JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 650
مشترکین
-124 ساعت
-107 روز
-5930 روز
آرشیو پست ها
3 650
*"Affordable Education for All" याच संकल्पनेतून...*
*🚨 तलाठी भरती 1₹ e-Library Pass*
*सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश असणारी एकमेव तलाठी भरती e - लायब्ररी*
*🎁📚 फक्त 365/- मध्ये वर्षभराची तयारी!*
*👉 दररोज 1₹ = 2000+ व्हिडिओ लेक्चर*
*👉 प्रति लेक्चर फक्त 0.18 पैसे*
*🔑 ही लायब्ररी म्हणजे तलाठी भरतीची खरी चावी!*
*📌 समावेशक सुविधा :*
1️⃣ 150+ Topicwise Video Lectures
2️⃣ 210+ PYQ Full Paper Analysis Videos
3️⃣ 150+ Topicwise PYQ Analysis
4️⃣ 350+ Daily Live Classes (Doubt Solving)
5️⃣ 350+ Daily Current Affairs Live Analysis
6️⃣ 50+ Online Full Test (Rank सह)
7️⃣ 150+ Topicwise Online Test
8️⃣ 150+ Topicwise Notes
9️⃣ 150+ टाॅपिकवाईज AUDIO नोट्स
🔟 100+ Mind Map / Flow Chart Videos (Quick Revision)
1️⃣1️⃣ Online e-Book (नवीन अभ्यासक्रमावर आधारित)
1️⃣2️⃣ मेंटाॅरशीप
*🌟 फायदे :*
✅ क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र
✅ क्लास लावलेल्यांसाठी – पूरक सामग्रीने अभ्यासाचा वेग दुप्पट
✅ फक्त 1₹ प्रतिदिन – 365 दिवस तयारी
*🔥चक्क 2000+ कंटेंट = 365/- रुपयांमध्ये तेही वर्षभर व्हॅलिडिटीसह🔥*
*आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले तलाठी भरतीचे स्वप्न साकार करा.*
*🚨All IN ONE FULL पॅकेज🚨*
*टाॅपिकवाईज व्हिडिओ लेक्चर+ PYQ फुल पेपर विश्लेषण+ टाॅपिकवाईज PYQ विश्लेषण + डेली लाईव्ह क्लास+टाॅपिकवाईज नोट्स+फुल सराव टेस्ट+ टाॅपिकवाईज सराव टेस्ट+टाॅपिकवाईज AUDIO नोट्स+टाॅपिकवाईज Mind Map/Flow Charts+ E-BOOK + चालू घडामोडी अपडेट्स+ शंका निरसन*
*📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:*
*👉 Download App*
https://jts.courses.store/740409?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
*💬 हेल्पलाइन WhatsApp:*
https://wa.link/jc4wz7
*👉 Message Now 📞 9767346120*
*🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!*
*🚀 तलाठी भरती परीक्षा 2025 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!*
*👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*
06 نوامبر 2025, 02:22
3 650
*डिसेंबर अखेरीस तलाठ्यांची 1700 पदे भरणार..*
━━━━━━༺༻━━━━━━
06 نوامبر 2025, 02:22
3 650
🚨 "पोलीस व्हा... आमच्यासोबत!" 🚨
✅ यशाची गुरुकिल्ली – 50,000 JUMBO SMART BOOK SERIES
"जसेच्या तसे प्रश्न – थेट परीक्षा पेपरमध्ये!"
"15 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड – हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास!"
"एकच पुस्तक... जे दरवर्षी रिपीट प्रश्नांचे मूळ ठरते!"
❤️तुमचं स्वप्न, आमचं मिशन!❤️आता निर्णय तुमचा – पुस्तक घ्या आणि पोलीस बना!
