Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 236
Subscribers
-424 hours
-327 days
-14830 days
Posts Archive
8 234
🛑 MPSC आयोग Alerts 🛑
📌 30 एप्रिल संयुक्त पूर्व परीक्षेसाठी प्रिडिक्शन Questions-सिरीज सुरू केलेली आहे...
आयोग वारंवार फोकस करत असलेल्या टॉपिक वरती दररोज 20 इम्पॉर्टन्ट प्रश्न बनवून टाकले जातील...
मित्रांनो चँनलला जॉईन करून 30 एप्रिल संयुक्त पूर्व परीक्षेत आपले मार्क्स वाढवा...
8 234
💁♂पोलीस भरतीला खूप वेळा आलेला प्रश्न
✅ 100 : 29 : : 96 : ?
(A)30
(B)34
(C)24
(D)28
8 234
💁♂पोलीस भरतीला खूप वेळा आलेला प्रश्न
✅ 100 : 29 : : 96 : ?
(A)30
(B)34
(C)24
(D)28
8 234
💁♂पोलीस भरतीला खूप वेळा आलेला प्रश्न
✅ 100 : 29 : : 96 : ?
(A)30
(B)34
(C)24
(D)28
8 234
💁♂पोलीस भरतीला खूप वेळा आलेला प्रश्न
✅ 100 : 29 : : 96 : ?
(A)30
(B)34
(C)24
(D)28
8 234
💁♂पोलीस भरतीला खूप वेळा आलेला प्रश्न
✅ 100 : 29 : : 96 : ?
(A)30
(B)34
(C)24
(D)28
8 234
💁♂पोलीस भरतीला खूप वेळा आलेला प्रश्न
✅ 100 : 29 : : 96 : ?
(A)30
(B)34
(C)24
(D)28
8 234
😍😍 शेवटचे 12 दिवस हेच करा आणि मिळवा 60+ मार्क्स संपूर्ण मुद्दे बघण्यासाठी क्लीक करा
╔ ═════════ ════════╗
▒CLICK करो और 60 +मार्क्स पाओ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ 2016 ते 2022 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण
╚══════════════════╝
╔═════════════════╗
▒ Quick Revision Notes. ▒
╚═════════════════╝
8 234
✍जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत . त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच, तसेच सरळ सेवा. साठी वेगवेगळे ग्रुप तयार केले आहेत. ते जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता.
-----------------------------------------
1. शिक्षक भरती
🔴 click here ✍ Download
2. पोलीस भरती
🔴 click here ✍ Download
3. पशुसंवर्धन परीक्षा
🔴 click here ✍ Download
4. आरोग्यसेवक परीक्षा
🔴click here ✍ Download
5. तलाठी, ग्रामसेवक,लिपीक
🔴 click here ✍ Download
6. जिल्हा परिषद सर्व परीक्षा
🔴 click here ✍ Download
7. MIDC परीक्षा
🔴 click here ✍ Download
8. जलसंपदा परीक्षा
🔴 click here ✍ Download
9. HSC , SSC बोर्ड परीक्षा
🔴 click here ✍ Download
10. रेल्वे परीक्षा
🔴 click here ✍ Download
11. Mpsc सर्व परीक्षा
🔴 click here ✍ Download
12. इतर (IMP) महत्वाचे
🔴 click here ✍ Download
🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢
8 234
💁♂पोलीस भरतीला खूप वेळा आलेला प्रश्न
✅ 100 : 29 : : 96 : ?
(A)30
(B)34
(C)24
(D)28
8 234
❇️ *आधी चालक पदासाठी, त्यानंतर पोलीस शिपाई पदासाठी मैदानी होणार*
✅ *पोलीस भरतीचं वेळापत्रक 22 डिसेंबरनंतर उमेदवारांच्या मोबाईलवर*
✅ *राज्य पोलीस भरतीची 2 जानेवारीपासून सुरू होणार*
(News- *tv9मराठी*)
8 234
🎯👍 लिपिक पदासाठी उमेदवारांना लागणार आता पदवी.🔥🔥
👉आगामी काळातील भरती प्रक्रियेसाठी पुणे महापालिका प्रयत्नशील
8 234
❇️ अवनी लेखरा हिला पॅरा स्पोर्ट्स पर्सन ऑफ इयर पुरस्कार मिळाला
◆ FICCI च्या टर्फ 2022 आणि इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड्समध्ये, अवनी लेखरा, ज्याने टोकियो 2020 पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली, तिला पॅरा स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर म्हणून ओळखले गेले.
◆ लेखरा व्यतिरिक्त माजी रणजी क्रिकेटपटू सरकार तलवार यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
◆ श्रेय काद्यानला वर्षातील विशेष क्रीडापटू म्हणून ओळखले गेले.
✍️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
8 234
❇️ पूर्णिमा देवी बर्मन यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
◆ भारतीय वन्यजीव जीवशास्त्रज्ञ डॉ पूर्णिमा देवी बर्मन यांना उद्योजकीय दृष्टी श्रेणीतील चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
◆ हा UN चा सर्वोच्च पर्यावरण सन्मान आहे.
हरगिला आर्मीच्या त्या संस्थापक आहेत.
◆ चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हे निसर्गाच्या नूतनीकरणाच्या विलक्षण क्षमतेला समर्थन देण्यासाठी जगभरातील पुरस्कार विजेत्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण पद्धतींचे कौतुक आहे.
✍️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
