en
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Open in Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Show more
4 131
Subscribers
-224 hours
-107 days
-3830 days
Posts Archive
🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕐 1.11pm | 12-4-2026📍Nagpur. LIVE | Media Interaction #Maharashtra #Nagpur https://www.youtube.com/live/eEZrJ3MfssI?si=dCZUWHSmpRIUjrag https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/960862943017003 https://x.com/Dev_Fadnavis/status/2043233214752305218?s=20

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: राहुल गांधी की लड़ाई केवल अपने अस्तित्व और नेतृत्व को बचाने की है। (नागपुर | 12-4-2026) #Maharashtra #Politics

Today’s News_12-04-2026.pdf1.42 MB

Full_Media Interaction, Nagpur_12-04-2026.mp426.22 MB

Full_Media Interaction, Nagpur_04-12-2026.mp426.22 MB

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕦 11.30am | 12-4-2026📍Nagpur. LIVE | Media Interaction #Maharashtra #Nagpur https://www.youtube.com/live/appNtbCNSjA?si=v2Qf0K4QJK8_xRi5 https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/951375420591072 https://x.com/Dev_Fadnavis/status/2043207845945258155?s=20

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Glimpses from the day marking the birth anniversary of KrantiSurya Mahatma Jyotiba Phule ji, advancing education and skill development, and highlighting the inspiring blend of literature, administration, and women’s leadership inspired by Chhatrapati Maharani Tararani. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेजी यांच्या जयंतीनिमित्त शिक्षण व कौशल्य विकासाला नवी गती देत, छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या प्रेरणेतून साहित्य, प्रशासन आणि महिला नेतृत्वाचा संगम अधोरेखित करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण. (पुणे-नवी दिल्ली | 11-4-2026) #Maharashtra #NewDelhi #MahatmaJyotibaPhule #मराठी_साहित्य_संमेलन

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | शनिवार, 11 एप्रिल 2026 महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण देण्याचा निर्णय हे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना खरे अभिवादन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/197147/ मनाची तरलता जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने साहित्यनिर्मिती आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/197223/ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने बालकांच्या मानसिक आरोग्य बळकटीसाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार https://mahasamvad.in/197199/ #Maharashtra #DevendraFadnavis

CMO Maharashtra Tweets: छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या प्रेरणेतून साहित्य, प्रशासन आणि महिला नेतृत्वाचा संगम! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या 351व्या जयंती वर्षानिमित्त 'महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली - 2026'चे उदघाटन पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, मराठी भाषेला साहित्य संमेलनांची समृद्ध परंपरा लाभली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर साहित्यिकांचा मेळावा मराठीशिवाय इतर कोणत्याही भाषेत होत नाही. हे साहित्य संमेलन छत्रपती महाराणी ताराराणी यांचा वारसा जपणाऱ्या प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांचे आहे. विविध जबाबदाऱ्या सांभाळत असताना साहित्यिक प्रतिभा जपणाऱ्या महिला अधिकारी व साहित्यिक यांचे योगदान उल्लेखनीय असून त्यांच्या साहित्याला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या संमेलनातून साध्य होत आहे. कोणत्याही क्षेत्रात कार्यरत महिला बहुप्रतिभावान असून त्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडतात. महायुती सरकारने राज्यात विविध उच्च पदांवर महिलांना ऐतिहासिक संधी उपलब्ध करून दिली आहे. उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, वन विभाग प्रमुख, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव तसेच मुंबई महानगरपालिका आयुक्त अशी महत्त्वाची पदे महिलांनी स्वीकारली आहेत. ही बाब महाराष्ट्रासाठी निश्चितच अभिमानास्पद असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले. साहित्याची शाश्वत मूल्ये जपली जाणे आवश्यक असून, बदलत्या काळाचे प्रतिबिंबही त्यात उमटणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी काळाचा वेध घेणे गरजेचे ठरते. मराठी साहित्याची समृद्ध परंपरा भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अनुयायांपासून घडत आली असून ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मातृभाषेचा थेट संबंध व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाशी तसेच देशाच्या प्रगतीशी निगडित असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. यावेळी मंत्री उदय सामंत, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, संमेलनाध्यक्ष लीना मेहेंदळे, आजी-माजी वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. #NewDelhi #DevendraFadnavis #मराठी_साहित्य_संमेलन

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचा आज नवी दिल्ली येथे 'महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' येथे सत्कार करण्यात आला. सन्मानप्राप्त अधिकारी: 💐निलांबरी जगदाळे – लुधियाना डीआयजी 💐अरुणा लिमये – भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त यावेळी मंत्री उदय सामंत, आजी-माजी वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. #NewDelhi #DevendraFadnavis #मराठी_साहित्य_संमेलन

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: महायुती सरकारने अनेक विविध उच्च पदांवर महिलांना ऐतिहासिक संधी दिली. (महिला अधिकार्‍यांचे मराठी साहित्य संमेलन | नवी दिल्ली | 11-4-2026) #Maharashtra #NewDelhi #मराठी_साहित्य_संमेलन

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Empowering Futures Through Education: Tribute to KrantiSurya Mahatma Jyotiba Phule ji's Vision Inaugurated and unveiled the stone plaque of ‘Jyoti Savitri Zilla Parishad School, Khanwadi’ in Pune today, along with DCM Sunetratai Pawar, marking the commencement of the bicentenary year of KrantiSurya Mahatma Jyotiba Phule ji. Offered humble floral tributes to Mahatma Phule ji on his birth anniversary. This modern, CBSE-based school in his village, developed by the Pune Zilla Parishad under the initiative of former DCM late Ajitdada Pawar. Remembered Mahatma Jyotiba Phule ji's extraordinary contribution, from advocating free education before the 'Hunter Commission' in 1882 to supporting KrantiJyoti Savitribai Phule ji in establishing the first girls’ school, pioneering progressive agricultural practices, enabling market access for farmers and contributing to urban governance in Pune, his relentless fight against social evils continues to inspire generations. Launched the ‘Mahatma Jyotiba Phule Skill Training Centre’ initiative, with a vision to establish 1000 centres for a skilled workforce. Interacted with students who have visited institutions like NASA and ISRO, showcasing remarkable confidence and a global outlook. Guided by Mahatma Jyotiba Phule ji's ideals, initiatives like the ‘Mahatma Phule Jan Arogya Yojana’ and ‘Mahajyoti’ continue to drive inclusive and transformative development. Minister Chandrakantdada Patil, Minister Mangal Prabhat Lodha ji, Minister Atul Save ji, Minister Jaykumar Gore, Minister Dattatray Bharne, Minister Dadaji Bhuse, Minister Chhagan Bhujbal ji, MoS Yogesh Kadam, Minister Aditi Tatkare and other dignitaries were present. #Maharashtra #Pune #MahatmaJyotibaPhule https://x.com/Dev_Fadnavis/status/2042994667181277593?s=20