Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
4 147
Suscriptores
-424 horas
-87 días
-3930 días
Archivo de publicaciones
4 144
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे फ्रंटलाईन वर्कर्सच्या प्रतिनिधींचा गौरव केला.
गौरव करण्यात आलेले फ्रंटलाईन वर्कर्सचे प्रतिनिधी :
✅ पल्लवी सावंत - मुकादम (स्वच्छक/सफाईगार)
✅ मारुती मदगे - माळी (बागकाम सेवा)
✅ नितीन गुरसाळे - लिफ्टमन (उद्वाहन चालक)
✅ रेश्मा जाधव - शिपाई
✅ राहुल वाघमारे - सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
✅ अशोक जाधव - वाहनचालक
✅ प्रतीक गायकवाड - औषध निर्माण अधिकारी
✅ संजय कळमकर - कॅन्टीन सेवेचे प्रतिनिधी / वेटर नि. सहाय्यक आचारी
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #TechLearningWeek
4 144
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे 'TECH - वारी 2.0 : सप्ताह तंत्रस्नेही वारीचा' या स्मरणिकेचे ई-प्रकाशन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, भारत सरकारच्या क्षमता विकास आयोगाच्या (सीबीसी) अध्यक्षा एस. राधा चौहान व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #TechLearningWeek
4 144
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे 'TECH - वारी 2.0 : महा टेक लर्निंग वीक' अंतर्गत पार पडलेल्या 'तालरंग : जर्नी ऑफ रिदम अँड टीमवर्क' या कार्यक्रमातील कलाकार निलेश परब व कृष्णा मुसळे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, भारत सरकारच्या क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा (सीबीसी) एस. राधा चौहान व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #TechLearningWeek
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
