Devendra Fadnavis
Open in Telegram
4 135
Subscribers
-224 hours
-117 days
-4330 days
Posts Archive
4 135
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting on the upcoming ‘EduCity’ and ‘MediCity’, in Mumbai 3.0 / Navi Mumbai region, focused on delivering world-class healthcare and educational facilities.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई 3.0 / नवी मुंबई परिसरात उभारण्यात येणाऱ्या 'एज्युसिटी' व 'मेडिसिटी' संदर्भात आढावा बैठक, या भागात जागतिक दर्जाच्या आरोग्य व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में मुंबई 3.0 / नवी मुंबई क्षेत्र में प्रस्तावित ‘एज्युसिटी’ और ‘मेडिसिटी’ के संबंध में समीक्षा बैठक, इस क्षेत्र में विश्वस्तरीय स्वास्थ्य और शैक्षणिक सुविधाएं उपलब्ध कराने का उद्देश्य।
एज्युसिटी–मेडिसिटीला गती; महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या उच्चशिक्षण संधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई 3.0 / नवी मुंबई परिसरात उभारण्यात येणाऱ्या 'एज्युसिटी' व 'मेडिसिटी' संदर्भात आढावा बैठक पार पडली. या भागात जागतिक दर्जाच्या आरोग्य व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.
'एज्युसिटी’ आणि ‘मेडिसिटी’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण होतील. जगभरातील नामांकित विद्यापीठांनी येथे त्यांचे कॅम्पस सुरू करण्यासाठी उत्सुकता दर्शविल्यामुळे संबंधित विभाग व यंत्रणांनी कालबद्ध वेळेत या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ 'एज्युसिटी' व 'मेडिसिटी' आकारास येईल. यासंदर्भातील प्रक्रिया सुरू झाली असून जागतिक अग्रगण्य विद्यापीठांच्या कॅम्पसमुळे विविध क्षेत्रातील दर्जेदार उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. यामुळे राज्यात स्टार्ट अप्सची संख्याही वाढेल. तसेच या विद्यापीठांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील संशोधनाला देखील चालना मिळणार आहे.
यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🕑 2.10pm | 18-4-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. २.१० वा. | १८-४-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #EduCity #MediCity
4 135
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding progress of all data centres and coordination of all departments.
Minister Uday Samant and senior officials were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व डेटा सेंटर्सची प्रगती व विविध विभागांमधील समन्वयाबाबत बैठक.
यावेळी मंत्री उदय सामंत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में सभी डेटा सेंटरों की प्रगति और विभिन्न विभागों के बीच समन्वय को लेकर बैठक।
इस अवसर पर मंत्री उदय सामंत एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
जागतिक डेटा सेंटर कंपन्यांची महाराष्ट्राकडे ओढ; प्रकल्पांसाठी तातडीने सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे डेटा सेंटर्स संदर्भात बैठक पार पडली. मध्य आशियातील डेटा सेंटर क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचे नमूद करून संबंधित कंपन्यांना करार झाल्यानंतर त्वरित जागा उपलब्ध करून देण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना कडक निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक असलेली सर्व महत्त्वाची कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावी. तसेच, कंपन्यांना वीजपुरवठा प्राधान्याने उपलब्ध करून देण्यावर भर देत संबंधित यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी. सिडकोने यासाठी लँड बँक विकसित करावी, तसेच ऊर्जा विभागाने उपकेंद्रासाठी आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
यावेळी मंत्री उदय सामंत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🕐1.10pm | 18-4-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १.१० वा. | १८-४-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #DataCenters #DigitalInfrastructure
4 135
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Greetings to all on Basava Jayanti!
Remembering one of the greatest spiritual leaders of India, philosopher and social reformer Bhagwan Mahatma Basaveshwara, on his Birth Anniversary!
थोर समाजसुधारक, महान संत, भगवान महात्मा बसवेश्वर यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!
#Basaveshwara #BasavaJayanti #Maharashtra
4 135
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Happy Parshuram Jayanti to all!
May the blessings of Lord Parashuram guide us on the path of courage, discipline, and righteousness.
भगवान परशुराम जयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
#परशुराम_जयंती #ParshuramJayanti #Maharashtra
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
