en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 650
Subscribers
-124 hours
-107 days
-5930 days
Posts Archive
*"Affordable Education for All" याच संकल्पनेतून...* *🚨 तलाठी भरती 1₹ e-Library Pass* *सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश असणारी एकमेव तलाठी भरती e - लायब्ररी* *🎁📚 फक्त 365/- मध्ये वर्षभराची तयारी!* *👉 दररोज 1₹ = 2000+ व्हिडिओ लेक्चर* *👉 प्रति लेक्चर फक्त 0.18 पैसे* *🔑 ही लायब्ररी म्हणजे तलाठी भरतीची खरी चावी!* *📌 समावेशक सुविधा :* 1️⃣ 150+ Topicwise Video Lectures 2️⃣ 210+ PYQ Full Paper Analysis Videos 3️⃣ 150+ Topicwise PYQ Analysis 4️⃣ 350+ Daily Live Classes (Doubt Solving) 5️⃣ 350+ Daily Current Affairs Live Analysis 6️⃣ 50+ Online Full Test (Rank सह) 7️⃣ 150+ Topicwise Online Test 8️⃣ 150+ Topicwise Notes 9️⃣ 150+ टाॅपिकवाईज AUDIO नोट्स 🔟 100+ Mind Map / Flow Chart Videos (Quick Revision) 1️⃣1️⃣ Online e-Book (नवीन अभ्यासक्रमावर आधारित) 1️⃣2️⃣ मेंटाॅरशीप *🌟 फायदे :* ✅ क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र ✅ क्लास लावलेल्यांसाठी – पूरक सामग्रीने अभ्यासाचा वेग दुप्पट ✅ फक्त 1₹ प्रतिदिन – 365 दिवस तयारी *🔥चक्क 2000+ कंटेंट = 365/- रुपयांमध्ये तेही वर्षभर व्हॅलिडिटीसह🔥* *आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले तलाठी भरतीचे स्वप्न साकार करा.* *🚨All IN ONE FULL पॅकेज🚨* *टाॅपिकवाईज व्हिडिओ लेक्चर+ PYQ फुल पेपर विश्लेषण+ टाॅपिकवाईज PYQ विश्लेषण + डेली लाईव्ह क्लास+टाॅपिकवाईज नोट्स+फुल सराव टेस्ट+ टाॅपिकवाईज सराव टेस्ट+टाॅपिकवाईज AUDIO नोट्स+टाॅपिकवाईज Mind Map/Flow Charts+ E-BOOK + चालू घडामोडी अपडेट्स+ शंका निरसन* *📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:* *👉 Download App* https://jts.courses.store/740409?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp *💬 हेल्पलाइन WhatsApp:* https://wa.link/jc4wz7 *👉 Message Now 📞 9767346120* *🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!* *🚀 तलाठी भरती परीक्षा 2025 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!* *👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*
06 Nov 2025, 02:22

*डिसेंबर अखेरीस तलाठ्यांची 1700 पदे भरणार..* ━━━━━━༺༻━━━━━━
*डिसेंबर अखेरीस तलाठ्यांची 1700 पदे भरणार..* ━━━━━━༺༻━━━━━━
06 Nov 2025, 02:22

+1
🚨 "पोलीस व्हा... आमच्यासोबत!" 🚨 ✅ यशाची गुरुकिल्ली – 50,000 JUMBO SMART BOOK SERIES "जसेच्या तसे प्रश्न – थेट परीक्षा पेपरमध्ये!" "15 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड – हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास!" "एकच पुस्तक... जे दरवर्षी रिपीट प्रश्नांचे मूळ ठरते!" ❤️तुमचं स्वप्न, आमचं मिशन!❤️आता निर्णय तुमचा – पुस्तक घ्या आणि पोलीस बना! 🧿डेमो पाहा – विश्वास स्वतःच ठेवा:👆👆
06 Nov 2025, 02:12