🧿डेमो पाहा – विश्वास स्वतःच ठेवा:👆👆
06 نوامبر 2025, 02:12
3 650
+1
🔥“मागील 15 वर्षांपासून सर्वात जास्त रिपीटेड प्रश्न येणारे, रिझल्ट ओरिएंटेड नंबर 1 पुस्तक!”❤️
👉 आता फक्त अभ्यास नको, Smart Study करा Smart Book सोबत 💯
📚 20 वर्षातील क्रीम लेवल 50,000 पेक्षा जास्त प्रश्न, Topicwise Solution, Written + Video Explanation
🔥मार्केट मधील सर्वात मोठे, सर्वात जास्त प्रश्नांचा समावेश असणारे, दरवर्षी सर्वात जास्त प्रश्नांचे रिपीटेशन प्रश्न येणारे, रिझल्ट ओरिएंटेड एकमेव पुस्तक
🔥मार्केट मधील इतर सर्व पोलीस भरती पुस्तके/ग्रंथे/ठोकळे/अकॅडमी सराव पेपर/ नोट्स यांचे मूळ संदर्भ आधार स्त्रोत असणारे १५ वर्षापासून चालत आलेले जंबो सिरीज बुक्स
🔥Selection पक्का करण्यासाठी टॉपर्स No —1चॉइस, No-1️⃣साथीदार – 50,000 Jumbo Smart Book
💡 तयारी करा योग्य पद्धतीने आणि तुमचं स्वप्नं पूर्ण करा – Police Uniform घालण्याचं! 👮♂️
📌 घरपोच डिलिव्हरीसह ऑर्डर करा आजच:
https://bit.ly/45xk8jS
👉 अजून अपडेट्ससाठी Subscribe करा Youtube Channel
https://youtube.com/@mypocketstudy7261?si=VE5zqZ-R9Ro3mBqJ
👉 Follow करा Instagram वर – Smart तयारी टिप्ससाठी
https://www.instagram.com/bhartiprakashan?igsh=MTRpcGkyOGVxc21lZA==
😍डेमो कॉपी हवीये? मेसेज करा:
📲 https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🚨प्रकाशक – भारती प्रकाशन, पुणे
☎️ WhatsApp: 9767165594
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
06 نوامبر 2025, 02:12
3 650
🚨 Police Bharti 2025 Latest Update! 🚨
👉 आता फक्त अभ्यास नको, Smart Study करा Smart Book सोबत 💯
📚 50,000 पेक्षा जास्त प्रश्न, Topicwise Solution, Written+ Video Explanation
🔥 Selection पक्का करण्यासाठी #1 साथीदार – Smart Book
💡 तयारी करा योग्य पद्धतीने आणि तुमचं स्वप्नं पूर्ण करा – Police Uniform घालण्याचं! 👮♂️
👉 अजून अपडेट्ससाठी Subscribe करा Youtube Channel
https://youtube.com/@mypocketstudy7261?si=VE5zqZ-R9Ro3mBqJ
👉 Follow करा Instagram वर – Smart तयारी टिप्ससाठी
https://www.instagram.com/bhartiprakashan?igsh=MTRpcGkyOGVxc21lZA==
https://www.instagram.com/khaki_shaan?igsh=aDZ0ZGhmMXVkZDJm
*📌 घरपोच डिलिव्हरीसह ऑर्डर करा आजच:*
🛒 https://bit.ly/3X1T2yT
*😍डेमो कॉपी हवीये? मेसेज करा:*
📲 https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
*🚨प्रकाशक – भारती प्रकाशन, पुणे*
☎️ WhatsApp: 9767165594
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
06 نوامبر 2025, 02:12
3 650
*भारती प्रकाशन पुणे 50,000 जम्बो बाबत प्रतिक्रिया.....🖱*
*पूजा मॅडम, (मुंबई पोलीस) तुमचा व्हिडिओ म्हणजे प्रेरणेचा डोस 🔥*
*महाराष्ट्राला तुमच्यासारखी मोटिव्हेशन देणारी व्यक्ती लाभली, भाग्य 🙌*
*🙏 “ महाराष्ट्रातील हजारो भरती झालेल्या विद्यार्थ्यांच्या विश्वासामुळे ‘भारती प्रकाशन पुणे’* आज महाराष्ट्रभर पोलीस भरतीतील प्रेरणास्थान ठरले आहे — सर्वांचे मनापासून आभार!” 💐💐
06 نوامبر 2025, 02:12
3 650
Talathi Bharti 2025
🔰तलाठी भरती परीक्षेचा पॅटर्न
🔹तलाठी भरती परीक्षा एकूण 200 गुणांची असते, ज्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात आणि परीक्षेसाठी 2 तासांचा (120 मिनिटे) वेळ मिळतो.
