🎯MPSC WARRIORS🎯
Open in Telegram
✅ ध्येयासाठी अहोरात्र झटणाऱ्या मित्रांसाठी By - Kamalakar Wagh (तलाठी- जि. धुळे) ✍️Exam -राज्यसेवा मेन्स 2019,2021,2022) ✍️SR/STI/PSI/ASO Mains 2022 ✍️PSI mains 2016-20,2022,2023 ✍️Factory insp & Excise mains 2021
Show moreIndiaThe category is not specified
7 356
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
7 356
मेक इन इंडिया
योजनेची सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे 25 सप्टेंबर 2014 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर मेक इन इंडिया इंडिया कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
7 356
Eco Q 56) Bad Bank च्या स्थाप ने ची मुळे .... या समितीच्या शिफारसी मध्ये आहेत.
7 356
Repost from 🌍MPSC भूगोल 🌍
Geo Q 22) गिरीजा ,जीवन रेखा, अंजना......नदीच्या उपनद्या आहेत?
(Join @MPSC Warriors by K. Wagh)
7 356
Repost from 🚨भारतीय अर्थव्यवस्था Notes 🚨
401) छोट्या बातम्या प्रकाशकांना मदत करण्यासाठी कोणत्या कंपनीने 'भारतीय भाषा कार्यक्रम' सुरू केला?
[A] Microsoft
[B] Google
[C] Apple
[D] Samsung
✅Ans: B (Google)
Join @MPSC_WARRIOR
7 356
🔴तारांकित प्रश्न🔴
🔳तोंडी उत्तर अपेक्षित असते.
🔳पूरक प्रश्न विचारले जातात.
❇️हिरव्या रंगात छापले जातात.
🔳सदस्य एका दिवशी एका पेक्षा जास्त प्रश्न विचारू शकतात.
🔳महत्तम 20 प्रश्न एका दिवशी घेतले जातात.
🔴अतारांकित प्रश्न🔴
🔳लेखी उत्तर द्यावे लागते.
🔳पूरक प्रश्न विचारला जात नाही.
🔳आकडेवारी ची मागणी,प्रशासकीय तपशील असलेले मुद्द्यांवर प्रश्न विचारले जातात.
❇️प्रश्न संख्या :-प्रत्येकी सदस्य 4 प्रश्न
🔳महत्तम 230 प्रश्न असतात.
❇️पांढऱ्या रंगात छापले जातात.
7 356
राष्ट्रीय बांबू मिशन 2006-2007 मध्ये पुढीलपैकी एक सोडून इतर उद्दिष्टांसमवेत सुरु करण्यात आले ?
7 356
Geo 46) उनकेश्वर हा गरम पाण्याचा झरा.... या जिल्ह्यात आहे.
1. ठाणे
2.नांदेड
3.अमरावती
4.धुळे
7 356
Repost from 🌍MPSC भूगोल 🌍
Geo Q 17) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. (नदी व धरणे) (Join @MPSC Warriors)
7 356
External link detected and removed 👌 A friendly reminder that external links must not be posted in this group - This is to protect all from scammers. More bots: @tomsbotcollection
7 356
*50 खोडरबर 50₹ विकल्याने शेकडा 50 नफा झाला तर एकूण नफा किती झाला?*
1)33(1/3)₹
2)16(2/3)₹
3)25₹
4)16(1/3)₹
7 356
🌅 *" आजचे सुविचार "*
_*1) छोटसं आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत घालवा, जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात...!!!*_
_*2) माणसांची बोलण्याची पद्धत बदलली की समजून जायचे, आपली गरज संपली आहे...*_
_*3) संवादात होणारी सर्वात मोठी चूक म्हणजे आपण समजून घेण्यासाठी ऐकत नाही तर उत्तर देण्यासाठी ऐकतो.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
*❝ ❤️शब्द मनाचे❤️ ❞*
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
7 356
~
✅ *(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ड्रग इंस्पेक्टर पदांसाठी भरती 2021*
*संपूर्ण जाहिरात* : www.mhnaukri.in
*टेलिग्राम जॉईन* https://t.me/mhnaukri007
~ 🙏 *हा massage किमान 05 मित्रमैत्रिणींना / गरजू व्यक्तींना शेअर करा,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,आपल्या एका शेअर ने तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींचे भविष्य उजळू शकतात.* 🙏
*
7 356
1 BHK unfurnished flat available for sale or rent . Rent 8800 RS and deposit RS 30000. Sale price 33 lacs with common parking place. Eisha Erica , dyari near dsk Vishwa entrance .contact - 9422063984/9860008584 ( whatsap)
7 356
करांचे ओझे जोखण्याची सर्वात सुलभ व सोपी पध्दत :
अ) करांचे सकल देशांतर्गत उत्पन्नाशी प्रमाण ब) सर्वोच्च कर दर
क) कर लागू होण्याची कमीतकमी उत्पन्न पातळी ड) उत्पन्न वजावटीची सर्वात जास्त मर्यादा
