en
Feedback
PSI MAINS ONLY

PSI MAINS ONLY

Open in Telegram

या चॅनेलवर PSI मुख्य परीक्षा oriented साहित्य दिले जाते. आतापर्यंत 1900+ प्रश्न upload केलेले आहेत. मुलाखतीला उपयुक्त साहित्यसुद्धा चॅनेलवर आहे. आपले YouTube channel 👇👇 https://youtube.com/channel/UC-8ovaz6CxJGSJdyTXm6zXg

Show more
8 280
Subscribers
No data24 hours
-67 days
-4430 days
Posts Archive
👉इस्राईल- पॅलेस्टाईन संघर्ष A to Z 👉MPSC च्या सर्व मुलाखतीसाठी चालू घडामोडींच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा topic. 👉 वरील PDF मध्ये संघर्षाची पार्श्वभूमी,इतिहास,भारताची भूमिका ते पुढील वाटचाल असे सर्व 360° Cover केलेले आहे. 👉PSI, राज्यसेवा मुलाखतीला असणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचवा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ वरील प्रमाणेच एक राष्ट्र एक निवडणुका, जुनी निवृत्ती वेतन योजना,महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष, सरकारी नोकरांच्या खाजगीकरण इ. Hot Topics, त्यावर अपेक्षित प्रश्न,त्याची ideal उत्तरे, दररोज 4 पेपर मधून Current चा content, 100+ current topics वर Notes, आणि transcripts मधील महत्त्वाची प्रश्न आणि त्याची उत्तरे...आणि बरच काही.. आमच्या कोर्स 🎖️'𝐈𝐍𝐓𝐄𝐑𝐕𝐈𝐄𝐖 वस्ताद'🎖️मध्ये 👉आता पर्यंत 106+😱 जणांनी कोर्स Join केलेला आहे 👉फक्त ₹399(599) मध्ये (Offer चे शेवटचे 2 दिवस) 👇🔻Admission Process 🔻👇 ✅Payment👉9673787625 ✅screenshot 👉@MPSCvastadteam. (Course enquiry वरील ID वर) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝™🎖️

💹लोकसत्ता जिल्हा निर्देशांक 📰 मालिकेतील सर्व जिल्ह्यांचे सदर एकत्रित एकाच PDF मध्ये देत आहोत.   👉आपल्या MPSC/PSI मुलाखतीची तयारी करणाऱ्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. 👉यामध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, नागरीकरण, पायाभूत सुविधा,अशा सर्व स्तरांवर जिल्ह्याच्या गती-प्रगतीचे मोजमाप करण्यात आले. 📈📉 👉 त्यामूळे संबधित जिल्ह्यातील उमेदवारांनी व्यवस्थित करुन ठेवा.आगामी MPSC च्या सर्व मुलाखतींसाठी अतियश महत्वाचे. 👉आपल्या जिल्ह्यासंबंधी प्रश्न विचारल्यास विविध पैलूंनी व सर्वसमावेशक असे उत्तर देता येईल. ⭐ '𝗜𝗡𝗧𝗘𝗥𝗩𝗜𝗘𝗪 वस्ताद 𝟮.𝟬' हा MPSC च्या PSI 21/22/23, राज्यसेवा 2022 व इतर मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोर्स पुन्हा एकदा सुरू करत आहोत.कोर्स ची संपूर्ण माहितीसाठी 👉 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘 ➖👇🔺𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 🔺👇➖ 🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝™🎖️

2020 Ews. Pending results लवकर जाहीर करावा अशी सरकारला विनंती करण्यासाठी आज मुलांनी जरांगे पाटलांची भेट घेतली उद्या सकाळी जरांगे पाटील यांनी मुलांना बोलावले आहे. हा रिझल्ट लागला तर 2021,2022 मुलांना थोडा फार नक्की फायदा होईल. त्यामुळें त्या मुलांनी पण शक्य झाले तर यावे. पुणे, सातारा इथून मुल येत आहेत. आणि ज्यांचे रिझल्ट लागले आहेत त्यांनी एक कर्तव्य म्हणून यावे हि विनंती 🙏🙏 सकाळी 11 वाजेला Galixy हॉस्पिटल.reliance mall समोर चेतक घोडा जवळ, छ.संभाजीनगर👍 येथे उपस्थित राहणे 🙏🙏 Ews result लवकर जाहीर करावा यासाठी आपण उद्या सकाळी 11 वाजता galaxy हॉस्पिटल येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहोत संभाजीनगर मध्ये जे पण आपले फौजदार मित्र असतील जर त्यांना शक्य असेल तर त्यांनी उद्या सोबत यावे कारण EWS मुलांना वेगवेगळ्या जिल्ह्यमधून येणे शक्य नाही तर त्यांच्यावतीने आपण सगळे जाउत 🙏🙏

