MKN ACADEMY NANDED™
前往频道在 Telegram
📚 TAIT | TET | CTET | तलाठी | जि.प.भरती | MPSC | सरळसेवा | MSW JOB | POLICE | GK | EDUCATIONAL NEWS | JOB जाहिराती | ALL EXAM STUDIES MATERIALS 🙇♂️ 💻Please Subscribe 📍 🛑 YOUTUBE Channel 👇🛑 https://youtube.com/@mpsckattananded
显示更多1 243
订阅者
无数据24 小时
-47 天
-1330 天
帖子存档
1 243
कोतवाल भरती 2026
👉 वरील 24 जिल्ह्यांना निवडणूक चालू असल्यामुळे भरतीला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे..
👉 या जिल्ह्याच्या जाहिरात पुढील महिन्यात येतील बाकी जिल्हा जाहिराती आलेल्या आहेत..
1 243
नगर परिषद गट क व ड भरती 2026-27संवर्गनिहाय अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप 🔥 लवकरच नगरपरिषद गट क व ड भरती जाहीर होणार आहे 🤞 एकदा पाहून घ्या. सरळसेवा परीक्षासंबंधित सर्व अपडेटसाठी जॉईन करा :
1 243
📚 महसूल सेवक (कोतवाल) भरती 52 प्रश्नपत्रिका संच
📖 Amazon Link
https://www.amazon.in/dp/B0HJRKW83L
1 243
विषय :- मुख्याध्यापक पद वर्ग 3 मध्ये समाविष्ठ झाल्याने गटशिक्षणाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली
जिल्हा परिषद जालना
1 243
कॅलिफोर्निया.▪️बालविवाहावर बंदी घालणारे कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील पहिले राज्य ठरले. ▪️कायद्यानुसार विवाह आणि कौटुंबिक भागीदारीसाठी कोणतेही अपवाद न ठेवता किमान वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले.
1 243
🗓️ TODAY IN HISTORY (दिनविशेष ) | 01 OCT
1️⃣ भाषिक तत्त्वावर राज्यांची पुनर्रचना (१९५३)▪️ घटना: स्वतंत्र भारतात केवळ भाषिक तत्त्वावर निर्माण झालेले पहिले राज्य म्हणून 'आंध्र प्रदेश'ची अधिकृतपणे स्थापना झाली. ▪️ पार्श्वभूमी: स्वातंत्र्यसैनिक पोट्टी श्रीरामुलू यांच्या ५६ दिवसांच्या उपोषण आणि सर्वोच्च बलिदानानंतर मद्रास प्रांतातून या राज्याची निर्मिती करण्यात आली.
2️⃣ मेट्रिक प्रणालीचा अवलंब (१९५८)▪️ घटना: भारताने वजन आणि मापांच्या आंतरराष्ट्रीय प्रणालीचा (SI) अधिकृतपणे स्वीकार केला आणि मेट्रिक प्रणाली प्रमाणित केली. ▪️ महत्त्व: या निर्णयामुळे वसाहतकालीन गुंतागुंतीच्या मापन पद्धती संपुष्टात आल्या, जे देशाच्या आर्थिक आधुनिकीकरणातील एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरले.
3️⃣ हंटर समिती (१९१९)▪️ घटना: ब्रिटिश सरकारने 'हंटर समिती'ची (अधिकृत नाव: डिसऑर्डर्स इन्क्वायरी कमिटी) स्थापना केली. ▪️ उद्देश: जालियनवाला बाग हत्याकांडाची आणि त्यानंतर पंजाबमध्ये झालेल्या उद्रेकाची अधिकृतपणे चौकशी करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. For Daily Current Affairs & Exam Updates!
1 243
● #MPSC सचिवांची बदली,अध्यक्षाची चौकशी.
● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय.
1 243
📝 महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर
👉 राज्यातील माजी अग्निवीरांना शासकीय नोकरीमध्ये दहा टक्के समांतर आरक्षण आणि गट-क मधील गणवेशधारी सेवांच्या पदांवर नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
👉 मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकरिता वेगवेगळ्या संवर्गातील 859 पद निर्मितीस मंजुरी देण्यात आली आहे.
👉 न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचा 2761 पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्यात आला आहे.
1 243
MPSC सचिवांची बदली,अध्यक्षाची चौकशी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय.
