en
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Open in Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Show more
4 144
Subscribers
-424 hours
-87 days
-3930 days
Posts Archive
photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे फ्रंटलाईन वर्कर्सच्या प्रतिनिधींचा गौरव केला. गौरव करण्यात आलेले फ्रंटलाईन वर्कर्सचे प्रतिनिधी : ✅ पल्लवी सावंत - मुकादम (स्वच्छक/सफाईगार) ✅ मारुती मदगे - माळी (बागकाम सेवा) ✅ नितीन गुरसाळे - लिफ्टमन (उद्वाहन चालक) ✅ रेश्मा जाधव - शिपाई ✅ राहुल वाघमारे - सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ✅ अशोक जाधव - वाहनचालक ✅ प्रतीक गायकवाड - औषध निर्माण अधिकारी ✅ संजय कळमकर - कॅन्टीन सेवेचे प्रतिनिधी / वेटर नि. सहाय्यक आचारी यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #TechLearningWeek

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे 'TECH - वारी 2.0 : सप्ताह तंत्रस्नेही वारीचा' या स्मरणिकेचे ई-प्रकाशन केले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, भारत सरकारच्या क्षमता विकास आयोगाच्या (सीबीसी) अध्यक्षा एस. राधा चौहान व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #TechLearningWeek

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे 'TECH - वारी 2.0 : महा टेक लर्निंग वीक' अंतर्गत पार पडलेल्या 'तालरंग : जर्नी ऑफ रिदम अँड टीमवर्क' या कार्यक्रमातील कलाकार निलेश परब व कृष्णा मुसळे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, भारत सरकारच्या क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा (सीबीसी) एस. राधा चौहान व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #TechLearningWeek

photo content

photo content

photo content

photo content