🔥“मागील 15 वर्षांपासून सर्वात जास्त रिपीटेड प्रश्न येणारे, रिझल्ट ओरिएंटेड नंबर 1 पुस्तक!”❤️ 👉 आता फक्त अभ्यास नको, Smart S
+1
🔥“मागील 15 वर्षांपासून सर्वात जास्त रिपीटेड प्रश्न येणारे, रिझल्ट ओरिएंटेड नंबर 1 पुस्तक!”❤️ 👉 आता फक्त अभ्यास नको, Smart Study करा Smart Book सोबत 💯 📚 20 वर्षातील क्रीम लेवल 50,000 पेक्षा जास्त प्रश्न, Topicwise Solution, Written + Video Explanation 🔥मार्केट मधील सर्वात मोठे, सर्वात जास्त प्रश्नांचा समावेश असणारे, दरवर्षी सर्वात जास्त प्रश्नांचे रिपीटेशन प्रश्न येणारे, रिझल्ट ओरिएंटेड एकमेव पुस्तक 🔥मार्केट मधील इतर सर्व पोलीस भरती पुस्तके/ग्रंथे/ठोकळे/अकॅडमी सराव पेपर/ नोट्स यांचे मूळ संदर्भ आधार स्त्रोत असणारे १५ वर्षापासून चालत आलेले जंबो सिरीज बुक्स 🔥Selection पक्का करण्यासाठी टॉपर्स No —1चॉइस, No-1️⃣साथीदार – 50,000 Jumbo Smart Book 💡 तयारी करा योग्य पद्धतीने आणि तुमचं स्वप्नं पूर्ण करा – Police Uniform घालण्याचं! 👮‍♂️ 📌 घरपोच डिलिव्हरीसह ऑर्डर करा आजच: https://bit.ly/45xk8jS 👉 अजून अपडेट्ससाठी Subscribe करा Youtube Channel https://youtube.com/@mypocketstudy7261?si=VE5zqZ-R9Ro3mBqJ 👉 Follow करा Instagram वर – Smart तयारी टिप्ससाठी https://www.instagram.com/bhartiprakashan?igsh=MTRpcGkyOGVxc21lZA== 😍डेमो कॉपी हवीये? मेसेज करा: 📲 https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 🚨प्रकाशक – भारती प्रकाशन, पुणे ☎️ WhatsApp: 9767165594 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━
06 Nov 2025, 02:12

🚨 Police Bharti 2025 Latest Update! 🚨 👉 आता फक्त अभ्यास नको, Smart Study करा Smart Book सोबत 💯 📚 50,000 पेक्षा जास्त प्रश्न, Topicwise Solution, Written+ Video Explanation 🔥 Selection पक्का करण्यासाठी #1 साथीदार – Smart Book 💡 तयारी करा योग्य पद्धतीने आणि तुमचं स्वप्नं पूर्ण करा – Police Uniform घालण्याचं! 👮‍♂️ 👉 अजून अपडेट्ससाठी Subscribe करा Youtube Channel https://youtube.com/@mypocketstudy7261?si=VE5zqZ-R9Ro3mBqJ 👉 Follow करा Instagram वर – Smart तयारी टिप्ससाठी https://www.instagram.com/bhartiprakashan?igsh=MTRpcGkyOGVxc21lZA== https://www.instagram.com/khaki_shaan?igsh=aDZ0ZGhmMXVkZDJm *📌 घरपोच डिलिव्हरीसह ऑर्डर करा आजच:* 🛒 https://bit.ly/3X1T2yT *😍डेमो कॉपी हवीये? मेसेज करा:* 📲 https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ *🚨प्रकाशक – भारती प्रकाशन, पुणे* ☎️ WhatsApp: 9767165594 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━
06 Nov 2025, 02:12

*भारती प्रकाशन पुणे 50,000 जम्बो बाबत प्रतिक्रिया.....🖱* *पूजा मॅडम, (मुंबई पोलीस) तुमचा व्हिडिओ म्हणजे प्रेरणेचा डोस 🔥* *महाराष्ट्राला तुमच्यासारखी मोटिव्हेशन देणारी व्यक्ती लाभली, भाग्य 🙌* *🙏 “ महाराष्ट्रातील हजारो भरती झालेल्या विद्यार्थ्यांच्या विश्वासामुळे ‘भारती प्रकाशन पुणे’* आज महाराष्ट्रभर पोलीस भरतीतील प्रेरणास्थान ठरले आहे — सर्वांचे मनापासून आभार!” 💐💐
06 Nov 2025, 02:12

Talathi Bharti 2025 🔰तलाठी भरती परीक्षेचा पॅटर्न 🔹तलाठी भरती परीक्षा एकूण 200 गुणांची असते, ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जा
Talathi Bharti 2025 🔰तलाठी भरती परीक्षेचा पॅटर्न 🔹तलाठी भरती परीक्षा एकूण 200 गुणांची असते, ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात आणि परीक्षेसाठी 2 तासांचा (120 मिनिटे) वेळ मिळतो. 🔹विषयानुसार गुणांची विभागणी प्रत्येक विषयावर 25 प्रश्न विचारले जातात. 🔹विषय.  - प्रश्नांची संख्या - गुण 🔹 ▪️मराठी. :- 25 - 50 ▪️इंग्रजी :- 25 - 50 ▪️सामान्य ज्ञान :- 25 - 50 ▪️बौद्धिक चाचणी व अंकगणित :- 25 - 50
❗️एकूण :-100 प्रश्न - 200 गुण ❗️
या परीक्षेत नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नसते. त्यामुळे, तुम्ही सर्व 100 प्रश्न सोडवू शकता.
06 Nov 2025, 02:07

