en
Feedback
🎯MPSC WARRIORS🎯

🎯MPSC WARRIORS🎯

Open in Telegram

✅ ध्येयासाठी अहोरात्र झटणाऱ्या मित्रांसाठी By - Kamalakar Wagh (तलाठी- जि. धुळे) ✍️Exam -राज्यसेवा मेन्स 2019,2021,2022) ✍️SR/STI/PSI/ASO Mains 2022 ✍️PSI mains 2016-20,2022,2023 ✍️Factory insp & Excise mains 2021

Show more
IndiaThe category is not specified
7 356
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
Q 381) कान्स चित्रपट महोत्सवात पुण्यातील FTII संस्थेच्या कोणत्या लघु पटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे? (A) सनफ्लॉवर वेअर फर्स्ट वन्स टू नो (B) once time in Mumbai (C) Be the part of plan (D) नेचर इज ए फ्युचर इन्व्हेस्टमेंट

🏆 खेलो इंडिया युथ गेम्स 2023 0 ✍ यंदाचे : पाचवे ✍ ठिकाण :  मध्य प्रदेश ✍दिनांक : 30 जानेवारी  ते 11 फेब्रुवारी 2023 🏆प्रथम क्रमांक: महाराष्ट्र(56-50-55= 161) ✍दुसरे क्रमांक : हरियाणा (41-32-55= 128) ✍तिसरे क्रमांक :  मध्य प्रदेश(39-30-27=96) ✍मध्य प्रदेश राज्यातील आठ शहरांमध्ये ही स्पर्धा पार पडली : भोपाल, इंदोर, उज्जैन , महेश्वर, बालाघाट, मांडला, जबलपूर, आनि ग्वालियर ✍थीम सॉंग: " हिंदुस्तान का दिल धडका दो" ✍शुभंकर : आशा आणि मोगली ✍पहिली स्पर्धा पार पडली होती : हरियाणा 2018 ✍या स्पर्धेत अभिनेता आर. माधवन यांच्या मुलाने वेदांत ने 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके मिळवलेले आहे. ( जलतरणपटू) Join @MPSC_ChaaluGhadamodi

Hello

Kiti yeu shakto cut off

C.A Q 43) IONS IMEX-22 ची पहिली आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली ?(Join @MPSC Warriors by K. Wagh)
Anonymous voting

Gm

Q 58) पुढीलपैकी संस्कृत प्रत्यय व त्यापासून बनलेली धातुसाधिते नाहीत. (a) नयन, चरण, वदन, पालन (b) इच्छा, कथा, गुहा, चिंता  (c) पुजारी, पिंजारी, रंगारी (d) कढी, मोडी, उडी
Anonymous voting

मराठी एकूण किती सर्वनाम आहे

महाराष्ट्रातील पिकांचा त्यांचा 2011 – 2012 मधील लागवडीखालील क्षेत्रानुसार उतरता क्रम लावा : अ) कापूस ब) ऊस क) ज्वारी ड) गहू इ) तांदूळ
Anonymous voting

Jar parspar virudh dishene asel tr Ekun antar/ veganchi berij 750/70+55 750/125 6hr Mhanun 9 nantr 6 tasani mnje 3 vajata ekmekas bhetatil

👍

MCQ's for mpsc and all state competitive exams https://t.me/mpscquizetime

कसकाय

🛑 गोपाळ गणेश आगरकर (जन्म - टेंभू ,कराड) 🔸 प्रभाव - 👇👇👇 ▪️Sociology Ethics (हर्बट स्पेन्सर) ▪️On Liberty , Subjection of Women - जॉन स्ट्युअर्ट मिल ▪️ विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव 🔸 टिळकांच्या मदतीने केसरी , मराठा वृत्तपत्रे सुरू 🔸मराठाचे संपादक (इंग्रजी भाषेत) - टिळक 🔸केसरीचे संपादक (मराठी भाषेत) - आगरकर ▪️ 1887 - राजीनामा ▪️ 1888 - सुधारक वृत्तपत्र काढले 👇👇👇 👉मराठी आवृत्तीचे संपादक - आगरकर 👉इंग्रजी आवृत्तीचे संपादक - गो.कृ.गोखले ग्रंथ 📕 विकरविलसित (हॅम्लेटचे भाषांतर) 📕 वाक्यमीमांसा(व्याकरण विषयक) 📕 फुटके नशीब (आत्मचरित्र) 📕 गुलामगिरीचे शस्त्र 📕 अलंकार मीमांसा 📰आगरकरांचा अर्थशास्त्राचा अभ्यास किती दांडगा होता हे त्यांच्या 'सुधारक' मधील अग्रलेखांतून दिसून येते. 👇👇👇👇👇 ✍'तीन अर्थशास्त्रे' ✍ 'इंग्रजी राज्याची उलट बाजू अथवा आमचे घोर दारिद्रय' ✍ 'हिंदुस्थानास क्षय लागला' ✍ 'वाचाल तर चकित व्हाल' ✍'घ्या पण त्याला काही धरबंध असू द्या' ✍'हिंदुस्थानातील अन्नान्नददशेचे दुष्परिणाम' ✍ 'हिंदुस्थानची तिजोरी आणि घाटत असलेला अन्याय' ✍'समाजोत्कर्षाचा एक मुख्य घटक- व्यापारवृद्धी' ✍ 'भांडवल गेले; व्यापार गेला!' 🔸'वाचाल तर चकित व्हाल '(निबंधात) - हिंदुस्थानात किती गरिबी आहे हे आकडेवारी देऊन निदर्शनात आणले 🔸 मृत्युनंतर पत्नी केशवपन करणार नाही अशी शपथ बायकोकडे घेतली 🏵गौरवोद्वार 🖊 देव न मानणारा देव माणूस - वी.स.खांडेकर 🖊 विवेकवादाचा संत - मे.पू.रेगे

यश ही तुमची सावली आहे,तिला पकडायचा प्रयत्न करू नका,तुमचा मार्ग चालत रहा,ती आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा सावली तेव्हाच तुमच्या मागे येते,जेंव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. 😍😍 शुभ सकाळ 😍😍