1 243
दुष्काळग्रस्त भागातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणेबाबत... नवीन परिपत्रक 🙏
1 243
🌐 आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन २०२६
📅 ३० सप्टेंबर २०२६ 🔹 मान्यता: संयुक्त राष्ट्र महासभेने २०१७ मध्ये ठराव 71/288 द्वारे अधिकृत मान्यता दिली. 🔹 महत्त्व: बायबलचे लॅटिन भाषेत भाषांतर करणारे सेंट जेरोम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. 🔹 UN ची अधिकृत भाषा (६): अरबी, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश. 🔹 २०२६ ची संकल्पना: “Linguistic Diversity and Language Rights” - भाषिक विविधता आणि भाषिक हक्क. 🇮🇳 भारतीय घटनात्मक संदर्भ 🔹 आठवी अनुसूची: २२ भाषा; मूळ संविधानात १४ भाषा. 🔹 महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या: २१ वी (१९६७) – सिंधी; ७१ वी (१९९२) – कोंकणी, मणिपुरी, नेपाळी; ९२ वी (२००३) – बोडो, डोगरी, मैथिली, संथाली. 🔹 अनुच्छेद ३४३: संघाची राजभाषा हिंदी (देवनागरी लिपी). 🔹 अनुच्छेद ३५१: हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश. 🔹 अभिजात भाषा: एकूण ११; मराठीसह ५ भाषांना २०२४ मध्ये दर्जा. 🤖 भाषांतरविषयक सरकारी उपक्रम 🔹 SUVAS: Supreme Court Vidhik Anuvaad Software - सर्वोच्च न्यायालय; न्यायनिर्णयांचे भारतीय भाषांत भाषांतर. 🔹 BHASHINI: Bhasha Interface for India - MeitY; AI आधारित भारतीय भाषा भाषांतर. 🔹 Anuvadini AI: AICTE, शिक्षण मंत्रालय; शैक्षणिक साहित्याचे भारतीय भाषांत भाषांतर.━━━━━━━━━━━━━━━━━━ 🌐 International Translation Day 2026
📅 30 September 2026 🔹 UN Recognition: Officially recognised by the UN General Assembly in 2017 through Resolution 71/288. 🔹 Significance: Commemorates St. Jerome, who translated the Bible into Latin. 🔹 UN Official Languages (6): Arabic, Chinese, English, French, Russian, and Spanish. 🔹 2026 Theme: “Linguistic Diversity and Language Rights.” 🇮🇳 Indian Constitutional Framework 🔹 Eighth Schedule: 22 languages; originally 14. 🔹 Amendments: 21st (1967) – Sindhi; 71st (1992) – Konkani, Manipuri, Nepali; 92nd (2003) – Bodo, Dogri, Maithili, Santhali. 🔹 Article 343: Hindi in Devanagari script as the Union's official language. 🔹 Article 351: Directive for the development of Hindi. 🔹 Classical Languages: 11 languages, including Marathi, which received the status in 2024. 🤖 Government Translation Initiatives 🔹 SUVAS: Supreme Court Vidhik Anuvaad Software - Supreme Court of India; translates judicial judgments into Indian languages. 🔹 BHASHINI: Bhasha Interface for India - MeitY; AI-based Indian language translation. 🔹 Anuvadini AI: AICTE, Ministry of Education; translates educational materials into Indian languages.
1 243
🤩 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे प्रथमच दिल्लीबाहेर वितरण
◾तारीख - 22 सप्टेंबर 2026.
🔺 नवीन ठिकाण - एकतानगर. केवडिया. नरमादा जिल्हा. गुजरात.(नर्मदा नदी जवळ)
◾पार्श्वभूमी - स्टॅच्यू ऑफ युनिटी.
◾पुरस्कार प्रदान - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
◾कालावधी - 2024 मधील प्रमाणित चित्रपट.
◾घोषणा - 18 जुलै 2026. नवी दिल्ली.
🔺परंपरागत ठिकाण - विज्ञान भवन. नवी दिल्ली.
📝महाराष्ट्राचा सन्मान
◾सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी .दिग्दर्शक - परेश मोकाशी.निर्माता - भरत शितोळे. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.
📝 इतर प्रमुख पुरस्कार
◾दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 - अनंत नाग.
◾सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट - आर्टिकल 370.
◾सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - यामी गौतम. आर्टिकल 370. पहिला राष्ट्रीय पुरस्कार.
◾सर्वोत्कृष्ट अभिनेता - कार्तिक आर्यन. चंदू चॅम्पियन. आणि ममूटी. ब्रह्मयुगम.
◾सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - राजकुमार पेरियासामी. अमरन.
◾सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - श्रीकांत.
1 243
➖➖➖➖💘➖➖➖➖
⚡जिल्हा परिषद चंद्रपुर येथे Conversion Round मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र तपासणी बाबत वेळापत्रक💐
➖➖➖➖💘➖➖➖➖
