Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 338
Subscribers
-724 hours
-297 days
-12630 days
Posts Archive
8 338
♦️अर्थसंकल्प : रुपया - रुपया जाणार
⭐️बिहारला : 60,000 कोटी
⭐️आंध्रप्रदेशला : 15,000 कोटी
⭐️महाराष्ट्राला : 7545 कोटी
8 338
♦️ #WRD छत्रपती संभाजीनगर DV list 2
👉 जलसंपदा विभाग कागदपत्रे पडताळणी दुसरी लिस्ट..
8 338
+2
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्या आयोजीत परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी कोणत्या कार्यपद्धतीचे पालन करावे यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे.
8 338
♦️महाज्योती ,सारथी ,बार्टी ,TRTI या संस्थेची ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी सामूहिक परीक्षा दिनांक 30,31 जुलै 1 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येत आहे.✅
⭐️⭐️Common Entrance Test⭐️⭐️
➡️ #TET
#MPSC
#JUDICIAL
POLICE AND ARMY
➡️वरील सर्व परीक्षा 30 जुलैला होईल.
➡️#SSC EXAM 31 जुलै रोजी होईल.
➡️ IBPS, रेल्वे,RRB,LIC,SBI या सर्व परीक्षा १ ऑगस्ट रोजी घेण्यात येईल.
➡️ परीक्षा हॉलतिकीट लिंक उद्या सायंकाळी ५ वाजल्यापासून उपलब्ध होईल खालील लिंक वर..
https://trti.maharashtra.gov.in/
➡️ #UPSC आणी इतर परीक्षा दुसरे सत्र १० ऑगस्ट नंतर होतील..
सविस्तर वेळापत्रक आणी इतर माहितीसाठी #PDF सविस्तर वाचून घ्या.. 🙏✅
8 338
♦️जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत..
👉 MPSC, आणी काही सरळसेवा स्पर्धा परीक्षा मध्ये सध्या तुमच्याकडे caste validity नसली तरीही चालते, तुमचे कुठे तरी ऍडमिशन पाहिजेत तेव्हा caste validity काढता येते.. तुमच्याकडे सध्या नसले तरीही डिपार्टमेंट नंतर जॉब लागल्यावर तुमच्याकडून करून घेते.
👉 caste, #NCL तुमच्याकडे compulsory पाहिजेत.. 🙏
8 338
♦️ हिंगोली तलाठी भरती..
👉 हिंगोली तलाठी सुधारित यादी..
👉 waiting मधून निवड झालेले 25 जुलै रोजी कागदपत्रे आणि बायोमेट्रिक साठी बोलवले आहे.. 🙏🙏
8 338
♦️मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. २०२४-२५ मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणीही दूर होतील.
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
