Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
4 110
Obunachilar
-224 soatlar
-247 kun
-3430 kun
Postlar arxiv
4 111
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
कांग्रेस पार्टी और कथित इंडी गठबंधन भारत की संवैधानिक संस्थाओं पर हमला कर रहे हैं, हम इसकी कड़ी निंदा करते हैं।
( नागपुर | 12-10-2026)
#Maharashtra #Nagpur #INDIAlliance
12 Okt, 07:47
4 111
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Glimpses from a landmark day of advancing rural development through the launch of 'Mukhyamantri Samruddha Panchayatraj Abhiyan 2.0', reviewing key development works for the Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela 2027 and strengthening Maharashtra’s growth and innovation ecosystem through a strategic partnership with Bloomberg.
लोकसहभागातून ग्रामीण विकासाला नवी गती देणाऱ्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0’चा शुभारंभ, नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या अनुषंगाने सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी आणि ब्लूमबर्गसोबतच्या भागीदारीतून मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासाला व नावीन्यपूर्ण उपक्रमांना चालना देणाऱ्या दिवसातील काही खास क्षण!
(नाशिक-मुंबई | 11-10-2026)
#Maharashtra #Nashik #Mumbai
12 Okt, 07:19
4 111
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕞 3.26pm | 12-10-2026📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://www.youtube.com/live/vOmj_jfH0jA?si=sVpaFWrdU1xUtNv_
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1966801350683978/
https://x.com/Dev_Fadnavis/status/2109583829468119400?s=20
12 Okt, 05:58
4 111
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'नमो शक्ती रथा'ला हिरवा झेंडा दाखवून नागपूरसाठी रवाना केला. या उपक्रमाच्या माध्यमातून सुरुवातीला नागपूरमध्ये आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांना स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीची मोफत, सुरक्षित आणि गोपनीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
#Maharashtra #DevendraFadnavis #MumbaiPodium
12 Okt, 05:40
