Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 338
Subscribers
No data24 hours
-297 days
-12330 days
Posts Archive
8 338
♦️ #PWD Final Response Sheet आली आहे
👇👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/login.html
8 338
#Payment issue
✅♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता अर्ज करताना खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कम वजा होऊनही 'Invalid CORS request'/'Fees not paid' असा शेरा येत असल्यास 'Check Payment Status' या टॅबवर क्लिक केल्यास परीक्षा शुल्काची स्थिती अद्ययावत होईल.
8 338
#Final key
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👉 पेपर 2
8 338
#Final key
♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👉 पेपर 1 मराठी इंग्लिश
8 338
ग्रामसेवक अभ्यासक्रम🔥🔥
आणखी खूप स्पर्धा बाकी आहे आणि तुमचा स्पर्धक अभ्यास करत आहे हे विसरू नका. परीक्षेला उशीर होत आहे मान्य आहे पण इतक्या दिवस जी मेहनत घेतली आहे त्याचा विचार करा. Negative होऊ नका. Post मिळालीच पाहिजे. अभ्यासाशिवाय पर्याय नाही😊👍
8 338
♦️ बिहारचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर...
• जननायक म्हणून प्रसिद्ध
• 2 वेळेस बिहारचे मुख्यमंत्री (डिसेंबर 1970 ते जून 1971 आणि डिसेंबर 1977 ते एप्रिल 1979)
• मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मुंगेरीलाल आयोग लागू करून गरीब व मागासवर्गीयांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले.
8 338
🎉🎉तलाठी भरती निकाल.
🎉महसूल विभाग लिंक
https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
👉 या वेबसाईटवर आपला जिल्हानुसार उपलब्ध करून देत आहेत.
👉 तसेच जिल्हाच्या .gov 🎉वेबसाईटवरही निवड याद्या अपलोड होतील.
8 338
♦️महाराष्ट्र राज्यातील पेसा कायदा लागू असलेले एकूण 13 जिल्हे -
👉(या जिल्ह्यात तलाठी चा फॉर्म ज्यांनी भरला आहे त्यांना निकालासाठी वाट बघावी लागणार आहे. बाकी 23 जिल्ह्यांचा निकाल आधी लागेल)
1) अहमदनगर
2) पुणे
3) ठाणे
4) पालघर
5) धुळे
6) नंदुरबार
7) नाशिक
8) जळगाव
9) अमरावती
10) यवतमाळ
11) नांदेड
12) चंद्रपूर
13) गडचिरोली
👆पेसा मध्ये वरील जिल्हे येत असल्याने यांचा निकाल अजून लागलेला नाही..
➖➖➖➖➖➖➖➖➖
Join:- @mpscupdated ✔️
8 338
♦️राहिलेले तलाठी जिल्हे लवकरच टाकू जसे उपलब्ध होतील तसे वाट पाहा.. तुमच्या जिल्हा ची PDF मागे टाकली कि नाही एकदा चेक करून घ्या.. 🙏👆👆
8 338
♦️कोल्हापूर तलाठी भरती निकाल 2023
👉 निवड यादी व प्रतीक्षा यादी
➖➖➖➖➖➖➖➖
Join:- @mpscupdated ✔️ ✔️
8 338
♦️धाराशिव (उस्मानाबाद ) तलाठी भरती निकाल 2023
👉 निवड यादी व प्रतीक्षा यादी
➖➖➖➖➖➖➖➖
Join:- @mpscupdated ✔️✔️
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
