fa
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

نمایش بیشتر
4 154
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
-4530 روز
آرشیو پست ها
photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सातारा येथे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या समवेत 'प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा' व 'महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ' येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ मिळालेल्या 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात चाव्यांचे वाटप केले. लाभार्थी : 🏠 मालन तावरे (पुणे) 🏠 मल्लप्पा जुमनाळ (सोलापूर) 🏠 पूनम महांगडे (सातारा) 🏠 पांडुरंग पाटील (कोल्हापूर) 🏠 सुभाष पाटील (सांगली) 🏠 दशरथ चव्हाण (यवतमाळ) यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Satara #PMAYG

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: यह केवल घरों का निर्माण नहीं, बल्कि लाखों गरीब परिवारों के सुरक्षित भविष्य को साकार करने का जनहितकारी महाअभियान है! मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके ‘गरीब कल्याण’ और ‘सभी के लिए आवास’ के संकल्प के तहत महाराष्ट्र में लाखों परिवारों के पक्के घर का सपना साकार हो रहा है। अब तक राज्य में 17.94 लाख घर पूर्ण एवं सत्यापित होकर लाखों परिवारों के जीवन में सुरक्षा, आत्मसम्मान और नए भविष्य की उम्मीद मिली है। इसी लोककल्याणकारी अभियान को और अधिक गति देते हुए मा. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान जी इनके द्वारा वित्त वर्ष 2026-27 हेतु प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत ₹8368.50 करोड़ की केंद्रीय अंश की मातृ स्वीकृति प्रदान करते हुए आदेश पत्र जारी किया गया है। यह ऐतिहासिक कदम महाराष्ट्र के गरीब, वंचित और जरूरतमंद परिवारों के लिए नए आशियाने, बेहतर जीवन और आत्मविश्वास का मजबूत आधार बनेगा। गरीब कल्याण और जनसेवा के इस महाअभियान को नई ऊर्जा देने हेतु मा. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान जी आपका हार्दिक आभार। #Maharashtra #Satara #PMAYG

CMO Maharashtra Tweets: लाखो कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार! मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा - 2 अंतर्गत विक्रमी वेळेत पूर्ण झालेल्या 5 लाख घरकुलांचे लोकार्पण केले. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Satara #PMAYG

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: सातारा येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते 'महाआवास अभियान 2023-24 गौरवगाथा' या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. #Maharashtra #DevendraFadnavis #Satara #PMAYG

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज सातारा येथे 'प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा' व 'महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्या मार्फत प्रकाशित केल्या जाणाऱ्या 'महाआवास त्रैमासिका'चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Satara #PMAYG

Full_Media Interaction, Satara_15-05-2026.mp45.33 MB

Full_Speech_पीएम_आवास_ग्रामीण_लाभार्थी_मेळावा_व_महाआवास_पुरस्कार.mp450.42 MB

CMO Maharashtra Tweets: महाराष्ट्र शासनाचा एकच ध्यास, राज्यातील सर्वांसाठी आवास! ग्रामीण भागातील बेघर तसेच कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना मूलभूत सुविधांसह सुरक्षित आणि पक्की घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) राबवली जात आहे. लाखो कुटुंबांच्या सुरक्षित निवाऱ्याचे स्वप्न साकार करणाऱ्या या योजनेची सविस्तर माहिती... #Maharashtra #DevendraFadnavis #PMAwas

photo content

photo content

photo content