en
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Open in Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Show more
8 363
Subscribers
-424 hours
-247 days
-12730 days
Posts Archive
म्हाडाची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. 🔥

▪️आंतरराष्ट्रीय योग दिन : 21 जून ➡️ 2025  थीम ::  “एक पृथ्वी, एक आरोग्य” ◾️ 2024 थीम ::" स्वतःसाठी आणि समाजासाठी योग " ▪️21 जून 2015 रोजी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा करण्यात आला. ➡️21 जून हा जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. कारण हा दिवस इतर दिवसांपेक्षा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो, ज्याला उन्हाळी संक्रांती म्हणतात. ➡️ या दिवशी सूर्यप्रकाश पृथ्वीवर बराच काळ राहतो. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. ➡️21 जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. ➡️ त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला

♦️#SSC GD 2025 SCORE CARD OUT Link - 👇👇 https://ssc.digialm.com/EForms/configuredHtml/32874/89700/login.html
♦️#SSC GD 2025 SCORE CARD OUT Link - 👇👇 https://ssc.digialm.com/EForms/configuredHtml/32874/89700/login.html

RPF Constable Result.pdf1.11 MB

♦️कनिष्ठ आरखेक जाहिरात संपूर्ण..

♦️नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग, महाराष्ट्र शासन जाहिरात.. 👉 पद - कनिष्ठ आरेखक (गट क) 👉 एकूण पद - 28
♦️नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग, महाराष्ट्र शासन जाहिरात.. 👉 पद - कनिष्ठ आरेखक (गट क) 👉 एकूण पद - 28

♦️बहुप्रतिक्षित #MIDC वेळापत्रक अखेर जाहीर..
+1
♦️बहुप्रतिक्षित #MIDC वेळापत्रक अखेर जाहीर..

♦️#SET EXAM 👉 15 जून 2025 ला होणार परीक्षा.
♦️#SET EXAM 👉 15 जून 2025 ला होणार परीक्षा.

♦️मुंबई महानगर पालिका ची परीक्षा जुलै महिन्यातच होईल अशी शक्यता आहे.. 👉लवकरच वेळापत्रक जाहीर होईल.. 👉लेखी परीक्षा होणार कडे
♦️मुंबई महानगर पालिका ची परीक्षा जुलै महिन्यातच होईल अशी शक्यता आहे..
👉लवकरच वेळापत्रक जाहीर होईल.. 👉लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्त मध्ये.. 👉 गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र..

🔸नोंदणी व मुद्रांक शुल्क शिपाई पद परीक्षा दिनांक 1/7/2025 ते 8/7/2025
🔸नोंदणी व मुद्रांक शुल्क शिपाई पद परीक्षा दिनांक 1/7/2025 ते 8/7/2025

आजचा दिवस खरंच खूप खास आहे! आपल्या YouTube चॅनलने ५०,००० (पन्नास हजार) सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण केला आहे आणि हे केवळ तुमच्या, म्हणजेच माझ्या प्रिय प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे शक्य झाले आहे. जेव्हा मी या प्रवासाला सुरुवात केली होती, तेव्हा मला कल्पनाही नव्हती की आपण इथेपर्यंत पोहोचू. प्रत्येक सबस्क्रायबर, प्रत्येक लाईक, प्रत्येक कमेंट आणि प्रत्येक शेअरने मला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाने आणि विश्वासानेच मला सातत्याने नवनवीन गोष्टी तयार करण्याची प्रेरणा दिली आहे. तुम्ही फक्त आकडे नाहीत, तर तुम्ही एक कुटुंब आहात. तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आणि तुमचा सक्रिय सहभाग यामुळेच आपले चॅनल अधिक चांगले बनले आहे. तुमच्यापैकी अनेकांनी माझ्यासोबत सुख-दुःख वाटून घेतले आहेत, मला अडचणीतून बाहेर पडायला मदत केली आहे आणि यशाच्या प्रत्येक क्षणी माझ्यासोबत उभे राहिला आहात. या प्रवासात अनेक चढ-उतार आले, पण तुमच्या निस्सीम प्रेमामुळेच मी कधीही हार मानली नाही. तुम्ही दिलेल्या प्रेमामुळेच मी आज इथे उभा आहे. ५०,००० सबस्क्रायबर्स ही केवळ एक संख्या नाही, तर ती आपल्यातील घट्ट नाते आणि विश्वासाचे प्रतीक आहे. मी वचन देतो की यापुढेही मी तुमच्यासाठी सर्वोत्तम आणि दर्जेदार कंटेन्ट घेऊन येत राहीन. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच माझ्यासोबत राहोत. पुन्हा एकदा, मनापासून आभार! चॅनलचे नाव:- https://youtube.com/@ghebhararitu_official?si=zIhSmQDV8_4P5E5k

photo content

🔺⭕️UPSC Prelims 2025 Results .

🔺👉सार्वजनिक आरोग्य विभाग... 👉 सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या भरती बाबत बैठक...

🔺⭕️पुणे-लोणावळा लोकलमध्ये 'फूट बोर्ड'वर उभे राहून जीव धोक्यात घालत प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पुणे रेल्वे प्रशासन आजपासून (त
🔺⭕️पुणे-लोणावळा लोकलमध्ये 'फूट बोर्ड'वर उभे राहून जीव धोक्यात घालत प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पुणे रेल्वे प्रशासन आजपासून (ता. १०) दंडात्मक कारवाई करणार आहे. रेल्वे सुरक्षा बलच्या (आरपीएफ) आयुक्त प्रियांका शर्मा यांनी यासंबंधीचा आदेश दिला आहे. रेल्वे कायद्याच्या १५६व्या कलमानुसार कारवाई करण्यात येईल. मुंबईतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे प्रशासन विशेष मोहीम राबवेल. #Mumbai #Pune #Local #Footboard #Railway #Commuters #Fine

♦️रेल्वे परिक्षा वेळापत्रक जाहीर... 🔥 👉 बारावी पास फॉर्म भरलेलं असेल तर त्यांची exam 12th NTPC 29 Jun पासून 👉 ग्रूप Group
♦️रेल्वे परिक्षा वेळापत्रक जाहीर... 🔥 👉 बारावी पास फॉर्म भरलेलं असेल तर त्यांची exam 12th NTPC 29 Jun पासून 👉 ग्रूप Group D - 26 July पासून

♦️#CIDCO 10 जून 2025 रोजी आयोजित परीक्षेच्या प्रवेशपत्राची लिंक... 👇👇👇👇 https://ibpsonline.ibps.in/cidcojul24/oecla_may25/login.php?appid=f28618fe7a944e8ef08f010e9a85d742

♦️आरोग्य विभाग बाबतीत बैठक मध्ये झालेले निर्णय पाहून घ्या..

♦️#CIDCO EXAM पुढे गेली आहे.. 👉 Next Date - 5 जुलै ते 31 जुलै
♦️#CIDCO EXAM पुढे गेली आहे.. 👉 Next Date - 5 जुलै ते 31 जुलै

Mpsc Updated - Statistics & analytics of Telegram channel @mpscupdated