ar
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 977
المشتركون
-124 ساعات
-187 أيام
-6130 أيام
أرشيف المشاركات
photo content

🤩 देशातील पहिला नदी टर्मिनल – गुवाहाटी ◾️ उद्घाटन – निर्मला सीतारमण ◾️ दिनांक – 7 नोव्हेंबर 2025 ◾️ ठिकाण – गुवाहाटी, आसाम ◾
🤩 देशातील पहिला नदी टर्मिनल – गुवाहाटी ◾️ उद्घाटन – निर्मला सीतारमण ◾️ दिनांक – 7 नोव्हेंबर 2025 ◾️ ठिकाण – गुवाहाटी, आसाम ◾️ नाव – गुवाहाटी गेटवे टर्मिनल आणि जेट्टी ◾️ नदी – ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर ◾️ विशेष – भारतातील पहिला नदी टर्मिनल ◾️ प्रकल्प खर्च – ₹304.95 कोटी

🤩 सिक्कीमचे दोन लेप्चा वाद्यांना GI टॅग ◾️ वाद्ये – तुंगबुक आणि पुमटोंग पुलित ◾️ श्रेणी – पारंपारिक संगीत वाद्ये (लेप्चा समु
🤩 सिक्कीमचे दोन लेप्चा वाद्यांना GI टॅग ◾️ वाद्ये – तुंगबुक आणि पुमटोंग पुलित ◾️ श्रेणी – पारंपारिक संगीत वाद्ये (लेप्चा समुदाय) तुंगबुक – मऊ लाकूड + चर्मपत्रापासून बनलेले – तीन तारांचे वाद्य पुमटोंग पुलित – चार छिद्रे असलेली बांबूची बासरी – निसर्गाचे आवाज प्रतिकृतीत सादर करण्यासाठी वापर 🔺 GI टॅग विषयी ◾️ भारतात लागू – 15 सप्टेंबर 2003 ◾️ वैधता – 10 वर्षे ◾️ मुख्यालय – चेन्नई, तामिळनाडू

🤩 बाल साहित्य पुरस्कार – 2025 ◾️ वितरण दिनांक – 14 नोव्हेंबर 2025 ◾️ घोषणा दिनांक – 18 जून 2025 ◾️ ठिकाण – त्रिवेणी सभागृह,
🤩 बाल साहित्य पुरस्कार – 2025 ◾️ वितरण दिनांक – 14 नोव्हेंबर 2025 ◾️ घोषणा दिनांक – 18 जून 2025 ◾️ ठिकाण – त्रिवेणी सभागृह, नवी दिल्ली ◾️ दिल्या जाणाऱ्या भाषा – 24 मान्यताप्राप्त भाषा ◾️ उद्देश – भारतातील बालसाहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ◾️ बक्षीस – ₹50,000 + कांस्यपदक ◾️ प्रस्तुतकर्ता – साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक भाषानिहाय विजेते – ✔️ मराठी – आभाळमाया (काव्यसंग्रह) – सुरेश सावंत ✔️ कोकणी – बेटेकडडो शंकर आणि हार करायो – नयना अदरकर ✔️ संस्कृत – बाल्वीयम – प्रीती पुजारी ✔️ हिंदी – एक बटे बारा – सुशील शुक्ला

🤩 खालेद अल-एनानी – युनेस्कोचे नवे महासंचालक ◾️ 12 वे महासंचालक म्हणून निवड ◾️ अरब देशातून निवडले जाणारे पहिले महासंचालक ◾️ न
🤩 खालेद अल-एनानी – युनेस्कोचे नवे महासंचालक ◾️ 12 वे महासंचालक म्हणून निवड ◾️ अरब देशातून निवडले जाणारे पहिले महासंचालक ◾️ नाव – खालेद अल-एनानी (इजिप्त) ◾️ व्यवसाय – शास्त्रज्ञ व इजिप्तोलॉजी प्राध्यापक (हेल्वान विद्यापीठ, इजिप्त) ◾️ पदभार स्वीकार – 15 नोव्हेंबर 2025 ◾️ कार्यकाळ – 4 वर्षे ◾️ निवड करणारी संस्था – युनेस्कोची General Conference ◾️ मते – 174 पैकी 172 मते ◾️ पूर्वसूरी – ऑड्रे अझौले (2017 पासून पदावर)

#GS2 - आंतरराष्ट्रीय संबंध भारताला सामरिक धक्का
#GS2 - आंतरराष्ट्रीय संबंध भारताला सामरिक धक्का

🗞️वर्तमानपत्रातील आजच्या चालू घडामोडी👆

+1
💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!* 🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार — *📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF* 🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹149/-* मध्येच! (आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹199/-)

*💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!* 🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार — *📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर
*💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!* 🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार — *📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF* 🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹149/-* मध्येच! (आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹199/-) 🎁 फ्री बोनस पॅक 1️⃣ Daily Test Pack – दररोज 10 चालू घडामोडी प्रश्न 🧠 2️⃣ नोव्हेंबर + डिसेंबर Notes – अपडेटेड PDF (FREE) 3️⃣ विषयानुसार One Liner Question Set 4️⃣ Weekly Practice Paper – प्रत्येक रविवारी 50 निवडक प्रश्न 💪 5️⃣ Police Bharti GK Booster – Top 100 Most Expected Qs 6️⃣ Score Tracker Sheet – स्वतःचा प्रगती चार्ट 📊 7️⃣ Motivation Voice Pack + Quote Images 🔥 8️⃣ Private VIP WhatsApp Group Access 🚀 *💥 ही सर्व गोष्ट फक्त ₹149/- मध्येच! *📲 GPay / PhonePe करा: 9637637380* 🖼️ पैसे पाठवल्यावर स्क्रीनशॉट पाठवा – लगेच PDF + Bonus मिळवा! 🚀 Official WhatsApp Group (Join Now): 👉 https://wa.link/x7nzaf 📩 तुमचं नाव आणि पत्ता पाठवा – लिंक लगेच मिळेल! *💖 “एक कॉम्बो, हजारो प्रश्नांचं समाधान!”* *🎯 Police Bharti 2025 साठी पूर्ण तयारी इथूनच सुरू करा!* *🔥 LIMITED TIME OFFER – Hurry Up!*

photo content

❇️ 91 वा ग्रॅण्डमास्टर - राहुल व्ही एस ❇️ जॉईन - https://t.me/WartmanNirnay
❇️ 91 वा ग्रॅण्डमास्टर - राहुल व्ही एस ❇️ जॉईन  - https://t.me/WartmanNirnay

photo content

photo content

♦️ निकष पूर्ततेकडे विद्यापीठांची पाठ..
♦️ निकष पूर्ततेकडे विद्यापीठांची पाठ..

धर्मादाय आयुक्त First Response Sheet आली आहे. लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/login.html
धर्मादाय आयुक्त First Response Sheet आली आहे. लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/login.html

Repost from My Pocket Study
MT-Nagpur 17-11.pdf27.97 MB

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र टाइम्स-7.pdf70.97 MB

Repost from My Pocket Study
IE Pune 17_11_2025.pdf6.09 MB

Repost from My Pocket Study
IE Mumbai 17-11-2025.pdf6.09 MB

Repost from My Pocket Study
TH Mumbai 17-11-2025.pdf10.32 MB