Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 338
Subscribers
No data24 hours
-297 days
-12330 days
Posts Archive
8 338
#typingSkillTest हॉलतिकीट
♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दि.10 ते 13 जुलै 2024या कालावधीत आयोजित मराठी टंकलेखन कौशल्य चाचणीची नवीन प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 338
+1
♦️पेपरफुटी संदर्भात लवकरच कायदा केला जाईल.✅
👉 पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर..
8 338
♦️जलसंपदा भरती(WRD) निकाल
👉 दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक
👉 विभाग - नाशिक
8 338
♦️#WRD सर्व निकाल लिंक..
👉 लिंक :
https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023
8 338
♦️जलसंपदा भरती(WRD) निकाल
👉दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक
➡️ विभाग - ठाणे
8 338
♦️#CTET परीक्षा हॉल तिकीट उपलब्ध.
👉 लिंक
https://ctet.nic.in/download-admit-card-ctet-july-2024/
8 338
♦️जळगाव तलाठी #Joining #update
👉 सोमवारी यादी लागेल.. अंतिम प्रक्रिया प्रतीक्षा यादी..
8 338
🔆 दर वर्षाला 50 लाख नोकऱ्या तयार करा
⭕️ पंतप्रधानाच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना
8 338
Repost from 🎯महागणपती करिअर फाउंडेशन रांजणगाव पुणे 🎯
Thanks for connecting us, Mahaganpati Career Foundation, RANJANGAON GANPATI, TAL-SHIRUR DIST-PUNE. 9823076981. Location -https://maps.app.goo.gl/jM5ibv7Tg1R4qFnJ8 website -mcfoundation.in. MCF office contact -7498494089
8 338
Repost from 🎯महागणपती करिअर फाउंडेशन रांजणगाव पुणे 🎯
महागणपती करीअर फाउंडेशन पुणे:
♦️स्पर्धकांनो , या काळात MPSC UPSC & इतर परीक्षेसाठी वेळेचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर आताच आमचे चॅनेल JOIN करा. मग योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.... तुमच्या कोणत्याही अडचणींवर उपाय म्हणून आम्ही आहोतच.
आताच JOIN व्हा!!!
https://t.me/Mahaganpaticareerfoundation
🙏कृपया एक वेळा अवश्य भेट द्या 🙏
हे चॅनेल UPSC MPSC आणि इतर परीक्षेसाठी खुपच उपयोगी आहेत.
Mahaganpati Career Foundation,
MCF tower ,sankalp city,
waghale Rd, Pune - Ahmednagar Hwy, Ranjangaon, Maharashtra 412209
https://maps.app.goo.gl/yQNJsDsqGsLYsWReA. mcfoundation.in
8 338
Repost from 🎯महागणपती करिअर फाउंडेशन रांजणगाव पुणे 🎯
+9
Mahahanpat career foundation ,
निवासी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र...
. रांजणगाव गणपती, पुणे.
8 338
✅♦️ पोलीस भरती लेखी परीक्षा बाबतीत..
👉 एकूण 22 घटकात लेखी परीक्षा ही दिनांक 07/07/2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे...
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
