Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 287
Subscribers
-624 hours
-67 days
-14430 days
Posts Archive
8 284
♦️सर्व जिल्हा न्यायालयांची जाहिरात.
जागा पाहून घ्या जिल्हा नुसार जाहिरात टाकणे सुरु झाले आहे..✅✅
8 284
#WCD
♦️ जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट-ब (अराजपात्रित) संवर्गातील 670 रिक्त पदे भरण्याबाबत..
8 284
♦️ जागतिक एड्स दिन विशेष..🩸🩸
👉 १९८८ पासून 'जागतिक एड्स दिन' १ डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
👉१९५९ साली काँगोमध्ये आढळला पहिला रुग्ण
👉 'लेट कम्युनिटी लीड' ही यंदाच्या एड्स दिनाची थीम..
8 284
नगरपरिषद जाहिरात 2023
पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही मध्ये 45% गुण घेणे
अनिवार्य
पेपर 1 :- 60 प्रश्नांपैकी निगेटिव्ह जाऊन 27 प्रश्न बरोबर आले पाहिजे
पेपर 2 :- 40 प्रश्नांपैकी निगेटिव्ह जाऊन 18 प्रश्न बरोबर आले पाहिजे.
पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये निगेटिव्ह जाऊन 45 प्रश्न बरोबर आले तरच तुमचा पेपर तपासला जाईल आणि Merit list मध्ये नाव येईल.
Final list मध्ये नाव येण्यासाठी किती कट ऑफ लागेल त्यावर अवलंबून आहे.
✅टीप :- निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम MPSC प्रमाणेच 1/4 आहे.
8 284
♦️ " नेट झिरोच्या धर्तीवर जेट झिरो " संकल्पना
👉 विनापेट्रोल विमानाने केला लंडन ते न्युयोर्क प्रवास..
8 284
♦️ जलसंपदा विभाग भरती 2023
👉 जाहिरातींमध्ये दिलेली पात्रताच अंतिम राहील. त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही.
8 284
#interview ❣️
♦️ उद्या पासून सुरु होत असलेल्या राज्यसेवा 2022 मुख्य परीक्षा मुलाखतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना शुभेच्छा.. 💐💐💐🔥🔥
विजयी भव: ✌️✌️
8 284
♦️ सांस्कृतिक विभाग वेळापत्रक जाहीर..
👉 सांस्कृतिक विभाग हॉलतिकीट लिंक
👇👇
https://ibpsonline.ibps.in/dambcdjun23/
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
