🎯MPSC WARRIORS🎯
Open in Telegram
✅ ध्येयासाठी अहोरात्र झटणाऱ्या मित्रांसाठी By - Kamalakar Wagh (तलाठी- जि. धुळे) ✍️Exam -राज्यसेवा मेन्स 2019,2021,2022) ✍️SR/STI/PSI/ASO Mains 2022 ✍️PSI mains 2016-20,2022,2023 ✍️Factory insp & Excise mains 2021
Show moreIndiaThe category is not specified
7 356
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
7 356
C.A 48) World Health Organization च्या Global Centre for Traditional Medicine ची स्थापना भारतातील या राज्यात होणार आहे. (Join @MPSC Warriors)
गुजरात
कर्नाटक
तेलंगणा
उत्तराखंड
7 356
Q 35) जर x हा धन पूर्णांक असेल आणि 2x +12 ला x ने पूर्णतः भाग जातो, तर x च्या जागी किती संभाव्य संख्या येतील.
7 356
परिस्थिती कशी ही असो...
मनात प्रबळ इच्छा असेल तर
अशक्य असं काहीच नसतं
इच्छेला जोड असेल कष्टाची तर
हवं ते ध्येय साध्य होतं
shubhसकाळ
7 356
परिक्षा पुढे जाण्यासाठी या ग्रुप कडून प्रयत्न केल्या मुळे परिक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
मग काही मुलांची कोविडकाळात जाहिरात न आल्या मुळे वयोमर्यादा ओलंडली आहे. या विद्यार्थ्यांना वय सवलत मिळावी ,यासाठी या ग्रुप कडून काही प्रयत्न होणार आहेत का??⁉️⁉️❓❓
जेणेकरून शासन वयसवलती संदर्भात शासन निर्णय काढेल आणि या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल.
7 356
Repost from 🚨भारतीय अर्थव्यवस्था Notes 🚨
Eco 184) राज्यांचा एकत्रित निधी वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती उपाययोजना बाराव्या वित्त आयोगाने (2005-10) सुचविली आहे ?
A.रस्ते आणि पूल बांधणे
B.विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देणे
C.आर्थिक विकासास चालना देणे
D.ग्रामपंचायत आणि नगरपालिकांचा वित्तीय साधनांना पूरक निधी
Ans B
Join @Economic_MPSC
7 356
[8/15] C.A. Q 8) भारतीय बॉक्सर एम.सी. मेरी कोमचे....आत्मचरित्र होय.
7 356
पहिल्या पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान .................... यांचे होते .
7 356
*2022 मधे होऊन गेलेले 2 पेपर लक्षात घेता, आगामी पूर्व /मुख्य परीक्षेत आपण कोणत्या परीक्षेवर focus कराल..(सुवर्णसंधी वर्ष 50% संपले)
7 356
Repost from 🚨भारतीय अर्थव्यवस्था Notes 🚨
Eco Q 94) मोदी सरकारने डाक आयुर्विमा योजनेचा विस्तार करण्यासाठी कोणती योजना सुरु केली?(Join @MPSC Warriors)
7 356
. 🟠 सार्क संघटना 🟠
🔸नाव : Asian Association for Regional Cooperation (SAARC)
🔹स्थापना : ८ डिसेंबर १९८५
🔸मुख्यालय : काठमांडू, नेपाळ
🔹सदस्यत्व : ८ सदस्य,९ निरिक्षक
(बांगलादेश, भूतान, भारत, मालदिव, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान)✅
🔸सरचिटणीस : श्री एसाला रुवान वीराकून (01 मार्च 2020 पासुन )
🔹उद्देश : दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती करण्याच्या उद्देशाने तसेच सांस्कृतिक विकास व विकसनशील देशाबरोबर सहकार्य करण्यासाठी
🔸एकूण झालेल्या परिषद : १८ शिखर परिषद
(२०१६ मध्ये पाकिस्तान येथे होणारी १९ वी शिखर परिषद भारतासह बांग्लादेश, भूतान, अफगाणिस्तान यांनी बहिष्कार टाकल्याने रद्द )
🔸अमेरिका व चीन खालोखाल सार्क सदस्य राष्ट्रांची एकत्रित अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असून जगातील लोकसंख्येच्या २१ टक्के लोक सार्क क्षेत्रामध्ये राहतात.
🔹६ जानेवारी २००६ रोजी सार्क सदस्य राष्ट्रांनी प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराची निर्मिती केली.
Join
https://t.me/MPSCACHIVERS26
Quiz & grp discussion
https://t.me/TARGETMPSC26DISSCUSSION
7 356
Que2499) सन 1922 मध्ये गणेशोत्सवाच्या वेळी कोणी
"छत्रपती मेळा" सुरू केला होता, ज्यामधून चित्तपावन ब्राह्मणांवर जोरदार टीका करण्यात येत होती?
(*PSI/STI/ASO पूर्व व मुख्य परीक्षा तयारी*) http://t.me/CareerVisionAcademy
