Devendra Fadnavis
Open in Telegram
4 111
Subscribers
+3324 hours
+117 days
-230 days
Posts Archive
4 112
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs a 'CMO War Room' meeting to review various infrastructure projects.
MoS Madhuri Misal and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसंदर्भात 'मुख्यमंत्री कार्यालय वॉर रूम' आढावा बैठक.
यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में विभिन्न आधारभूत संरचना परियोजनाओं के संदर्भ में ‘मुख्यमंत्री कार्यालय वॉर रूम’ समीक्षा बैठक।
इस अवसर पर राज्यमंत्री माधुरी मिसाल एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕧12.40pm | 5-10-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.४० वा. | ५-१०-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #InfrastructureDevelopment
05 Oct, 05:39
4 112
CMO Maharashtra Tweets:
युवकांना मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्याचा उत्साह
नागपूर ते मुंबई विमानप्रवासादरम्यान उपस्थित युवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याप्रसंगी कुश चांदे या युवकाने त्यांची स्वाक्षरी घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कुशला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत, 'आयुष्यात धैर्य आणि उत्सुकता नेहमी कायम ठेव. आपले ध्येय नेहमी सुनिश्चित ठेव,' असा संदेश दिला.
#Maharashtra #DevendraFadnavis
https://youtu.be/7xD4zPy2xAg?si=B7jiGbV3fIjUPj8e
05 Oct, 05:19
4 112
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
"भारतात SIR च्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे:
मतदारयाद्यांच्या विस्तृत पुनरीक्षणाच्या (Intensive Revision) प्रक्रियेला भारताच्या निवडणूक व्यवस्थेत अनेक दशकांचा इतिहास आहे. मतदार याद्या अधिक अचूक आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने विविध टप्प्यांवर मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण केले आहे.
✅ 1952 ते 1956 या कालावधीत निवडणूक आयोगाने देशातील बहुतांश भागांत मतदार याद्यांचे विस्तृत पुनरीक्षण केले.
✅ त्यानंतर 1957, 1961, 1965 आणि 1966 मध्येही देशातील बहुतांश भागांत पुनरीक्षण करण्यात आले.
✅ पुढे 1983–84, 1987–89, 1992, 1993 आणि 1995 या कालावधीतही पुनरीक्षण करण्यात आले.
✅ निवडणूक आयोगाने 2002, 2003 आणि 2004 मध्ये पुन्हा मतदार याद्यांचे पुनरीक्षण केले.
✅ विस्तृत पुनरीक्षण करत असताना घराघरात जाऊन मतदारांकडून माहिती घेणे, मतदार गणना अर्ज (Enumeration Forms) वितरित करणे व जमा करणे आणि मतदारांच्या नोंदींची पडताळणी करणे यांचा समावेश असतो.
✅ विस्तृत पुनरीक्षणमध्ये मतदार याद्या मतदार गणनेच्या (enumeration) माध्यमातून नव्याने तयार करण्याची प्रक्रिया केली जाते.
✅ वेगाने होणारे शहरीकरण आणि नागरिकांचे वारंवार होणारे स्थलांतर यामुळेही मतदार यादीत मोठे बदल झाले आहेत. गेल्या 20 वर्षांत मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर नावे वाढली आणि वगळली गेली आहेत.
✅ कालांतराने नवीन पात्र मतदारांची भर, मृत्यू, स्थलांतर आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झालेली नोंदणी यामुळे मतदार याद्यांमध्ये बदल होत राहतात. त्यामुळे वेळोवेळी सखोल पडताळणी आवश्यक ठरते.
✅ पात्र नागरिकांचा मतदार यादीत समावेश आणि कोणताही पात्र नागरिक वगळला जाऊ नये, हे निवडणूक आयोगाच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांपैकी एक आहे.
मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी विस्तृत पुनरीक्षण ही निवडणूक व्यवस्थेतील दीर्घकाळापासूनची प्रक्रिया आहे. सध्याची Special Intensive Revision (SIR) ही त्याच व्यापक प्रक्रियेचा पुढील टप्पा आहे."
#Maharashtra #SIR #ElectionCommission
05 Oct, 00:05
4 112
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | रविवार, 4 ऑक्टोबर 2026
मस्कऱ्या गणेशोत्सव नागपूरची वैभवशाली सांस्कृतिक ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले मस्कऱ्या गणपतीचे दर्शन
https://mahasamvad.in/217770/
#Maharashtra #DevendraFadnavis
04 Oct, 13:42
4 112
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
विरोधकांचा मोर्चा म्हणजे आपली हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न.
विपक्ष का मोर्चा यानी अपनी खोई हुई जमीन तलाशने का प्रयास।
(नागपूर | 4-10-2026)
#Maharashtra #Nagpur #BJP
04 Oct, 12:39
4 112
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
A proud finish for Team India at the Asian Games 2026! 🇮🇳🏅
With 85 medals, our athletes have given the nation many moments of pride through their hard work, talent and determination.
Heartiest congratulations to every athlete who represented India and to all our medal winners. May this performance inspire more young Indians to take up sports and carry our nation to even greater heights.
#Cheer4Bharat #TeamIndia
04 Oct, 12:30
4 112
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे कैलाश राऊत यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
04 Oct, 12:18
4 112
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
गणपती बाप्पा मोरया 🙏🚩
नागपूर येथे आज 239 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या 'महाराजा ऑफ नागपूर' ट्रस्टच्या मस्कऱ्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी श्री गणेशाकडे सर्वांच्या जीवनात सुख व समृद्धी नांदो, अशी प्रार्थना केली.
#Maharashtra #Nagpur #GanpatiBappaMorya
04 Oct, 11:34