Combine Mains B 23 पेपर 2 मधील सर्व 100 प्रश्न कोणत्या घटकांवर आलेले आहेत ते सर्व 1 ते 100 प्रश्न आणि घटक या स्वरूपात एकाच PDF मध्ये देत आहोत. 👉येणाऱ्या Combine Mains Grp C साठी हे Topics एकदम चांगले करा. ✅Combine Mains 2022 SR, STI, ASO, PSI या 4 ही पेपर्स मधील इतिहास, भूगोल,polity आणि गणित - बुद्धीमत्ता या विषयांची एकत्र PYQ Topic list, प्रश्न संख्या PDF सुद्धा बघून घ्या.या PDF मधील बरेच PYQ TOPIC जसे च्या तसे 5 तारखेच्या पेपर मध्ये आलेले आहेत. 👉https://t.me/mpscvastad/979 ➖👇🔺𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 🔺👇➖ 🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝™🎖️

sticker.webp0.09 KB

💠Combine Mains Grp B 2022: SR,STI, ASO,PSI पेपर्स मधील सर्व प्रश्न एकाच PDF मध्ये. 👉विषय - गणित आणि बुद्धीमत्ताइतिहास,भूगोल,Polity प्रश्नांच्या PDFs channel वर uploaded आहेत.त्यासाठी लगेच join करा 👇🔺👇🔺👇🔺👇🔺👇🔺👇 🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝™🎖️

🔺येणाऱ्या Combine Mains B,C 2023 तसेच Combine पूर्व साठी अतिशय महत्वाचे: 👉Combine Mains Grp B 2022 : SR,STI, ASO, PSI पेपर 2 मधील गणित-बुद्धिमत्ता,भूगोल, इतिहास,polity विषयांचे प्रश्न Subject wise compilation करून देत आहोत. 👉 हे आयोगाने विचारलेले सर्वात अलीकडील प्रश्न आहेत,त्यामुळे ह्यांचा भरपूर अभ्यास करा. 👉या PDFS मुळे SECTIONS WISE Comparatively अभ्यास होऊन आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल लवकर समजून येईल. 👉 Respective विषयांचा अभ्यास करताना ह्या PDFS उपयोगी पडतील. उदा. इतिहासाचा अभ्यास करत असताना Most Recent चे आयोगाचे सर्व इतिहासाचे प्रश्न Respective PDF मध्ये बघून घ्या,आकलन करा आणि मग त्यानुसार कोणत्या घटकावर किती प्रश्न आलेत,कश्या प्रकारे प्रश्न आलेत ते लक्षात आल्यावर अभ्यासाला लागा.कमी वेळात नक्कीच जास्त चांगला अभ्यास होईल. 👉PDFs save करून ठेवा. ➖➖➖👇🔺𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 🔺👇➖➖➖ 🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝™🎖️

https://t.me/+DrPWjlGlRgI5ZGY1 PSI 2022 च्या मुलांनी हा ग्रुप जॉईन करा interview आणि  physical  साठी उपयोगी होईल...🙏🙏🙏

