4 107
订阅者
-124 小时
+197 天
-430 天
帖子存档
4 103
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मा. नरेंद्र मोदीजी यांनी 2014 मध्ये पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भारताच्या विकासाची दिशा व्यापक राष्ट्रीय उद्दिष्टांशी जोडली. तसेच, त्यांच्या संकल्पनेतील ‘विकसित भारत 2047’ हे केवळ आर्थिक विकासाचे लक्ष्य नाही; तर आत्मनिर्भरता, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, सामाजिक समावेशकता, महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक वारसा यांचा समन्वय साधणारे राष्ट्रनिर्मितीचे ध्येय आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याविषयी मी लिहिलेला लेख ‘मोदी : सेवा, समर्पण, राष्ट्रनिर्माण!’ नक्की वाचा.
#HappyBdayPMModi #WomenEmpowerment #ViksitBharat
17 9月, 03:22
4 103
CMO Maharashtra Tweets:
🌸 CM Devendra Fadnavis humbly offered floral tributes at the SmrutiStambha in Siddhartha Garden, saluting the martyrs who laid down their lives for Marathwada’s liberation on Marathwada Liberation Day.
🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सिद्धार्थ उद्यान येथील, स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मराठवाडा मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले.
🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवस के अवसर पर सिद्धार्थ उद्यान स्थित स्मृतिस्तंभ पर पुष्पचक्र अर्पित कर, मराठवाडा की मुक्ति के लिए अपने प्राणों की आहुति देने वाले शहीदों को विनम्र अभिवादन किया।
🕘 8.50am | 17-9-2026📍Chhatrapati Sambhajinagar | स. ८.५० वा. | १७-९-२०२६📍छत्रपती संभाजीनगर.
#Maharashtra #DevendraFandavis #MarathwadaMuktiSangram
17 9月, 03:20
4 103
*CMO Maharashtra Tweets:*

17 9月, ~03:20
4 103
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Cherished moments from a day filled with devotion, visiting various Ganesh Mandals along with BJP National President and MP Hon Nitin Nabin ji and took blessings of Shri Ganesha.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार मा. नितीन नबीनजी यांच्यासमवेत विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत मनाला समाधान देणाऱ्या भक्तिमय दिवसातील काही अविस्मरणीय क्षण…!
(मुंबई | पुणे | 16-9-2026)
#Maharashtra #GanpatiBappaMorya #Ganeshotsav
17 9月, 02:20
4 103
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे जीवन हे राष्ट्रसेवेप्रति समर्पण, परिश्रम आणि जनकल्याणाच्या सातत्यपूर्ण साधनेचे प्रतीक आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त चला, आज संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान आपल्या घरी ‘आशीर्वाद का दिया’ 🪔 प्रज्वलित करूया आणि मा. मोदीजी यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व मंगलमय जीवनासाठी प्रार्थना करूया.
#AshirwadKaDiya #HappyBdayPMModi
17 9月, 01:59
4 103
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Bharat is and will be ever grateful to Hon PM Narendra Modi Ji for his 25 years of relentless Seva and unprecedented upgradation in every citizen’s life and Bharat as a Nation!
To bless and pray Hon Modi Ji’s long life and good health, do light a ‘Ashirwad Ka Diya’ 🪔 today between 6 to 7 pm.
#AshirwadKaDiya #HappyBdayPMModi
17 9月, 01:33
4 103
Full_Media Interaction, Chhatrapati Sambhajinagar_17-09-2026.mp433.96 MB
17 9月, 01:07
4 103
Full_Speech_मराठवाडा_मुक्तिसंग्राम_दिनानिमित्त_ध्वजारोहण,_छत्रपती.mp456.79 MB
17 9月, 00:51
4 103
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
रामराज्य के आदर्शों से प्रेरणा लेकर राष्ट्रसेवा को अपना संकल्प बनाने वाले मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके दूरदर्शी नेतृत्व में भारत ने नारीशक्ति के सशक्तीकरण, कृषि विकास, स्टार्टअप्स को बढ़ावा देने एवं विद्यार्थियों के उज्ज्वल भविष्य के लिए मजबूत आधार तैयार किया है।
#HappyBdayPMModi #WomenEmpowerment #ViksitBharat
17 9月, 00:38