Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 367
Subscribers
No data24 hours
-237 days
-13030 days
Posts Archive
8 367
♦️#NMC Response Sheet
👉 लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32773/93396/Index.html
8 367
♦️आरोग्य विभाग- नियमित वर्ग-3 व वर्ग 4 पदे ताप्तुरत्या स्वरुपात बाह्यस्त्रोताने भरणेबाबत..
8 367
+1
♦️पोलीस भरती लेखी परीक्षा अंदाजित तारीख..
👉 लेखी परीक्षा 14 /03/2026 तारीख रोजी प्रस्तावित..🙏🙏
8 367
♦️भूमिअभिलेख विभागातील भूकरमापक पदांच्या वेतनश्रेणी बाबत..
👉 #PDF मध्ये रिक्त पदांचा उल्लेख पण आहे.. 🙏
8 367
♦️#GMC गट-ड पदभरती-2025, नोटीस.
👉 निकाल लिंक :
https://gmcjjh.edu.in/class-4-recuritement-2025-final-merit-list/
8 367
♦️ #MJP handout...
👉 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण परीक्षा पॅटर्न बाबतीत माहिती वाचून घ्या..
8 367
#MJP
♦️महाराष्ट्र जिवन प्राधिकरण Hall ticket आले आलेत.
👉 लिंक : https://ibpsonline.ibps.in/mjpjunl25/oecla_feb26/login.php?appid=a68bd264917bfa9450e5290eb67cc640
8 367
♦️गट क ड भरती प्रक्रिया सेवाप्रवेश आदेश..
👉 नगरपरिषद गट क आणि गट ड पदभरती बाबत...
👉 दिनांक: 23 फेब्रुवारी 2026
8 367
" हौसला रख अपने मुकाम पे
विजय खुद तेरी जमीं चुमेगी
तलाश जमीं की जारी रख
हवायें भी तुझे सलाम करेगी ||"
उद्या पासून सुरू होणाऱ्या कर सहायक आणि महसूल सहायक लिपिक टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌿
जिंकून या सगळे 🤟🏻
8 367
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - कर सहायक - प्रतिक्षायादीतून शिफारसपात्र उमेदवारांची यादी क्र. २
8 367
दिव्यांगांसाठी नवा अध्याय! सर्व सेवा ऑनलाइन; तुकाराम मुंढेंचा देशातील पहिला डिजिटल प्रयोग
राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव पद हातात घेताच तुकाराम मुंढे यांनी आपल्या कारभाराची छाप सोडली आहे. आताही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची देशभरात मोठी चर्चा होताना दिसत आहे.
दिव्यांग सहाय्यक पोर्टलचा मुख्य उद्देश केवळ अनुदान वाटप नसून प्रशासनाची संवेदनशीलता वाढवून दिव्यांगांचे ‘सक्षमीकरण’ निश्चित करणे हा आहे.
– तुकाराम मुंढे, सचिव, दिव्यांग कल्याण विभाग
8 367
Computer विषय हमखास येणार! 😱 | MPSC / सरळसेवा 100% स्कोअरिंग ट्रिक्स 🔥 |...
https://youtube.com/watch?v=5-KBs9xCBjs&si=5AJwLCcWW0TJf97w
8 367
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 | 222 जागा|पात्रता,अनुभव,शेवटची...
https://youtube.com/watch?v=7JJHa8Dv49Q&si=rogwbOzKQxxKYdr1
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
