en
Feedback
mkn academy nanded™©®

mkn academy nanded™©®

Open in Telegram

📚 TAIT | TET | CTET | तलाठी | जि.प.भरती | MPSC | सरळसेवा | MSW JOB | POLICE | GK | EDUCATIONAL NEWS | JOB जाहिराती | ALL EXAM STUDIES MATERIALS 🙇‍♂️ 💻Please Subscribe 📍 🛑 YOUTUBE Channel 👇🛑 https://youtube.com/@mpsckattananded

Show more
1 296
Subscribers
No data24 hours
-27 days
-1930 days
Posts Archive
भारत ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान अणुऊर्जा ते संरक्षण करार....
भारत ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान अणुऊर्जा ते संरक्षण करार....

1)रंजना देसाई- अस्यक्ष ( माजी यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय) 2)आर. सी. चव्हाण 3)एस.जी. बेहेरे 4)डी.के.जैन 5)वीरेंद्र सराफ 6)रमे
1)रंजना देसाई-  अस्यक्ष ( माजी यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय) 2)आर. सी. चव्हाण 3)एस.जी. बेहेरे 4)डी.के.जैन 5)वीरेंद्र सराफ 6)रमेश पतंगे 7) डॉ. सुवर्णा रावळ ⭕️ उत्तराखंड मध्ये 27 जानेवारी 2025 रोजी समान नागरी कायदा लागू करण्यात आला. ⭕️ मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी याबाबत घोषणा केली, समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले. ⭕️ गतवर्षी 7 फेब्रुवारी रोजी उत्तराखंड विधानसभेने नागरी कायदा मंजूर केला होता.

▶️ महाराष्ट्र सरकारने समान नागरी संहिते चा (UCC) मसुदा तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना
▶️ महाराष्ट्र सरकारने समान नागरी संहिते चा (UCC) मसुदा तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

आज होणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 साठी पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा ..!💐❤️ ● पेपर 1 (मराठी व
आज होणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 साठी पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा ..!💐❤️ ● पेपर 1 (मराठी व इंग्रजी) • उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 9:30 • प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30 • परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12 ● पेपर 2 (सामान्य अध्ययन व बुद्धीमत्ता चाचणी) • उपकेंद्रावरील उपस्थिती - दुपारी 1:30 • प्रवेशाची शेवटची वेळ - दुपारी 2:30 • परीक्षा कालावधी - दुपारी 3 ते 4

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content