धर्मदाय आयुक्तालय दुसरी shift 4 / 11 / 2025 pattern today १) मराठी :-  ◾️सर्वनाम ◾️विशेषण ◾️समानार्थी २/३ ◾️विरुद्धार्थी शब्द २/३ ◾️उतारा ३ ◾️वाक्यप्रचार / म्हणि २/३ ◾️वाक्यातील चुकिचा भाग ओळखा ◾️वाक्यात दुरुस्ती करा ◾️वाक्याचा क्रम लावा 2) Eng :- ◾️Parajumble 4/5 ◾️Fill in the blank ◾️Articl ◾️Error ◾️sentence improment ◾️one word sub 2 ◾️idoms 2 ◾️Syno 2 ◾️Anto 2 ◾️passage 4/5 3) Reasoning :- ◾️संपूर्ण बुद्धिमत्ता विचारली आहे गणित नाही. 4)  Gk :- ◾️Current qus 10/15 ◾️युद्ध अभ्यास ( शक्ति अभ्यास कोठे  झाला ) ◾️U - 19 womens world cup ◾️भूगोल ◾️ईतिहास ◾️राज्यघटना कलम 3 qus ◾️science 2/3 qus ◾️महाराष्ट्र अर्थसंकल्प 2
06 Nov 2025, 02:07

भारतीय वंशाचे जोहरान ममदानी न्यूयॉर्क च्या महापौर पदी.. ● पक्ष - डेमोक्रॅटिक पार्टी ●त्यांना 50.6% मते मिळाली ● त्यांच्या आई
भारतीय वंशाचे जोहरान ममदानी न्यूयॉर्क च्या महापौर पदी.. ● पक्ष - डेमोक्रॅटिक पार्टी ●त्यांना 50.6% मते मिळाली ● त्यांच्या आई - मीरा नायर ( प्रसिद्ध भारतीय चित्रपटदिग्दर्शिका ) ● या पदावर पोहोचणारे > पहिले भारतीय वंशाचे > पहिले दक्षिण आशियायी > पहिले मुस्लिम व्यक्ती बनले
06 Nov 2025, 02:07

डिसेंबर अखेरीस तलाठी...
डिसेंबर अखेरीस तलाठी...
06 Nov 2025, 02:07

INDIAN EXPRESS HD Pune 06_11_2025.pdf6.21 MB
06 Nov 2025, 02:07

TH -Mumbai -06-11-2025.pdf13.36 MB
06 Nov 2025, 02:07

MT-Pune 06-11.pdf50.27 MB
06 Nov 2025, 02:07

MT-Mumbai 06-11.pdf96.67 MB
06 Nov 2025, 02:07

+9
Loksatta Chhatrapati sambhajinagar 06-11.pdf8.92 MB
06 Nov 2025, 02:07

+1
*🗞️04 नोव्हें आणि 05 नोव्हें वर्तमानपत्रातील चालू घडामोडी👆👆* ✅ https://t.me/mypocketstudy 🚨 अभ्यास करणाऱ्या आपल्या सर्व मित्रांना निस्वार्थपणे नोट्स शेअर करा.
05 Nov 2025, 10:26

✅ महत्वाचे चक्रीवादळ व नामकरण करणारे देश ✅ 👉 मोंथा चक्रीवादळ नामकरण करणारा देश - थायलंड 👉 शक्ती - श्रीलंका 👉 दाना - कतार 👉 फेंगल - सौदी अरेबिया 👉 रेमल - ओमान 👉 हामुन - इराण 👉 मिचॉंग - म्यानमार 👉 तेज - भारत 👉 बिपरजॉय - बांगलादेश 👉 आसानी - श्रीलंका ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :-
05 Nov 2025, 10:26

photo content
05 Nov 2025, 10:26

✨मनपा, जिल्हा परिषद... यांची पदभरती सोडून बाकी सगळी पदभरती MPSC आयोगाकडून घेतली जाणार.🙏💯
✨मनपा, जिल्हा परिषद... यांची पदभरती सोडून बाकी सगळी पदभरती MPSC आयोगाकडून घेतली जाणार.🙏💯
05 Nov 2025, 10:26

‼️ संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष : 🔰2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष 🔰2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष ❗️2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष ❗️2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष 🔖2023 : भरडधन्य वर्ष 🔖2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष ⚠️2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष ⚠️2025 : सहकारी संस्था चे आंतरराष्ट्रीय वर्ष हे लक्षात ठेवा 💯
05 Nov 2025, 10:26