2 220
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
- Subscribers
- Post coverage
- ER - engagement ratio
Data loading in progress...
Subscriber growth rate
Data loading in progress...
'कम्पाला घोषणापत्र' कशासंबंधी आहे?
(#OCT23)Anonymous voting
- दहशतवाद विरोधी
- पर्यावरण संबंधी
- हवामान बदलासंबंधी
- नैसर्गिक आपत्ती संबंधी
👍 4
चांद्रयान मिशन च्या खाली तारखा दिल्या आहेत त्यातील चुकीची जोडी ओळखा.
(#OCT23)Anonymous voting
- चांद्रयान 1- 22 ऑक्टोबर 2008
- चांद्रयान 2- 22 जुलै 2019
- चांद्रयान 3- 23 ऑगस्ट 2023
- वरीपैकी एक पण नाही
👍 2🔥 1
'नमोह 108' काय आहे?
(#OCT23)Anonymous voting
- अंतराळ मिशन
- दुर्बीण
- परदेशात चालवलेले गुप्त ऑपरेशन
- कमळाचे नवे वाण
👍 3👏 1
चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा देशांचा योग्य क्रम लावा.
(#OCT23)Anonymous voting
- भारत,चीन,रशिया, अमेरिका
- अमेरिका, रशिया, चीन, भारत
- चीन,रशिया,अमेरिका, भारत
- रशिया,अमेरिका, चीन,भारत
👍 1👎 1
भारताची 'नाविक प्रणाली' खालीलपैकी अँपल च्या कोणत्या मॉडेलमध्ये वापरण्यात आली आहे?
(#OCT23)Anonymous voting
- I phone 14
- I phone 14 pro
- I phone 15 pro
- I phone 15
नोव्हाक जोकोविच हा खालीलपैकी कोणत्या देशाचा खेळाडू आहे व 2023 चे त्याचे कितवे विजेतेपद होते?
(#OCT23)Anonymous voting
- जॉर्जिया, 21
- सर्बिया, 24
- आयर्लंडम, 22
- ब्राझील, 22
👍 3❤ 1👏 1
65 व रॅमन मॅगसेसे पुरस्कार खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळाला आहे?
(#OCT23)Anonymous voting
- रविश कुमार
- सोनम वांगचुक
- भरत वाटवाणी
- डॉ.आर.रवी कन्नन
👍 3🔥 1🙏 1
महिला फिफा विश्वचषक 2023 बद्दल योग्य विधान निवडा.
(#OCT23)
1) विजेता संघ स्पेन आहे. 2)इंग्लंड चा पराभव केला आहे. 3)जर्मनी नंतर पुरुष व महिला दिनही विश्वचषक जिंकणारा स्पेन हा दुसरा देश ठरला.Anonymous voting
- केवळ 1
- केवळ 2
- केवळ 1 आणि 3
- वरीलपैकी सर्व
👍 4❤ 1👏 1
2023 चा बुद्धिबळ विश्वचषक खालीलपैकी कोणी जिंकला आहे?
(#OCT23)Anonymous voting
- मॅग्नस कार्लसन
- आनंद विश्वनाथ
- प्रज्ञानंद
- अलेक्झांडर गोर्याचकिना
👍 3👏 1
जागतिक जेष्ठ नागरिक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
(#OCT23)Anonymous voting
- 21 ऑगस्ट
- 12 ऑगस्ट
- 21 सप्टेंबर
- 12 सप्टेंबर
👍 3🔥 1
Choose a Different Plan
Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.