 14 नोव्हेंबर 2025
◾️ घोषणा दिनांक – 18 जून 2025
◾️ ठिकाण – त्रिवेणी सभागृह, नवी दिल्ली
◾️ दिल्या जाणाऱ्या भाषा – 24 मान्यताप्राप्त भाषा
◾️ उद्देश – भारतातील बालसाहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी
◾️ बक्षीस – ₹50,000 + कांस्यपदक
◾️ प्रस्तुतकर्ता – साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक
भाषानिहाय विजेते –
✔️ मराठी – आभाळमाया (काव्यसंग्रह) – सुरेश सावंत
✔️ कोकणी – बेटेकडडो शंकर आणि हार करायो – नयना अदरकर
✔️ संस्कृत – बाल्वीयम – प्रीती पुजारी
✔️ हिंदी – एक बटे बारा – सुशील शुक्ला
3 976
🤩 खालेद अल-एनानी – युनेस्कोचे नवे महासंचालक
◾️ 12 वे महासंचालक म्हणून निवड
◾️ अरब देशातून निवडले जाणारे पहिले महासंचालक
◾️ नाव – खालेद अल-एनानी (इजिप्त)
◾️ व्यवसाय – शास्त्रज्ञ व इजिप्तोलॉजी प्राध्यापक (हेल्वान विद्यापीठ, इजिप्त)
◾️ पदभार स्वीकार – 15 नोव्हेंबर 2025
◾️ कार्यकाळ – 4 वर्षे
◾️ निवड करणारी संस्था – युनेस्कोची General Conference
◾️ मते – 174 पैकी 172 मते
◾️ पूर्वसूरी – ऑड्रे अझौले (2017 पासून पदावर)
3 976
💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!*
🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार —
*📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF*
🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹149/-* मध्येच!
(आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹199/-)
3 976
*💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!*
🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार —
*📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF*
🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹149/-* मध्येच!
(आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹199/-)
🎁 फ्री बोनस पॅक
1️⃣ Daily Test Pack – दररोज 10 चालू घडामोडी प्रश्न 🧠
2️⃣ नोव्हेंबर + डिसेंबर Notes – अपडेटेड PDF (FREE)
3️⃣ विषयानुसार One Liner Question Set
4️⃣ Weekly Practice Paper – प्रत्येक रविवारी 50 निवडक प्रश्न 💪
5️⃣ Police Bharti GK Booster – Top 100 Most Expected Qs
6️⃣ Score Tracker Sheet – स्वतःचा प्रगती चार्ट 📊
7️⃣ Motivation Voice Pack + Quote Images 🔥
8️⃣ Private VIP WhatsApp Group Access 🚀
*💥 ही सर्व गोष्ट फक्त ₹149/- मध्येच!
*📲 GPay / PhonePe करा: 9637637380*
🖼️ पैसे पाठवल्यावर स्क्रीनशॉट पाठवा – लगेच PDF + Bonus मिळवा!
🚀 Official WhatsApp Group (Join Now):
👉 https://wa.link/x7nzaf
📩 तुमचं नाव आणि पत्ता पाठवा – लिंक लगेच मिळेल!
*💖 “एक कॉम्बो, हजारो प्रश्नांचं समाधान!”*
*🎯 Police Bharti 2025 साठी पूर्ण तयारी इथूनच सुरू करा!*
*🔥 LIMITED TIME OFFER – Hurry Up!*
3 976
धर्मादाय आयुक्त First Response Sheet आली आहे.
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/login.html
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
