Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
4 142
Suscriptores
-124 horas
-127 días
-3830 días
Archivo de publicaciones
4 143
विश्वास जनतेचा
विजयोत्सव भाजपाचा...
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे, आमदार विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार समाधान आवताडे, सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से सोलापुर जिले की स्थानिक स्वराज्य संस्थाओं के नवनिर्वाचित लोकप्रतिनिधियों का सत्कार।
इस अवसर पर मंत्री जयकुमार गोरे, विधायक विजय देशमुख, विधायक सुभाष देशमुख, विधायक देवेंद्र कोठे, विधायक सचिन कल्याणशेट्टी, विधायक समाधान आवताडे, सोलापुर के महापौर विनायक कोंड्याल, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕑 1.55pm | 28-4-2026📍Solapur | दु. १.५५ वा. | २८-४-२०२६📍सोलापूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #LocalBodyElections
4 143
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
आमदार सुभाष देशमुखजी यांच्या सोलापूर येथील निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी देशमुख कुटुंबियांनी केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे!
#Maharashtra #Solapur
4 143
Full_Speech_स्थानिक_स्वराज्य_संस्थांच्या_सदस्यांचा_सत्कार_व_कार्यकर्ता.mp467.55 MB
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
