Devendra Fadnavis
Open in Telegram
4 143
Subscribers
-324 hours
-117 days
-4130 days
Posts Archive
4 143
Victory Celebration! ✌️
🪷CM Devendra Fadnavis at the celebrations on the grand victory of BJP - NDA in the West Bengal, Assam and Puducherry Assembly Elections.
BJP State President MLA Ravindra Chavan, BJP Mahila Morcha State President MLC Chitra Wagh, Minister Mangal Prabhat Lodha, Mumbai Mayor Ritu Tawde, BJP office-bearers and Karyakartas were present.
🪷मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम बंगाल, आसाम व पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकीत भाजपा - एन.डी.ए.(NDA) आघाडीला मिळलेल्या भरघोस यशाबद्दल विजयोत्सव.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
🪷मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी प्रमुख उपस्थिति में पश्चिम बंगाल, असम एवं पुडुचेरी में हुए विधानसभा चुनावों में भाजपा - एन.डी.ए. (NDA) गठबंधन को प्राप्त शानदार सफलता के उपलक्ष्य में विजय उत्सव।
इस अवसर पर भाजपा प्रदेशाध्यक्ष विधायक रविंद्र चव्हाण, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा विधायक चित्रा वाघ, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई की महापौर रितू तावडे, भाजपा पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थे।
🕟4.15pm | 4-5-2026📍Mumbai | संध्या. ४.१५ वा. | ४-५-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #ElectionResult2026
4 143
CMO Maharashtra Tweets:
🔸India’s Permanent Representative to UNESCO, Ambassador Vishal Sharma met CM Devendra Fadnavis at Sahyadri Guest House in Mumbai, today.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे युनेस्कोमधील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी, राजदूत विशाल शर्मा यांनी भेट घेतली.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई में यूनेस्को में भारत के स्थायी प्रतिनिधि, राजदूत विशाल शर्मा इन्होंने भेंट की।
🕑1.55pm | 4-5-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १.५५ वा. | ४-५-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #UNESCO
4 143
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting of the Metropolitan Region Development Authorities of Pune, Nagpur, Chhatrapati Sambhajinagar, and Nashik.
DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Chandrashekhar Bawankule, Minister Sanjay Shirsat, Minister of State Madhuri Misal, Chhatrapati Sambhajinagar Mayor Sameer Rajurkar, Pune Mayor Manjusha Nagpure, Pimpri-Chinchwad Mayor Ravi Landge, and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांची बैठक.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणों की बैठक.
इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाल, छत्रपति संभाजीनगर के महापौर समीर राजूरकर, पुणे की महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवड के महापौर रवी लांडगे एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕑 2.05pm | 4-5-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. २.०५ वा. | ४-५-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #CityDevelopment
4 143
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये बहुमताने निवडून आल्याबद्दल भाजपाचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यकाळासाठी खूप-खूप शुभेच्छा !
#Maharashtra #RahuriByElection
4 143
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यकाळासाठी खूप-खूप शुभेच्छा!
माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्याप्रमाणेच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या पाठीशी देखील बारामतीकर भक्कमपणे उभे आहेत, हे या विजयातून स्पष्ट झाले आहे.
#Maharashtra #BaramatiByElection
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
