MPSC CIRCLE
Open in Telegram
Channel by Rahulpatil 7977863709 #talathi_bharti_2023 #talathi_2023 #talathi_question_paper #talathi_bharti_english #talathi_bharti_marathi #talathi_bharti_gk
Show more1 154
Subscribers
No data24 hours
-27 days
-930 days
Posts Archive
1 154
Join "MPSC CIRCLE" and get access to study material, live classes, mock tests, guidance and more.
Download Now: http://zejgp.on-app.in/app/home/app/home?orgCode=zejgp
1 154
✴️ 32 वा व्यास सन्मान पुरस्कार डॉ.ज्ञान चतुर्वेदी यांना
↪️ त्यांच्या, "पागलखाना " साहित्यासाठी 2022 चा व्यास सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.
- त्यांना या पूर्वी पद्मश्री पुरस्काराने (2015) सन्मानित केले गेले आहे
- ▪️व्यास सन्मान पुरस्कार :
- ↪️स्थापना : 1991
- ↪️फौंडेशन : के. के. बिर्ला
-↪️ पुरस्कार रक्कम : 4 लाख रुपये, प्रशस्तीपत्र व मानचिन्ह.
- ↪️पहिला व्यास सन्मान : राम विलास शर्मा (1991)
↪️30 वा : प्रो. शरद पगारे ( पाटलीपुत्र की सम्राज्ञी)
↪️31 वा : असगर वजहत( महाबली- नाटक)
- ▪️भारतीय साहित्यातील योगदानाबद्दल दिला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कारानंतरचा हा दुसरा सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे.
1 154
Checkout this practice test to score better - संपूर्ण समाजसुधारक टेस्ट भाग 1 by MPSC CIRCLE. Attempt Now -
https://tinyurl.com/ydkc7eua
1 154
Repost from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
⭕️♦️⚠️लोकसत्ता : संपादकीय.. तलाठी भरती.. 🔥
👉 माझ्या मना, बन दगड!
👉 तलाठी हे काही सरकारी नोकरीतील उच्च पद नव्हे, तरीही उच्चशिक्षत तरुणांची गर्दी तलाठी भरतीसाठी दिसली, याला काय म्हणावे?
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
1 154
Repost from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗞𝗔𝗧𝗧𝗔🚨
🛑 पुणे: तलाठी भरतीसाठी चार लाख अर्ज
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
1 154
Repost from COMBINED EXAM-2026 By Kiran Jadhav
पनवेल महानगरपालिका जाहिरात..2023
https://t.me/+UJiIcPi4wBGxhgp6
1 154
Repost from COMBINED EXAM-2026 By Kiran Jadhav
अर्थ व सांख्यिकी विभाग जाहिरात
परीक्षा Ibps घेईल
https://t.me/+UJiIcPi4wBGxhgp6
1 154
Repost from COMBINED EXAM-2026 By Kiran Jadhav
अर्थ व सांख्यिकी विभाग जाहिरात
परीक्षा Ibps घेईल
https://t.me/+UJiIcPi4wBGxhgp6
1 154
Repost from COMBINED EXAM-2026 By Kiran Jadhav
अर्थ व सांख्यिकी विभाग जाहिरात
परीक्षा Ibps घेईल
https://t.me/+UJiIcPi4wBGxhgp6
1 154
काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे
★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★
◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद
◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर
◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर
◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह
◆ द वॉल : राहुल द्रविड
◆ ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट
◆ ब्लॅक पर्ल : पेले
◆ मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ
◆ धिंग एक्स्प्रेस : हिमा दास
◆ रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर
◆ पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा
◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा
◆ आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी
◆ प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली
◆ जंम्बो : अनिल कुंबळे
◆ युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल
◆ टर्मिनेटर : हरभजन सिंह
1 154
जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा निर्णय कोणत्या वर्षी घेण्यात आला ?
1 154
🎯 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 🎯
✅ 2021 - सायरस पूनावाला
✅ 2022 - डॉ. टेसी थॉमस
✅* *2023 - नरेंद्र मोदी**
👆वरील तीन व्यक्तींना त्या त्यावर्षी मिळालेले हे पुरस्कार आहे सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवा..✍
1 154
*🎯 जगात सर्वात जास्त लोकसंख्या असणारे पहिले पाच देश 🎯*
*1 भारत* - 142.86 कोटी
*2 चीन* - 142.57 कोटी
*3 अमेरिका* - 34 कोटी
*4 इंडोनेशिया* - 27.05 कोटी
*5 पाकिस्तान* - 25.05 कोटी
1 154
♦️तलाठी भरती 2023 अर्ज दुरुस्ती मागणीबाबत प्रसिध्दीपत्रक..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
