STUDY GURU APP
Открыть в Telegram
👉 या channel चा उपयोग👈 👇👇👇👇👇 1) चालू घडामोडी 2) स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन 3) pdf स्वरूपात Notes 4) Mpsc realted information 5) इतिहास व भूगोल 6) मराठी व्याकरण 7) English Grammar notes 8) लोकराज्य मासिक, newspapers Admin-Shailendra Pandore
Больше1 549
Подписчики
Нет данных24 часа
-47 дней
-1230 день
Архив постов
1 549
https://www.instagram.com/reel/DYzkFUetkGl/?igsh=MzFmNmpwb21qaG1u
*आईला दिलेला शब्द पूर्ण केला शेवटपर्यंत पहा*
1 549
https://www.instagram.com/reel/DXrJ7GWDbv5/?igsh=MXBlYm1yYXB6NncxNQ==
*अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगी 8 महिन्यात पोलीस झाली*
1 549
🛑 *23 मार्च 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
🔖 *प्रश्न.1) 68 व्या महाराष्ट्र केसरी 2026 कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे?*
*उत्तर -* हर्षवर्धन सदगीर
🔖 *प्रश्न.2) 68 व्या महाराष्ट्र केसरी 2026 कुस्ती स्पर्धेचा उपविजेता कोण ठरला आहे?*
*उत्तर -* महेंद्र गायकवाड
🔖 *प्रश्न.3) 68 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?*
*उत्तर -* वाघोली, पुणे
🔖 *प्रश्न.4) गोवर्धन परिक्रमा करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती कोण बनल्या आहेत?*
*उत्तर -* द्रोपदी मुर्मू
🔖 *प्रश्न.5) 2026 या वर्षाचा प्रतिष्ठित 38 वा 'पुण्यभूषण' पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?*
*उत्तर -* अभय फिरोदिया
🔖 *प्रश्न.6) नुकतेच मार्च 2026 मध्ये कोणता देश जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) अधिकृतपणे बाहेर पडला आहे?*
*उत्तर -* अर्जेंटिना
🔖 *प्रश्न.7) थायलंडचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत?*
*उत्तर -* अनुतिन चार्नविराकुल
🔖 *प्रश्न.8) ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 नुसार कोणता देश पहिल्या क्रमांकावर असून तो जगातील सर्वात जास्त दहशतवादग्रस्त देश ठरला आहे ?*
*उत्तर -* पाकिस्तान
🔖 *प्रश्न.9) दरवर्षी जागतिक जलदिन कधी साजरा केला जातो ?*
*उत्तर -* 22 मार्च
🔖 *प्रश्न.10) दरवर्षी जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो ?*
*उत्तर -* 23 मार्च
1 549
❇️ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026
संस्करण - 68 वी
आयोजन - वाघोली , पुणे
आयोजक - रामकृष्ण सातव पाटील
क्रीडानगरी - स्व. अजितदादा पवार
विजेता - हर्षवर्धन सदगीर (नाशिक)
उपविजेता - महेंद्र गायकवाड (सोलापूर)
65 वा महाराष्ट्र केसरी - शिवराज राक्षे
66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख
67 वा महाराष्ट्र केसरी - पृथ्वीराज मोहोळ
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
