en
Feedback
STUDY GURU APP

STUDY GURU APP

Open in Telegram

👉 या channel चा उपयोग👈 👇👇👇👇👇 1) चालू घडामोडी 2) स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन 3) pdf स्वरूपात Notes 4) Mpsc realted information 5) इतिहास व भूगोल 6) मराठी व्याकरण 7) English Grammar notes 8) लोकराज्य मासिक, newspapers Admin-Shailendra Pandore

Show more
1 506
Subscribers
No data24 hours
-27 days
-2030 days
Posts Archive
polive bharti gk notes 1.pdf3.48 KB

marathi.pdf6.08 KB

'जन गण मन' हे राष्ट्रगीत पहिल्यांदा कोणत्या अधिवेशनात गायले गेले?
Anonymous voting

१९११ मध्ये बंगाळची फाळणी रद्द झाल्यानंतर भारताची राजधानी कोठून कोठे हलवण्यात आली?
Anonymous voting

१९११ च्या दिल्ली दरबारात ब्रिटनचा कोणता राजा भारतात आला होता?
Anonymous voting

१९११ च्या दिल्ली दरबारात भारताचा व्हॉईसरॉय कोण होता?
Anonymous voting

बंगाळची फाळणी कोणत्या वर्षी रद्द करण्यात आली?
Anonymous voting

१९०९ च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचे मुख्य वैशिष्ट्य काय होते?
Anonymous voting

१९०६ च्या कलकत्ता अधिवेशनात काँग्रेसने पहिल्यांदा कोणत्या गोष्टीची मागणी केली?
Anonymous voting

१९०६ च्या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते?
Anonymous voting

१९०७ मधील कुख्यात 'सुरत अधिवेशन' कोठे पार पडले आणि त्याचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous voting

काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहाल आणि मवाळ गटामध्ये फूट पडली?
Anonymous voting

काँग्रेसच्या १९०५ मधील बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
Anonymous voting

मुस्लिम लीगच्या स्थापनेत खालीलपैकी कोणाचा प्रामुख्याने सहभाग होता?
Anonymous voting

मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली?
Anonymous voting

'अखिल भारतीय मुस्लिम लीग' ची स्थापना कधी झाली?
Anonymous voting

१६ ऑक्टोबर १९०५ हा दिवस बंगाळमध्ये कोणता दिवस म्हणून पाळण्यात आला?
Anonymous voting

बंगाळच्या फाळणीविरोधात कोणता राष्ट्रीय लढा सुरू करण्यात आला?
Anonymous voting

बंगाळची फाळणी कोणत्या कारणास्तव करण्यात आली असे ब्रिटिशांनी जाहीर केले?
Anonymous voting

बंगाळची फाळणी प्रत्यक्षात कधी लागू झाली?
Anonymous voting