Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 282
Subscribers
-624 hours
-67 days
-14430 days
Posts Archive
8 281
♦️#SARTHI MPSC Mains Sponsorship Candidates Pending Document List.
👉 Last To submit Document - 19/11/2023
8 281
♦️सेहवागचा आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश करण्यात आला आहे.
👉 सेहवागशिवाय भारतीय महिला संघाची माजी खेळाडू डायना एडुल्जी आणि श्रीलंकेचा दिग्गज अरविंदा डी सिल्वा यांचाही 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश करण्यात आला आहे. यासह 'हॉल ऑफ फेम'मध्ये समाविष्ट झालेल्या एकूण खेळाडूंची संख्या 112 झाली आहे.
👉 ICC hall of fame मधील भारतीय..
बिशनसिंग बेदी
सुनील गावसकर
कपिल देव.
अनिल कुंबळे
राहुल द्रविड
सचिन तेंडुलकर
विनू मांकड
डायना एडुल्जी
वीरेंद्र सेहवाग
8 281
📝सेहवागचा आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश करण्यात आला आहे. सेहवागशिवाय भारतीय महिला संघाची माजी खेळाडू डायना एडुल्जी आणि श्रीलंकेचा दिग्गज अरविंदा डी सिल्वा यांचाही 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश करण्यात आला आहे. यासह 'हॉल ऑफ फेम'मध्ये समाविष्ट झालेल्या एकूण खेळाडूंची संख्या 112 झाली आहे.
ICC hall of fame मधील भारतीय
बिशनसिंग बेदी
सुनील गावसकर
कपिल देव.
अनिल कुंबळे
राहुल द्रविड
सचिन तेंडुलकर
विनू मांकड
डायना एडुल्जी
वीरेंद्र सेहवाग
8 281
📝लोणावळ्यात ग्लास स्कायवॉक
टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट येथे
'काचेचा स्कायवॉक' बनविणे प्रस्तावित
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