sticker.webp0.09 KB

💠Combine Mains 22 मधील SR,STI,ASO,PSI पेपर्स च Analysis केल असता असा लक्षात येईल की Polity ची 10 पैकी जवळ जवळ 3-4 प्रश्न ही थेट कलमांवर आधारित आहेत. 4 ही पेपर मध्ये एकूण 13 प्रश्न कलामांवर तर 5 प्रश्न घटनादुरुस्ती आणि 2 प्रश्न परिशिष्ट वर आलेली दिसतात. 👉वरील 4 ही पेपर मधील सर्व कलमांचे, घटनादुरस्त्यांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे,विश्लेषण एकाच PDF मध्ये देत आहोत. 👉येणाऱ्या Combine Mains 23 साठी उरलेल्या कमी कालावधीत ह्यातील कलमे बघून घ्या.तसेच इतर ही महत्वाची कलमे चांगली पाठ करून ठेवा.नक्कीच 3-4 प्रश्नांमध्ये फायदा होईल. 👉सदरील PDF मध्ये ASO Mains परीक्षेतील अतिरिक्त polity च्या प्रश्नांचे सुद्धा articles समाविष्ट केलेले आहेत. 👉PDF save करून ठेवा. 👉By -STI ऋषी सर (3राज्यसेवा मुलाखत). ➖👇🔺𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 🔺👇➖ 🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝™🎖️

💠Combine Mains 2022 मधील SR,STI,ASO,PSI पेपर -2 मधील सर्व प्रश्नांचे घटक निहाय विश्लेषण एकाच PDF मध्ये. 👉येणाऱ्या Combine mains 23 साठी हे विश्लेषण अतिशय महत्वाचे आहे.यातील PYQ Topics Revision करत असताना जास्त चांगले करा. 👉PDF save करून ठेवा. -STIऋषीसर (3राज्यसेवा मुलाखत) ➖➖👇🔺𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 🔺👇➖➖ 🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद |𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️

sticker.webp0.09 KB

उद्धव ढवळे सर यांनी आज झालेला psi मुख्य परीक्षा कायदा विषयाची काढलेली संभाव्य उत्तरपत्रिका -ब्लॅक पेन ने right टिकमार्क केलेले उत्तर ग्राह्य धरावे🙏फक्त प्रश्न क्रमांक 78 चे उत्तर पर्याय क्रमांक -4 घ्यावे. प्रश्न क्रमांक 69 मध्ये उत्तर DM च येईल. कारण आयुक्त या पर्यायऐवजी पोलीस आयुक्त हा पर्याय असता तर प्रश्नात 2 उत्तरे आले असते, याची नोंद घ्यावी. आयुक्त ह्या शब्दाचा अर्थ महसूली आयुक्त पण होऊ शकतो.🙏 @psiguru

उद्याच्या पेपरसाठी तुम्हा सर्वांना all the best..... best of luck..... मनापासून शुभेच्छा...... खूप दिवसांपासून उद्याच्या दिवसाची तुम्ही वाट पाहता होता, तुम्ही खूप अभ्यास केलाय, revision केलंय..... स्वतःवर विश्वास ठेवा आणि उद्याची लढाई जिंकून या.... पुन्हा एकदा all the best 🔥🔥🔥

💠उद्या पासून होणाऱ्या नगर परिषद परीक्षेसाठी 𝗥𝗧𝗜 𝗔𝗰𝘁 आणि 𝗥𝗧𝗦 𝗔𝗰𝘁 वर किमान 𝟮-𝟮 प्रश्न अपेक्षित आहे.दोन्ही कायद्य
💠उद्या पासून होणाऱ्या नगर परिषद परीक्षेसाठी 𝗥𝗧𝗜 𝗔𝗰𝘁 आणि 𝗥𝗧𝗦 𝗔𝗰𝘁 वर किमान 𝟮-𝟮 प्रश्न अपेक्षित आहे.दोन्ही कायद्याचे 𝗩𝗶𝗱𝗲𝗼𝘀 हे 𝗟𝗮𝘀𝘁 𝗠𝗶𝗻𝘂𝘁𝗲 𝗥𝗲𝘃𝗶𝘀𝗶𝗼𝗻 साठी नक्की फायद्याचे ठरतील 🔺दोन्ही कायद्यांच्या 𝗣𝗬𝗤 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 𝗴𝗿𝗼𝘂𝗽 वर उपलब्ध आहेत. 📚📝 𝟭.𝗥𝗧𝗜 𝗔𝗖𝗧 𝟮𝟬𝟬𝟱 𝗔𝗹𝗹 𝗔𝗿𝘁𝗶𝗰𝗹𝗲𝘀 𝗪𝗶𝘁𝗵 𝗧𝗿𝗶𝗰𝗸𝘀 👉https://youtu.be/UYGudyJ19wU?si=56CKO7r0jMJY-j1o 𝟮.𝗥𝗧𝗦 𝗔𝗖𝗧 𝟮𝟬𝟭𝟱 𝗔𝗹𝗹 𝗔𝗿𝘁𝗶𝗰𝗹𝗲𝘀 𝗪𝗶𝘁𝗵 𝗧𝗿𝗶𝗰𝗸𝘀 👉 https://youtu.be/vkh8qiMeglk?si=x38-R38GRQ5SaMfd ✅ वरील 𝗥𝗧𝗜 & 𝗥𝗧𝗦 𝗔𝗰𝘁 चे 𝘃𝗶𝗱𝗲𝗼𝘀 एकदा जरी बघितले तरी एकूण एक कलम तोंड पाठ होऊन जाणार 𝗚𝘂𝗿𝗮𝗻𝘁𝗲𝗲𝗱💯 -𝗩𝗶𝗱𝗲𝗼𝘀 𝗕𝘆 𝗦𝗧𝗜 ऋषी सर 🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝™🎖️