🔹विषयानुसार गुणांची विभागणी
प्रत्येक विषयावर 25 प्रश्न विचारले जातात.
🔹विषय. - प्रश्नांची संख्या - गुण 🔹
▪️मराठी. :- 25 - 50
▪️इंग्रजी :- 25 - 50
▪️सामान्य ज्ञान :- 25 - 50
▪️बौद्धिक चाचणी व अंकगणित :- 25 - 50
❗️एकूण :-100 प्रश्न - 200 गुण ❗️या परीक्षेत नकारात्मक गुणांकन (Negative Marking) नसते. त्यामुळे, तुम्ही सर्व 100 प्रश्न सोडवू शकता.
06 نوامبر 2025, 02:07
3 650
धर्मदाय आयुक्तालय दुसरी shift 4 / 11 / 2025 pattern today
१) मराठी :-
◾️सर्वनाम
◾️विशेषण
◾️समानार्थी २/३
◾️विरुद्धार्थी शब्द २/३
◾️उतारा ३
◾️वाक्यप्रचार / म्हणि २/३
◾️वाक्यातील चुकिचा भाग ओळखा
◾️वाक्यात दुरुस्ती करा
◾️वाक्याचा क्रम लावा
2) Eng :-
◾️Parajumble 4/5
◾️Fill in the blank
◾️Articl
◾️Error
◾️sentence improment
◾️one word sub 2
◾️idoms 2
◾️Syno 2
◾️Anto 2
◾️passage 4/5
3) Reasoning :-
◾️संपूर्ण बुद्धिमत्ता विचारली आहे
गणित नाही.
4) Gk :-
◾️Current qus 10/15
◾️युद्ध अभ्यास ( शक्ति अभ्यास कोठे झाला )
◾️U - 19 womens world cup
◾️भूगोल
◾️ईतिहास
◾️राज्यघटना कलम 3 qus
◾️science 2/3 qus
◾️महाराष्ट्र अर्थसंकल्प 2
06 نوامبر 2025, 02:07
3 650
भारतीय वंशाचे जोहरान ममदानी न्यूयॉर्क च्या महापौर पदी..
● पक्ष - डेमोक्रॅटिक पार्टी
●त्यांना 50.6% मते मिळाली
● त्यांच्या आई - मीरा नायर ( प्रसिद्ध भारतीय चित्रपटदिग्दर्शिका )
● या पदावर पोहोचणारे
> पहिले भारतीय वंशाचे
> पहिले दक्षिण आशियायी
> पहिले मुस्लिम व्यक्ती बनले
06 نوامبر 2025, 02:07
3 650
*🗞️04 नोव्हें आणि 05 नोव्हें वर्तमानपत्रातील चालू घडामोडी👆👆*
✅ https://t.me/mypocketstudy
🚨 अभ्यास करणाऱ्या आपल्या सर्व मित्रांना निस्वार्थपणे नोट्स शेअर करा.
05 نوامبر 2025, 10:26
3 650
✅ महत्वाचे चक्रीवादळ व नामकरण करणारे देश ✅
👉 मोंथा चक्रीवादळ नामकरण करणारा देश - थायलंड
👉 शक्ती - श्रीलंका
👉 दाना - कतार
👉 फेंगल - सौदी अरेबिया
👉 रेमल - ओमान
👉 हामुन - इराण
👉 मिचॉंग - म्यानमार
👉 तेज - भारत
👉 बिपरजॉय - बांगलादेश
👉 आसानी - श्रीलंका
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
05 نوامبر 2025, 10:26
3 650
✨मनपा, जिल्हा परिषद...
यांची पदभरती सोडून बाकी सगळी पदभरती MPSC आयोगाकडून घेतली जाणार.🙏💯
05 نوامبر 2025, 10:26
3 650
‼️ संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष :
🔰2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष
🔰2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष
❗️2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष
❗️2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष
🔖2023 : भरडधन्य वर्ष
🔖2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष
⚠️2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष
⚠️2025 : सहकारी संस्था चे आंतरराष्ट्रीय वर्ष
हे लक्षात ठेवा 💯
05 نوامبر 2025, 10:26
