🎯MPSC WARRIORS🎯
Open in Telegram
✅ ध्येयासाठी अहोरात्र झटणाऱ्या मित्रांसाठी By - Kamalakar Wagh (तलाठी- जि. धुळे) ✍️Exam -राज्यसेवा मेन्स 2019,2021,2022) ✍️SR/STI/PSI/ASO Mains 2022 ✍️PSI mains 2016-20,2022,2023 ✍️Factory insp & Excise mains 2021
Show moreIndiaThe category is not specified
7 356
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
7 356
Repost from 📚MPSC Question Bank 📚
Que 413) खालीलपैकी कोणते थेट लोकशाहीच्या (Direct Democracy) जवळ आहेत?
1. ग्रामसभेने घेतलेले निर्णय
2. एखाद्या राज्याच्या विधानसभेने घेतलेले निर्णय
3. महामंडळाच्या संचालक मंडळात घेतलेले निर्णय
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे?
a) फक्त एक
b) फक्त दोन
c) सर्व
d) एकही नाही
Ans A
Join @MPSC_WARRIOR
7 356
[9/9] Poli Q *राज्याच्या महाधिवक्ता पदाबाबत अयोग्य विधान/ने विचारात घ्या.
अ. ते राज्यांचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कार्य करतात. ब.ते राज्य कॅबिनेटचे सदस्य असतात. क.त्यांना विधानमंडळ सदस्यांप्रमाणे सर्व विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त होते.
7 356
are you looking for ncert books and its solutions for class 6th to 12th for boosting gk or gs portions,you can have look at this app. It has all books both in english and hindi.easy to use and download pdf for latter use. Get app by searching ✳️ scholarpass ✳️ in googel playstore.
7 356
1892 च्या भारतीय परिषद कायद्याची वैशिष्ट्ये
1. केंद्रीय आणि प्रांतीय विधान परिषदांमध्ये अतिरिक्त भारतीय (गैर सरकारी) सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. तरीही बहुसंख्य सदस्य गैर-भारतीय होते.
2. विधानपरिषदांची कार्ये वाढवून त्यांना अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे आणि कार्यकारिणीला प्रश्न सोडवण्याचे अधिकार दिले.
3. शिफारसीनुसार नामनिर्देशन: प्रांतांचे गव्हर्नर, विद्यापीठे, जमीनदार आणि चेंबर्स यासारख्या काही संस्था अशासकीय सदस्यांच्या नामांकनासाठी भारतीयांची शिफारस करू शकत होत्या
4. कायद्याने केंद्रीय आणि प्रांतीय विधान परिषदांमध्ये काही अशासकीय जागा भरण्यासाठी निवडणुकीचा वापर करण्यासाठी मर्यादित आणि अप्रत्यक्ष तरतूद केली आहे. तथापि, "निवडणूक" हा शब्द कायद्यात वापरला गेला नाही.
Topic wise notes,quize साठी
Join @MPSC_HistoryNotes
7 356
Abhay Sharma sir is providing high quality education on NALANDA IAS ACADEMY for various competitive exam like UPSSSC
https://t.me/gsbyabhaysharma
7 356
Repost from ⏳MPSC History
His 79) भारताची संपत्ती इंग्लंडमधे जाऊ लागली या आर्थिक निस्सारणाचे वर्णन खालीलप्रमाणे कोणी केले?
"इंग्लंडची भारतातील राजवट ही स्पंजासारखी होती. गंगा नदीत हा स्पंज बुडविला जाई व थेम्स नदीत रिकामा केला जाई"
A.लो. गो.ह. देशमुख
B.दादाभाई नौरोजी
C.ईश्वरी प्रसाद
D. चार्ल्स नेपियर
Ans D
More Que 4 revision
@MPSC_only_MCQ
7 356
नवीन शेती विकासाच्या व्यूहरचनेत पुढीलपैकी कोणतीबाब महत्त्वाचीआहे?
अ)उत्पादकता वाढविण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर करणे. ब)‘तुषार सिंचन’व‘ठिबक सिंचन’ पध्दतीचा वापर करणे.
क)पशुविमायोजना राबविणे ड)ग्रामीण भागातील दारिद्रय कमी करणे
7 356
Anybody wants to subscribe unacademy for banking/upsc/neet/state psc can contact me for max discounts
7 356
धुळे जिल्हा पोलिस भरती प्रवेश पत्र
👉 dhule district police constable admit card available Here👇
http://nashikpolicebharti.in/
For more information👇👇
@mpsc_officials
https://t.me/mpsc_officials
@mpsc_officials