sticker.webp0.09 KB

#PYQ #PYQNotes नुकत्याच झालेल्या STI मुख्य-22 पेपर मध्ये आयोगाने पुन्हा एकदा अस्पृश्य निवारण परिषदेवर प्रश्न विचारला.यापूर्वी
+1
#PYQ #PYQNotes नुकत्याच झालेल्या STI मुख्य-22 पेपर मध्ये आयोगाने पुन्हा एकदा अस्पृश्य निवारण परिषदेवर प्रश्न विचारला.यापूर्वी सुद्धा आयोगाने यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत.बऱ्याच जणांचा या परिषदांमध्ये गोंधळ होताना दिसतो, म्हणून त्या घटकावरील एकत्रित Short Notes आपल्या ग्रुप वर देत आहोत जेणेकरून तुलनात्मक अभ्यास केल्यास गोंधळ कमी होईल आणि पक्क लक्षात राहील. इतिहासाचा इलिकडचा कल लक्षात घेता आता इतिहास दिवसेंदिवस स्कोरिंग विषय होत चालला आहे.प्रश्नांचे स्वरूप हे सोप्पे,PYQ आधारित जास्त दिसतात.त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.इतिहासाचा अभ्यास करताना बरेच जन थेट मोठ्या मोठ्या संदर्भ पुस्तकांवर उडी घेताना दिसतात.तसे न करता जर सर्वात प्रथम 8,11 वी जुने स्टेट बोर्ड व्यवस्थित केले,त्यानंतर सर्व PYQ,त्या नंतर समाजसुधारक कोणत्या ही एखाद्या पुस्तकातून चांगले करून त्याच्या micro notes काढल्या. त्या तोंड पाठ झाल्यानंतरच मग शेवटी संदर्भ पुस्तकातुन (उदा.ग्रोव्हर, गाठाळ, कठारे इ.)नेमका आणि मोजका अभ्यास केल्यास कमी वेळात नक्कीच जास्त गुण मिळतील. -STI ऋषी सर (3 राज्यसेवा मुलाखत) 🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝™🎖️

📚📖 🫡 दररोज लोकसत्ता आधारित तारखेनुसार प्रश्न व त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये आहेत...👇 https://t.me/+0R8WMnW1QttlY2U1 https
📚📖 🫡 दररोज लोकसत्ता आधारित तारखेनुसार प्रश्न व त्यांचे कात्रणं कॉमेंट मध्ये आहेत...👇 https://t.me/+0R8WMnW1QttlY2U1 https://t.me/+0R8WMnW1QttlY2U1 https://t.me/+0R8WMnW1QttlY2U1 🔂 एकदा नक्की भेट द्या.... 🫡 असा अभिनव चॅनेल तुम्ही कधीच बघितला नसेल.... 🔥 ⚡⚡ ⚡⚡⚡ ⚡⚡⚡ ⚡