en
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Open in Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Show more
8 348
Subscribers
-524 hours
-247 days
-12630 days
Posts Archive
⭕️ पोलीस भरतीला विचारला जाणारा हमखास प्रश्न... ⭐️ पंचगंगा नदी कोणत्या शहरात उगम पावते ?
⭕️ पोलीस भरतीला विचारला जाणारा हमखास प्रश्न... ⭐️ पंचगंगा नदी कोणत्या शहरात उगम पावते ?

🌇 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आले ❓

🔴ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी या विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 चालू घडामोडी 🎖 ________________

🚨 विद्यार्थी मित्रांनो तुमचा साठी स्पेशल मराठी व्याकरण ग्रुप बनविलेला आहे चला लवकर जॉईन करा .... 🔰 रोज 200 प्रश्न मराठी व्य
🚨 विद्यार्थी मित्रांनो तुमचा साठी स्पेशल मराठी व्याकरण ग्रुप  बनविलेला आहे चला लवकर जॉईन करा .... 🔰 रोज 200 प्रश्न मराठी व्याकरणाचे.. ✅ 30 दिवसात मराठी व्याकरण पक्के करा .... ✅ आपला नवीन ग्रुप मराठी व्याकरण जॉईन करा .... 👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

🌺आजपासून 5 जानेवारी रोजी होणाऱ्या COMBINE गट ब परीक्षेत GK & GS 2024 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. चालू घडामोडी PDF 10 MB ⚠️ सुचना :- फक्त 700 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇 ____

✅द.सा.द.शे. 10 दराने 500 रुपयांचे 2 वर्षाचे सरळव्याज किती? (1) 200 (2) 100 (3) 150 (4) 250 ⚠️Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!

📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓

♦️ हॉलतिकीट आलेले आहेत 1 डिसेंबर रोजी असलेल्या परीक्षा चे.. जुने परीक्षा केंद्र बदलली आहेत.. 🙏🙏 👉 वेबसाईट सुरळीतपणे सुरु झ
♦️ हॉलतिकीट आलेले आहेत 1 डिसेंबर रोजी असलेल्या परीक्षा चे.. जुने परीक्षा केंद्र बदलली आहेत.. 🙏🙏 👉 वेबसाईट सुरळीतपणे सुरु झालेले आहे. MPSC PROFILE LOG in करून तुम्ही तुमचे हॉलतिकीट डाउनलोड करू शकता.. 👉 वेबसाईट : https://mpsconline.gov.in/candidate/login

हॉलतिकीट आले.. ♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजि
हॉलतिकीट आले.. ♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2023 व 2024 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती. ➡️ जून ते ऑक्टोबर 2024

#Important ♦️आयोगाकडून आयोजित परीक्षेच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यावयाची आहे. याबाब
#Important ♦️आयोगाकडून आयोजित परीक्षेच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यावयाची आहे. याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वतः घेणे आवश्यक आहे... ✅👉 आजच्या 2025 मधल्या अंदाजित वेळापत्रक मध्ये हा उल्लेख असल्याने आयोगाने दिलेल्या तारखेलाच परीक्षा होतील यात काही शंका नाही..

♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 🌟🌟🌟🌟🌟 2025 मधील परीक्षा दिनांक ✅राज्यसेवा पूर्व - 28 sep 2025 ✅गट ब पूर्व - 9 Nov 2025 ✅गट क पूर्व  - 30 Nov 2025 ➡️ 2024 मुख्य परीक्षा वेळापत्रक.. ✅राज्यसेवा मुख्य परीक्षा 26,27,28 एप्रिल 2025 ✅गट ब मुख्य 1 जून ✅गट क मुख्य 29 जून

⚠️ भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) म्हणून कोणाची नियुक्त करण्यात आली ❓
⚠️ भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) म्हणून कोणाची नियुक्त करण्यात आली ❓

♦️ बार्टी च्या विद्यार्थ्यांना Documents Verification बाबत महत्वाच्या सूचना.. 👉 21 नोव्हेंबर पासून 27 नोव्हेंबर पर्यंत..

✅ 2024 च्या Combine पूर्व परिक्षेसाठी Live Test चालू झालेली आहे.😍😍🥳🥳🥳 🛑राज्यघटना. ➖ जाॅइन 🛑चालू घडामोडी ➖ जाॅइन 🛑विज्ञान. ➖ जाॅइन 🛑अर्थव्यवस्था. ➖ जाॅइन 🛑इतिहास. ➖ जाॅइन 🛑भूगोल. ➖ जाॅइन 👆👆लवकरात लवकर जाॅइन करा👆👆

🌇 देशातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला 56 वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले ❓
🌇 देशातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला 56 वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले ❓