Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 367
Subscribers
-124 hours
-237 days
-14230 days
Posts Archive
8 367
♦️अमरावती महानगरपालिका रिक्त जागा...
गट ब:- ४१
गट क:-५७२
गट ड:- २२९
स्वच्छता निरीक्षक :- १७ पदे
आकृतीबंधला मंजुरी मिळाली आहे लवकरच जाहिरात येईल..🔥
8 367
उद्या पासून सुरु होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी उमेदवारांना शुभेच्छा.. 💐💐💐
8 367
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC) First Response Sheet उपलब्ध ✅
लिंक :
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33109/96994/login.html
8 367
♦️ #NCL बाबतीत महत्वाचे... 🙏
🟢NCL कोणासाठी लागेल आणि validity कशी ओळखायची?
NCL कोणासाठी लागतं
OBC, SEBC, SBC, NT(B), NT(C), NT(D),DT(A)✅
यांना Non Creamy Layer Certificate लागेल. जर नसेल तर ओपन मधून ग्राह्य धरले जाते.
NCL कोणासाठी लागत नाही•
SC, ST, EWS❌
#NCL ✔️✔️
👉 NCL Certificate वर शेवटच्या ओळीत पण valid upto आणि तारीख लिहिली जाते.. ज्यांची 31 मार्च 2026 होती त्यांनी नवीन सर्टिफिकेट काढा..
🔴 जर तुम्ही 1 एप्रिल 2026 नंतर #NCL काढणार असाल तर त्याची Validity 2029 पर्यंत असेल आणि ते सर्टिफिकेट 1 एप्रिल नंतर येणाऱ्या सर्व जाहिरातीसाठी उपयोगी पडेल.
🔴 #EWS सर्टिफिकेट ची वैधता 1 वर्ष असते,त्यामुळे 1 एप्रिल 2026 नंतर येणाऱ्या जाहिरात साठी 1 एप्रिल 2026 नंतरचे EWS CERTIFICATE लागेल.. EWS ला वेगळं NCL ची आवश्यकता नाही..🙏🙏
🔴 #DOMICILE (तहसील चे रहिवाशी) म्हणजेज Nationality अपलोड करायची असते हे पण लक्षात असूद्या. ते पण 15 वर्ष पेक्षा जुने नसावे.. 2012 नंतर काढलेले असेल तरीही चालत.. 🙏
⚠️ #Combine गट ब,क पूर्व जाहिरात लवकरच येणार आहे. ज्यांची कागदपत्रे ची validity संपली असेल त्यांनी कागदपत्रे तयार असुद्या..
8 367
Telegram वर अशा ADVERTISEMENT वर click करू नका
आणि कोणालाही पैसे पाठवू नका
हे सर्व fraud आहेत
8 367
♦️राज्यातील नगरपरिषदांमध्ये 3,238 पदे रिक्त.. 👉 राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींमधील गट क आणि गट ड संवर्गातील एकूण 3,238 पदे रिक्त असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयांकडून प्राप्त झाली आहे.
8 367
कट-ऑफ 51 आणि तरीही नाव नाही —
आता काय?
51 इतका कमी कट-ऑफ येऊनही नाव नसेल, तर ही फक्त निराशा नाही तर स्पष्ट संकेत आहे—तयारीत मूलभूत उणीव आहे आणि स्वतःकडे नव्याने पाहण्याची वेळ आली आहे.
आता दोनच मार्ग आहेत—
💥1. पूर्ण परिवर्तन करून नव्याने, योग्य पद्धतीने तयारी करणे आणि पुढील वेळी कट-ऑफपेक्षा खूप जास्त गुण मिळवण्याचा दृष्टिकोन ठेवणे;
💥2. वास्तव स्वीकारून पर्यायी करिअर निवडणे. जुनीच पद्धत ठेवली, तर अपयशाची पुनरावृत्ती होणारच.
पर्यायी करिअर निवडणे म्हणजे अपयश नाही,
तर योग्य वेळी योग्य दिशा निवडण्याचं खरं यश आहे.
खरा प्रश्न असा आहे—
आयोगाचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि PYQ नुसार तयारी केली का, की फक्त नोट्स व टेस्ट सिरीजमध्येच अडकलो?
याचं प्रामाणिक आत्मपरीक्षण करणे हाच यशाचा खरा पाया आहे.
By Abhijit Rathod 💥
8 367
सध्या आयोग 😁
" चल मोठं मोठे गार केले गंमत मधी " 🔥
सर्वांनी सांगितला (आम्ही पण) त्यापेक्षा कितीतरी कमी लागला कटऑफ...🙏🙏🙏
8 367
#Combine group B result
♦️जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा २०२५ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे...
8 367
♦️या आठवड्यात आयोगाच्या कामाचे संभावित वेळापत्रक.. 5 पैकी 4 तरी कामे या आठवड्यात आयोगाने करावे..🙏🙏 1) #Combine गट ब 2025 पूर्व परीक्षा निकाल.. 2) राज्यसेवा 2024 अंतिम निकाल.. 3) गट क 2025 पूर्व परीक्षा सुधारित प्रसिद्धीपत्रक आणी निकाल.. 4) #Combine गट ब 2026 जाहिरात.. 5) #Combine गट क 2026 जाहिरात..
8 367
♦️लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC) उपलब्ध हॉलतिकीट..
👉 हॉलतिकीट लिंक :
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33109/96994/login.html
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
